World Health Day हा दिवस आपण 7 एप्रिल का साजरा करतो? हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस निवडण्याचे कारण असे होते की,  (world health day is celebrated on) 7 एप्रिल 1948 या दिवशी आरोग्य संघटनेची (who) स्थापना झाली होती.

त्यामुळे 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दीन म्हणून साजरा केला जातो.

 

world health day 2022 history theme significance
HEALTH DAY


Why is World Health Day celebrated?)लोकांच्या आरोग्य आणि कल्याणाकारी विषयाची जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो.

लोकांच्या आरोग्याच्या असलेल्या समस्या दूर करण्यासाठी या जागतिक संघटनेची स्थापना केली गेली.

jagtik arogya din 2022 यावर्षी हा दिवस 7 एप्रिल गुरुवार या दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या दिवसाला खरी सुरुवात 1950 पासून झाली.

World health organization चे मुख्यालय स्वित्झर्लंड जीनेव्हा येथे आहे. संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेले सर्व देश या संघटनेचे सदस्य आहेत.

 

 

*जागतिक आरोग्य संघटना निर्मिती उद्देश

जगभरात 19व्या शतकात साथीचे रोग जास्त प्रमाणात होते.

हे रोग जास्त प्रमाणात वाढत असल्यामुळे जुन्या काळात लोक नैसर्गिक उपचार अवलंबून होते.

काही तुरळक देशाकडे कमी प्रमाणात या सुविधा उपलब्ध होत्या अश्याबल साथीच्या रोगामुळे अनेक लोकांचा मृत्यू होऊ लागल्याने काही प्रमुख देशानी एकत्र येऊन विचार केला की, प्रतेक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे. तर त्यावर विचार करून WHO jagtik arogya संघटना स्थापन केली गेली.

 

 

*Covid19 period WHO role कोव्हिड काळात भूमिका

गेलेल्या दोन वर्षापासून कोरोना जगभरात कोरोनाचा कहर चालू आहे आणि त्यामधे अनेक व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

या कोरोनाच्या काळात प्रत्येक वेळी वारंवार जागतिक आरोग्य संघटना मार्गदर्शन करत आली आहे.

जागतिक आरोग्य संघटना यांनी मार्गदर्शन करते वेळी डोस घेतल्यावर कोणती काळजी घ्यावी.

एनर्जी वाढवन्यासाठी काय करावे कोणते अन्न खावे पाणी कशे प्यावे.कोणत्या ड्रिंक घ्याव्यात.

आरोग्य संघटनेकडून जे गरीब देश आहेत त्यांना सुद्धा मदत देण्याचे काम केले आहे.

 

*World Health Day 2022 फिट महाराष्ट्र उपक्रमाचे उद्धाटन

आरोग्य विभागाच्या वतीने यावर्षी फिट महाराष्ट्र हा उपक्रम राबविण्याचे आरोग्य विभागाने ठरवले आहे.

फिट महाराष्ट्र हा उपक्रम  गेटवे ऑफ इंडिया येथे गुरुवारी ७ एप्रिल ला ९ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्धाटन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

 

*Theme of World health day 2022 जागतिक आरोग्य दिन 2022 थीम

वर्ल्ड हेल्थ डे या दिवशी प्रत्येक वर्षी महत्वाची खास अशी या दिवसावर अनुसरून थीम बनवली जाते.

प्रत्येक वर्षी बनवलेली थीम आरोग्य विभाग बनवतो आणि त्यावर वर्षभर काम करत राहतो. तर आपण दरवर्षीच्या खास थीम पाहणार आहोत.

World health day 2022 ची थीम 'Our Planet, Our Health' 'आपला ग्रह, आपले आरोग्य' आपण आपला ग्रह म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर स्वच ठेवावा तेव्हा आपल्यला आणि सर्वांना आरोग्य चान्गले लाभेल.

 

World health day theme 2021 ची थीम वर्ल्ड हेअल्थ डे theme 2021 in marathi:-

'Building a Fairer and Healthier World for Everyone' याचा अर्थ असा आहे कि, प्रत्येकासाठी अधिक चांगले व निरोगी जग तयार करणे

- २०२१ मध्ये थीमचे  महत्व - प्रत्येक व्यक्तीसाठी जीवन निरोगी कसे करता येईल आणि प्रत्येक रोगापासून आपण कसे लांब आणि तंदरुस्त राहू हे पाहने.

हे कार्य करण्यासाठी प्रत्येक गावे वस्ती यामध्ये सुविधा पोचणे महत्वाचे असते आणि ते कार्य करण्याचे काम आरोग्य विभागाचे असते.

jagtik arogya din 2020 theme /world health day 2020 theme in marathi:-  English:- Support Nurses and Midwives मराठी:- २०२० मध्ये नर्स आणि दाई आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करा

 

Theme of world health day 2019:-  Universal Health Coverage: Everyone, Everywhere  २०१९ मधील थीम हि भ्रमांड आरोग्य  कव्हरेज: प्रत्येकजण, सर्वत्र:-

भ्रमांडमध्ये प्रत्येक जणांनी सर्वत्र काळजी घेतली पाहिजे कि आपण कसे निरोगी राहाल आपले स्वास्थ्य आरोग्यदायी कसे राहील.

 

World Health Day

*जागतिक दीन महत्व

जागतिक दिनाचे महत्व असे आहे की, प्रत्येक लोकांनी जागतिक आरोग्य दिनाबद्दल जागरूकता निर्माण करावी.

जगात विनाकारण 13 ते 14 लाखापेक्षा जास्त व्यक्ती मरण पावत आहेत हीच जागरूकता निर्माण करण्याचा हा महत्वाचा दिवस आहे.

काही ठिकाणे अशि आहेत की, 

आरोग्य विभागाने देशातील पशी काही ठिकाने आहेत ज्या ठीकणी सुविधा पोहचत नाहीत त्याठीकणी जाऊन या दीवासाचे महत्व पटऊन देऊन लसीकरण पूर्ण करावे.

 


 प्रत्येकानी या  दिवसाचे महत्व लक्ष्यात घेऊन यावर सर्वानी काम करायचे आहे.जर आपण निरोगी असू तर आपल्या सोबतच्या व्यक्ती सुद्धा निरोगी आणि निश्चिन्त राहतील. 

शासन देखील यावर जास्त प्रमाणात काम करत आहे परंतु शासनाच्या सेवा त्या मागासलेल्या भागात पोहचत नाहीत,-

 त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात असते, 

यांची काळजी देखील आपण घेतली पाहिजे जास्तीत जास्त लवकर सुविधा त्या ठिकाणी कश्या पोहचत्या करता येतील त्याकडं लक्ष्य दिले पाहजे.

आमची दिलेली माहिती जर आवडत असेल किंवा तुम्हाला काही चूक दिसत असेल तर नक्की कंमेंट करा.

Post a Comment

Previous Post Next Post