World Water Day 2022 यावर्षी जगातील सर्व भागात  22मार्च मंगळवार रोजी साजरा केला जाणार आहे. प्रत्येक वर्षी लक्ष्य वेधून घेणाऱ्या थीम बनवल्या जातात आणि या वर्षी सुद्धा अशीच थीम बनवली आहे. या थीम चा अर्थ लक्ष्यात ठेऊन पाण्याबदल जागरूक राहील पाहिजे. जागतिक पाणी दिवस 2022 थीम चे महत्व आपण पाहणार आहोत.

World Water Day 2022
Water day


जागतिक जल दिन महत्व: 

Water day 2022 हा दिवस विशेष थीम वर अवलंबून असतो आणि प्रत्येक थीम मध्ये पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी थीम असते. प्रत्येक वर्षी तुम्ही पाहिले असेल की थीम मध्ये विचार जर केला तर सर्व महत्व त्यातच दडलेले असते.
World Water Day 2022 theme: भूजल: अदृश्य आहे ते दृश्यमान करणे अशी आहे. या वर्षी या थीम मध्ये खास संदेश आहे की भूजल हा आपल्या जीवनाला समृद्ध करणारा छुपा खजिना आहे. तो जपण्यासाठी दूषित पाणी ते पिण्यायोग्य करणे, स्वच्छ व निर्मळ पाण्याचे स्थान पाहून त्यांचे व्यवस्थितरित्या नियोजन, जोपासना करणे.

आपण सर्वांना तर माहीतच आहे की  पाण्याविना जीवनाचा विचार करणे अशक्य आहे. पाणी नसेल तर आपण जीवन जगण्याचा विचार देखील करणार नाही त्यामुळे मित्रांनो उठा जागे व्हा आणि आपल्याकडून जेवढे  कार्य घडू शकते तेवढे कार्य करा वर्ल्ड वॉटर डे 2022 या दिवशी वर्षानुवर्ष कार्य करत रहा. 

"पाणी अडवा पाणी जिरवा"


World Water Day 2022
Water day


World Water Day 2022 Date: 

Jagtik jal din या वर्षी 22 मार्च मंगळवारी येत आहे तर
पुढील आगामी वर्षांसाठी जागतिक जल दिन तारखांची यादी खाली दिलेली आहे.

तारीख वर्ष दिवस
22 मार्च 2022  मंगळवार
22 march 2023  बुधवार
22 मार्च 2024  शुक्रवार
22 march 2025  शनिवार
22 मार्च 2026  रविवार

World water day दरवर्षी वरील तारखा प्रमाणे या वारी येइल.

 

जागतिक जलदिन घोषवाक्य  world water day slogan:

World Water day 2022 साठी महत्त्वाचे आणि खास घोषवाक्य पाहणार आहोत. मित्रांनो आपण या
 घोषवाक्याचे महत्व समजून घ्या आणि त्यानुसार पाण्याचे जपवणूक काळजी करा.

1. "पाणी बचाव देश बचाव".

2. "पाणी व्यर्थ घालवाल 
तर जीवन सुद्धा व्यर्थ".

3. "सकारात्मक विचार करा, विचार करा".

4. "शुद्ध शक्ती, शुद्ध जल".

5. "जागतिक जल दिन विनामूल्य आहे".

6. "पूर्ण इच्छाशक्तीने jagatik jal din साजरा करू".

7. "पाणी दिसेल दिवा दिसेल मुल हसेल".

8. "पाणी ही काळाची गरज आहे".

9. "पाणी असेल, जग दिसेल".

10. "पाणी जगऊ,
 निसर्ग जगऊ
 जीवन जगऊ".

11. "पाणी अडवा,
पाणी जिरवा
हा नारा जिवंत ठेवू"

जागतिक जल दीन हा दिवस पाण्या बदलचे महत्व सांगून जातो. आपण या दिवशीच नव्हे तर सर्व वर्षांत पाणी कमी कसे खर्च करता येईल यावर भर दयायचा आहे.

मित्रांनो आपण सर्वांनी पाण्याबद्दल अधिक महत्व राखले पाहिजे कारण भविष्यात पाणी हे संपुष्टात येईल त्यामुळे पाणी कमी वापर करावा.


Post a Comment

Previous Post Next Post