जगातील भौगोलिक उपनाव आणि महत्वाची टोपणनावे ही सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची आहेत जर तुम्ही हे वाचलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या गुण वाढलेले दिसतील. त्यामुळे ही टोपणनाव पाठ करावीत.

Jagatil bhaugolik upnav aani topannave


   भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव : 

1) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान 


2) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)


3) गव्हाचे कोठार - युक्रेन


4) काळे खंड - आफ्रिका 


5) जगाचे छप्पर - पामिराचे पठार


6) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क


7) पूर्वेकडील ब्रिटन - जपान


8) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा


9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड


10) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन


11) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी


12) पाचुचे बेट - श्रीलंका


13) नाईलची देणगी - इजिप्त


14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर


15) जगाचे छप्पर - पामिराचे पठार


16) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे


17) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया


जगातील भौगोलिक उपनाव आणि टोपणनाव आपण पाहिली यामध्ये सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची टोपणनावे आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post