Talathi bharti 2022 राज्यातील तलाठी पदाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळे महसूल विभाग यावर पडत असलेला ताण लक्ष्यात घेता . राज्यातील मंत्रिमंडळाने 3165 तलाठी पदाकरीता मंजुरी दिली आहे. 

Talathi bharti 2022
तलाठी भरती

तर सोमवारच्या विधानसभेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी असे म्हणले की आपण पहिल्या टप्यात 3165 पदा पैकी 1000 तलाठी पद भरती करणार आहोत आणि ही पद भरती लवकरात लवकर करण्यात येईल.

Post a Comment

Previous Post Next Post