World Meteorological Day  जागतिक पातळीवर हा दिवस 23 मार्च जागतिक हवामान दीन म्हणून साजरा केला जातो केला जाणार आहे. जगभरातील हवामान स्थितीत झालेले बद्दल पाहण्यासाठी 1950 मध्ये हवामान संस्था स्थापन केली गेली.

World Meteorological Day


World meteorological day history short:

Meteorological organization ची स्थापना 1950 व मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंड मध्ये आहे आणि या संस्थेचे 191 सदस्य देश आहेत. WMD 2022 प्रत्येक वर्षी ही संस्था या दिवसावर एक खास व महत्व पूर्ण थीम बनवत असते आणि त्या थीमवर लक्ष्य केंद्रित करून त्यावर वर्षभर कार्य करत राहते /असते.

World Meteorological Day 2022 हवामान संस्था स्थापन करण्याचा उद्देश असा की लोकांना पूर्व सूचना करणे, जागरूकता निर्माण करणे. 

World meteorological day is celebrated on वरील पाहिल्याप्रमाणे 23 मार्च हा जागतिक हवामान दिवस म्हणून साजरा करतात परंतु तो  साजरा करण्यामागे कारण काय? आपल्या सर्वांना तर माहीतच आहे मी दिवसेंदिवस हवामानातील बद्दल होत रहतात व Meteorological organisation हवामान संस्था ही सर्वांना संकेत देते सतर्क करते.

 हवामान दीन साजरा हा फक्त आणि फक्त लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

Meteorological day marathi हवामान संस्था ही सतत झालेल्या बदलात सतर्कतेचा इशारा देत राहते. सतर्क राहून प्रत्येक मिनिटाच्या बातम्या पूर्ण विश्वात पोहचल्या जातात आणि त्यावरून सर्व लोक सतर्क होतात. दुसरा उद्देश म्हणजे लोकांना नैसर्गिक आपत्ती पासून वाचवणे.


World meteorological day 2022 theme : 

World meteorological day 2022 हा दिवस साजरा करण्याचे कारण की या दिवसाचे लोकांना स्मरण राहावे व त्या उद्देशाने हवामान कसे स्वच्छ व सुरुळीत राहील यावर लक्ष/ भर देणे.

 या दिवसाचे महत्व इतरांना पटवून देऊन आपण आपले जगभरातील सर्व सजीव व्यक्ती, पत्नी, पक्षी, ई  यांचे जीवांचे करणे हेतू ,प्रत्येक वर्षी त्याच हेतूने थीम बनवले जाते 

world meteorological day 2022 theme अशी आहे की, Early warning and Early action म्हणजेच पूर्व चेतावणी आणि पटकन कारवाई  meteorological day 2022 या वर्षीच्या थीम चा अर्थ असा आहे की, घटना घडण्यापूर्वी सतर्क करणे आणि घटना घडल्यावर त्यावर कारवाई लवकरात लवर करणे.


World meteorological day theme 2021 

 ची सेट केली गेलेली थीम the ocean our climate and weather अशी होती 2021 या वर्षी थीम चे महत्व महासागर, जलवायू आणि हवामान यावर अवलंबून आहे. महासागर आणि हवामान म्हंटल्यावर तुम्हाला त्याचे विश्लेषण देण्याची गरज वाटत नाही त्यामुळे आपण 2020 ची थीम पाहणार आहोत.


World meteorological day 2020 theme:  World Meteorological Day यावर्षीची थीम ही Climate and water अशी होती तर त्या थीम चा अर्थ हवामान आणि पाणी असा आहे की जो हवामान आणि पाणी या दोन्ही शब्दावर अवलंबून आहे. जसे की आपण पाणी म्हंटल्यावर आपणास वॉटर डे आठवतो स्मरणात येतो, तशी ही 2020 ची थीम होती.


World meteorological day 2019 theme अशी अशे की,(The Sun, the Earth and the Weather) सूर्य, पृथ्वी आणि हवामान या थीम मध्ये सूर्य आणि पृथ्वी व हवामान या तिन्ही गोष्टीवर अवलंबून होती.


World meteorological day activities: 

 meteorological day in martahi जागतिक हवामान दिवस हवामान संस्था या उपक्रमावर तर दरवर्षी तर कार्य करतच राहत असते, परंतु जगभरात असे अनेक लोक आहेत की, त्यांचा या गोष्टींशी अर्था अर्थी समंध नसतो,कारण त्यांना या दिवसावर काही अभ्यास नसतो व या दिवसाचे महत्व देखील नसते.

पण आपल्या जगात अशे काही मनुष्य प्राणी आहेत की, त्यांना माहिती असून देखील या बाबींवर ते किंचित सुद्धा कार्य करत नाहीत, याच लोकांचा त्रास या विश्वातील सजीवांना सोसावा लागणार आहे.

जर आपण या दिवसावर यावरील काही गोष्टींवर लोकांनी. दुर्लक्ष केले तर पृथ्वी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. हा आलेला प्रलय कोणाही थोपऊ शकत नाही.

तर आपण पृथ्वी नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी काही उपाय उपक्रम आणि काही उपाययोजना केल्या पाहिजेत. त्या काय कराव्यात ते आपण पाहणार आहोत.


World Meteorological Day


1). सृष्टीतील सर्व देशांनी जागतिक स्तरावर काही संस्था निवडल्या पाहिजेत की जेणेकरून त्या संस्था त्यातील कार्य करणारी मंडळी प्रत्येक शहरात व प्रत्येक खेड्यात सुद्धा पोहचली पाहिजे याचे नियोजन करणे

व या दिवसांचे आपल्या जीवनात काय मोल/ महत्व आहे हे सांगणारे तरबेज कार्य करणारे मंडळी निवडावी.


2) हे उपक्रम सरकारनेच करावे असे नाही आपण सुद्धा केले पाहिजे, 

कारण सरकारी वर्ग जरी निवडला तरी ते सर्व ठिकाणीं पोहचू शकणार नाहीत त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी सुद्धा हे कार्य करावे.


3). गावात किंवा शहरात सुशिक्षित मंडळी त्यांनी करावयाचे कार्य निसर्गाशी निगडित सर्व कामे पटऊन सांगून करून घेणे आणि सोबत काम करणे.

4). शहरात किंवा गावात गेल्यावर पहिले तलाव, नद्या, किती स्वच्छ आहेत ते पाहणी करणे व पंचायतशी संपर्क करून त्याची स्वच्छता करून घेणे 

पुन्हा दूषित होऊ नये याची काळजी घेणे.


5). वृक्ष तोड न करणे जगात लोकसंख्येत वाढ होत असल्यामुळे वृक्ष तोड जास्त प्रमाणात होत आहे ती बंद करणे कमी करणे


6). (Hole) बोर कमी करणे, आज जगभरात पाण्याच्या तुटवड्याने बोर (hole) घेतले जातात ते सुद्धा प्रमाणाच्या बाहेर ते कमी करणे.


7). शासनाने देशपातळीवर राज्य, जिल्हा, तालुका अश्या स्तरावर ठराविक संस्था नेमणूक या दिवसावर लक्ष्य पूर्वक कार्य करण्यास सोपवले पाहिजे.


World Meteorological Day आपण हे दिवस सर्वांनी जागरूक राहण्याकरिता साजरे केले जातात आणि आपण हे दिवस कायम लक्ष्यात ठेऊन त्यावर सतत कार्य केले पाहिजे, आणि सर्व लोकांना सुद्धा जागरूक केले पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post