Shaheed diwas 2022 बुधवार 23मार्च 1931 मध्ये (shaheed diwas is celebrated on) भगतसिंग ,राजगुरू, सुखदेव, थापर यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो पाळला जातो. भारतातील हा दिवस काळा दिवस मानले तर सुद्धा हरकत नाही. 

भारतातील हे अनमोल रत्न म्हणायला हवे, या वीरांनी आपल्या जीवनात स्वतच्या स्वार्थाचा विचार कधीही केला नाही फक्त आणि फक्त देशाचा विचार करत राहिले.


Shaheed diwas 2022


शहीद दिवस इतिहास shaheed diwas history: 

आपण जेव्हा ब्रिटिश सरकार च्या अधीन होतो तेव्हा या शूर विरांनी देशाकरिता आपल्या प्राणांची आहुती दिली.भारताच्या प्रत्येक लढ्यात त्यांनी कार्य केले होते.म्हणूनच हा दिवस त्यांच्या सन्मान करण्यासाठी केला जातो. आपला भारत जेव्हा ब्रिटिश राजवटीत होता, तेंव्हाचा स्वातंत्र्य लढा देत असताना !!महान अश्या विरास शत शत नमन!!

Shaheed diwas date: 

Shahid diavs date in india 30 जानेवारी 1948 रोजी बिरला हाऊस येथे नथुराम गोडसे याने गांधीजींची हत्या केली होती.त्यामुळे हा दिवस केंद्र सरकारने शहीद दिवस म्हणून जाहीर केला ( matrys day) 23 मार्च 2022 भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या पुण्यतिथी स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.


Shaheed diwas quotes शहीद दिवस कोट्स: 

आपण हे दिवस फक्त आणि फक्त या विरांमुळेच पहाट आहोत या वीरांना शत शत प्रणाम


1). "जे देशासासाठी लढल

ते अमर हुतात्मे झाले 

!!शूर वीरांना शत शत नमन!!


2). "प्रतेक क्षण

प्रतेक दिवस ते देशासाठी लढले

ते अमर हुतात्मे झाले".!


Shaheed diwas 2022  स्टेटस शहीद दिवस स्टेटस

आपण आपल्या मोबाईलवरील व्हॉटसअप वर insta वर फेसबुक वर हे स्टेटस देखील ठेऊ शकता.


1). " तू ध्यानात तू 

या भारतीय वीरांना अमर केलस तू"!


या भारत मातेच्या या विर शूर पुत्रांचे  झालेले हल भोगलेल्या वेदना विसरू नका.

भारतातील प्रतेक वीर कसोशीने लढा देत होता 

!! अश्या भारत मातेच्या वीरांना नमन!!


Shaheed diwas images: 

Shaheed diwas 2022
Shaheed diwas 2022
Shaheed diwas poster:

Shaheed diwas 2022
Shaheed diwas 2022 ha दिवस कोणतीही व्यक्ती विसरू शकत नाही. भारत मातेसाठी असे शूरवीर पुन्हा होणे नाही. 

Post a Comment

Previous Post Next Post