Gudi padwa information in marathi गुढीपाडवा हिंदू नववर्षातील पहिला दिवस संपूर्ण भारतामध्ये गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो.Why gudi padwa is celebrated in marathi गुढीपाडवा हा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा गुढीपाडव्याचा सण का साजरा केला जातो.

Gudi Padwa 2022
Gudi Padwa History
gudi padwa in marathi भावांनो तसं पाहिलं तर चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस या दिवशी हिंदुं नववर्ष सुरू होते . आणि नवीन वर्षाच्या प्रत्येक धर्मातील लोक ज्या प्रकारे स्वागत करतात त्याच प्रकारे हिंदूधर्मात सुद्धा स्वागत करतात आणि ही स्वागत करण्याची पद्धत म्हणजेच गुढीपाडवा गुढीपाडव्याला आपल्या दारामध्ये उंच काठी रवतो या उंच काठी लाच गुढी म्हणतात .
हिंदू धर्मशास्त्र समानता की गुढी हे विजयाचे प्रतीक आहे हे समृद्धीचे प्रतीक आहे ज्या घरासमोर गुढी असते . घरातील लोकांना विजय मिळतो आणि गोष्टींवर राग असेल क्रोध असेल तर दुर्गुण वरती आपण विजय मिळवायचा असतो बंधुनो गुढीपाडवा विजयाचे प्रतीक आहे आपण जे काम कष्ट करतोय त्यातून घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठीच प्रतीक म्हणजे ही गुढी असते .
भावांनो वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ त्या ग्रंथात संपूर्ण वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात या साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त गुढीपाडवा मानला जातो . म्हणूनच या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात अनेक शुभ कार्यांना त्या दिवशी सुरुवात केली जाते. गुढीं उभारण्यास सुरवात आपण पहिले असेल कि महाभारत काळामध्ये पाहिलं तर उपरिचर नावाचा राजा होता. त्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी दिली होती आणि म्हणून इंद्राचा आदर करावा तर इंद्राच्या आदरा प्रित्यर्थ उपरिचर राजाने आपल्या राजवाड्यासमोर समोर जमिनीमध्ये इंद्रदेवाने दिलेली ही काठी रोली आणि मग दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधीनुसार पूजा केली .
दुसरा दिवस होता तो होता हिंदूंच्या नववर्षाचा पहिला दिवस आणि असं म्हणतात त्या राज्याचे पाहून इतरही राजांनी आपापल्या परीने काठी रोवून त्यावर ती वस्त्र लावलं त्या काठीला सजवलं त्या ठिकाणी फुलांच्या माळा बांधल्या आणि अशाप्रकारे त्या काठीची पूजा होऊ लागली .gudi padwa marathi गुढीपाडवा या सणाची सुरुवात केव्हापासून झाली असेल ते बघू
Gudi padwa 2022 Maharashtra प्रभू श्री रामचंद्रांनी १४ वर्षांचा वनवास भोगला असून सुद्धा प्रभू रामाणी सर्व लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा येणाऱ्या सर्व पिढ्यांना आदर्श कस जगावं सांगितले प्रभू रामचंद्रांनी आपला भाऊ आणि आपली पत्नी यांच्यासोबत 14 वर्ष वनवास भोगला आणि या काळामध्ये दुष्ट रावन त्याचा वध केला होता .
त्याच बरोबर अनेक राक्षसांना सुद्धा मारले होते आणि जेव्हा ते आपल्या चौदा वर्षांचा वनवास भोगून परतले तेव्हा तेथील सर्व जनतेने सर्व त्यांचा मोठ्या उत्साहात मध्ये त्यांचं स्वागत केलं .त्या वेळी संपूर्ण व्यवस्थेमध्ये प्रत्येकाने घरोघरी आपल्या घरासमोर गुढी उभारल्या होत्या .
Gudi padwa information in marathi प्रभू रामाणी या सर्व संकटांवर विजय मिळवला त्याच प्रतीक म्हणजे ही गुढी आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी नक्की उभारावी .
भावनो एक काळ असा होता की भारता वरती शक हे अत्यंत दुष्ट होते या शकांनी उत्पात माजला होता . आणि मग शकांचा पराभव करण्यासाठी कुंभाराचा मुलगा होता शालिवाहन तर या शालिवाहन कुंभाराच्या मुलाने तब्बल 6000 मातीचे पुतळे बनवले होते.
सैनिकांचे पुतळे बनऊन त्यांच्यामध्ये प्राण निर्माण करून या सैनिकांच्या सहाय्याने या शकांचा पराभव केला . त्यावर त्यानि विजय मिळवला त्या विजयाच्या दिवशी गुढी उभारली जाते .
गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडूनिंबाची पानं वाटतो त्याच्यामध्ये थोडा गुळ टाकतो ओवा टाकतो आणि ते खातो त्यामुळे म्हणतात की सर्व रोग निकामी होते असे मानले जाते आणि ते खरे सुधा आहे. तुम्ही सुधा त्यादिवशी हा पदार्थ खाऊन पाहा की तुम्हाला सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली अनुभवाल.
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment