Women's Day Quotes In Marathi जागतिक महिला दिन हा मोठ्या उत्साहात दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. पहिला महिला दिन हा २८ फेब्रुवारी १९०९ रोजी त्या अनुशंघाने संयुक्त राष्ट्र संघाने "सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर" हि एक थीम तयार केली होती.

जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्त्येक वर्षी खास (special)थीम तयार केली जाते.international women's day 2021

 

जागतिक महिला दिन शायरी चारोळ्या : click here 


Women's Day Quotes In Marathi
happy womens day

आज जे आपल्या जगात चालत आहे असे पाहिले नव्हते म्हणजे आताच्या महिलांना मत करण्याचे  आणि स्वतः नोकरी करण्याचे आधिकार आहेत तसे पहिले नव्हते.

१९०८ न्यूयॉर्क मधील १५ हजार महिलांनी जेंव्हा मोर्चा काढला तेंव्हा त्यांच्या मागण्या या अश्या होत्या,

मतदान अधिकार मिळावा आणि नोकरी च्या कामाचा वेळ हा कमी करावा आणि चांगला पगार मिळावा.

अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने घोषणा केल्यानंतर युनाइटेड स्टेट मध्ये २८ फेब्रुवारी १९०९ मध्ये पहिला जागतिक महिला दिन(Jagtik Mahila Din Quotes In Marathi) साजरा केला गेलेला होता.

१९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या विषयानुसार ८ मार्च रोजी महिला दिन निश्चित करण्यात आला.

तसेच ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँड मध्ये १९ मार्च ला पहिल्या वेळेस महिला दिन साजरा केला.

महिला दिन हा विशेष महिलांचा मान-सन्मान करण्याचा दिवस असतो. तर तो महिला दिवस विशेष कसा बनवता येईल याचा प्रयत्न करावा.

सर्व महिलांचा आदर कारावा आणि महिलांना सन्मान द्यावा.

 

*Women's Day Quotes In Marathi !! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या!!

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे कोट्स Mahila Din Quotes In Marathi
या वर्षाची थीम साजरी करताना, संस्थेने असेही म्हटले आहे की, "लिंग-समान जगाची कल्पना करा. पक्षपात, रूढी आणि भेदभावापासून मुक्त जग करूया. एकत्रितपणे आपण महिला समानता निर्माण करू शकतो.

 

जागतिक महिला दिन 2021 theme:

Women in leadership:

`Achieving an equal future in a COVID-19 world,

 

"सशक्त महिला घडवू शकते सशक्त समाज"

 

 

"सर्वात नारी शक्ती भारी नका समजू तिला बिचारी"

 

 

" नारी शक्ती विश्वात भारी"

 

 

"स्त्री सर्व दुःख पचवू शकते पण तिच्या आत्मसन्मानावर

झालेला हल्ला कधीच पचवू शकत नाही"

 

 

"स्त्री मधील सुंदरते पेक्षा तिचे अंतर्मन कितपत सुंदर आहे त्याचा विचार करावा"

 

 

"महिला म्हणजे अखंड विश्वाचा भक्कम पाया आहे"

 

"तू आहेस म्हणून आयुष्याला अर्थ आहे

तुझ्याशिवाय जगणे व्यर्थ आहे "

 

 

*happy women's day wishes in marathi महिला दिन २०२२

omen's Day Quotes Wishes In Marathiजागतिक महिला दिनानिमित्त देशामध्ये महिलांना वेगवेगळ्या फुलांचे भेट देऊन त्यांचा सन्मान  केला जातो.

IWD2022 जागतिक महिला दीना निमित्त महिला पुरस्कार देखील वितरित केले जातात. जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. मित्रांनो आपण महिलांचा मान एक दिवस करायचा नाही तर तो दरदिवशी राखला पाहिजे.

आपल्या देशात आजून काही ठिकाणी महिलांचा अवमान केला जात आहे. तर आपण सर्वांनी अशी शपथ घ्यायला हवी कि मी आजपासून माझ्या घरातील, समाजातील महिलांचा सन्मान करेन आणि जो  नाही त्यांना देखील महिलांचा मान करण्यास प्रवृत्त करेन.

 

"स्त्री ही सर्वात सुंदर निर्मिती आहे

त्यांच्याशिवाय आपले अस्तित्व अशक्य आहे"

!!महिला दिनाच्या शुभेच्छा!!

 

happy women's day wishes in marathi

\

"स्त्री हि जगाची समाजाची शिल्पकार आहे".

 

"जिथे स्त्री आहे

तिथे सर्व काही आहे ".

 

"महिलांना आनंदी ठेवाल तेव्हाच

जग देखील सुखी होईल".

 

" महिलांचा वारंवार तिरस्कार करू नका

केला तर तुम्ही जीवनात कधीहि

यशस्वी होऊ  नाहीत ".

 

"ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या

घरात कधीही सुख शांती लाभत नाही".

 

 

*Women's Day Quotes In Marathi for mother (Inspirational WWomen's Day Quotes In Marathi)

या भूतलावरील महिलांवर अत्याचार होत असतात जसे कि एखादी आई आपल्या मुलाला जन्म देते आणि ते मूल मोठे झाल्यावर त्या आईला ते विसरते.

आई जेव्हा मुलांना नऊ महिने आपल्या गर्भात सांभाळ करून जन्म देते आणि त्याला कळेपर्यंत त्याचा सोबत असते मग तो वेळ सुखाचा असो वा दुःखाचा.

आई असा दागिना/ अनमोल रत्न आहे कि जो कुठे हि विकत मिळत नाही. आणि त्यागोष्टीचे मोल मुलांना नसते विचारून पाहा ज्यांना आई नसते त्यांना.

हे खरेच आहे कि, ज्यांना मरेपर्यंत आईचे मोल कळत नाही, आई मृत पावल्यावर अतोनात दुःख होते. आपण कधी तरी असेल कि आपल्याला काही दुखापत झाली तर आईची आठवण येते.

 

आई म्हणजे असते तरी कोण ?

आई म्हणजे सतत प्रेम करणारी आपल्या कडून कोणत्याही गोष्टीची इच्छा न करणारी, आपल्यावर काही संकट आले तर पदरा आड करणारी आई असते.

 

आपण आपल्या आईला महिला दिनाच्या दिवशी कोणती भेट देणार ?

:-आपण आईला यादिवशी फक्त प्रेमाने मिठी मारून आशीर्वाद मागावे.

 

मुलावर निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आई आणि आईच असते.

 

"आई म्हणजे खरोखर 

ईश्वराच दुसरं रूप असत 

तिला फक्त प्रेम द्या 

एवढही तिच्यासाठी खूप असत".!

!!जागतिक महिला दिन शुभेच्या!!

Women's Day Quotes In Marathi


"परमेश्वराने पाठवलेली काया

तिची मुलांवर असते आभाळागत माया  

त्या मायेला कधीच नसतो अंत 

तिला काहीच कधीच कसलीच नसते खंत"! 

 

"तिच्या पिलाला जीवापाड जपते !

त्याच्या आनंदासाठी ते सर्व काही करते.

बाळाचा जन्म असतो 

सर्वोच आनंदाचा क्षण म्हणून प्रसूतिवेदना सहन करायला 

तयार असतं तण" !

 

 

मित्रांनो आपल्या आईला दुखी कधीही करू नका कारण आपली आईच ईश्वराचे रूप असते.

 

 

*Women’s Day Status In Marathi For Wife आंतरराष्ट्रीय महिला दिवस 

(women's Day Quotes Wishes In Marathi)आपल्या जन्मापासून कळेपर्यंत आईची साथ असते आणि तिथून पुढे आपल्या बरोबर आपली मित्र ,प्रेमिका आपली जीवन संगिनी असते असे पात्र निभावत असते ती असते पत्नी.

 

(Marathi Quotes for Wife)आपली पत्नी आपल्या प्रत्येक सुखात-दुःखात भागीदार असते.

जेव्हा आपले लग्न होते आपल्या डोई वरती अक्षदा पडतो तेव्हा दोघांनी मिळून अग्नीच्या साक्षीने सात जन्म साथ देण्याचे वचन दिलेले असते आणि  याच्या पुढे सुखी संसाराला सुरुवात होत असते.

मित्रांनो लग्न झाल्यावर ती आपल्या माता-पित्यांना सोडून ती आपल्या सोबत जन्मभर राहते. आपण  कराल ते त्यात सुख मानणारी असते.

आपण जरी घरी नसलो तरी ती आपला संसार व्यवस्तीत चालवत असते./

Marathi Prem SMS for Wife

 

"हजार नात्यामध्ये असे एक नाते असे आहे 

कि जे हजारो नाते विरोधात असताना

ते सोबत असते ते म्हणजे पत्नी/बायको"!

!!महिला दिनाच्या शुभेच्या !

 

"मी एक वचन देतो कि माझ्यापासून तुला 

जास्तीत जास्त सुख देईन!

कधीही काहीही झाले तरी मी तुझी साथ सोडणार नाही"

!!महिला दिनाच्या शुभेच्या !

 

 

"पत्नी हि भांडणारी बोलणारी असावी परंतु,

नेहमी माझ्या सोबत भक्कम उभी राहणारी असावी"! 

!!महिला दिनाच्या शुभेच्या!!

 

*happy women's day marathi SMS महिला दिन संदेश 

Women's Day Quotes In Marathi माझ्या माझ्याकडून  प्रत्येक स्त्री शक्तीला वंदन , त्यांच्या खंबीर पणाला वंदन आपण messgae पाठवण्यासाठी काही संदेश लिहणार आहोत.

सर्व स्त्री शक्तीला महिला दिनाच्या भरभरून शुभेच्या

 

happy women's day marathi SMS


"आईच्या वात्सल्याला सलाम 

बहिणीच्या प्रेमाला सलाम

मैत्रिणीच्या विश्वासाला सलाम

पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला सलाम"!

 

"विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू

एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू"

 

 

*women's day speech in marathi  महिला दिन भाषण 

happy womans day speech in marathi महिला दिनानिमित्त भाषण सादर करणार आहोत.

हे भाषण सर्व महिलांना उद्देशून best speech in marathi.

 

आजच्या कार्यक्रमाचे अध्य्क्ष सन्माननीय व्यासपीठ व इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो 

 

सर्वप्रथम शतवार नमन आद्य शिक्षिका 

राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब ,सावित्रीबाई फुले मदर तेरेसा आणि रणरागिणी झाशीची राणी लक्ष्मीबाई अश्या समस्त महिला वर्गाला माझ्या तर्फे जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्या.

न्यूयॉर्क येथे ८ मार्च १९०८ रोजी पंधरा हजार महिला कामगारांनी स्टुटगार्ड  येथील चौकात जमून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास प्रवृत्त केले  त्यांच्या मागण्या अश्या होत्या आम्हा कामगारांना दिवसाचे दहा तासाचे काम आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता व सर्व प्रौढांना मतदान हक्क् मिळावा त्यासाठी त्या महिलांनी मोर्चा काढला होता.

अमेरिकेतील महिला कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव कम्युनिस्ट कार्यकर्ती क्लारा झेटकिन यांनी मांडला होता आणि तो ठराव मान्य करण्यात आला.

या ठराव मान्य झाल्यावर अमेरिका युरोप या देशात देखील मतदानाच्या हक्कासाठी मोहीमा उघडल्या गेल्या त्यानंतर १९१८ साली इंग्लंड व १९१९ साली अमेरिका या मतदानाच्या मागण्या मान्य झाल्या होत्य.

महिलांच्या प्रति आदर सन्मान प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

 

 ||जय जिजाऊ  जय शिवराय ||

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्याचा अनमोल ठेवा…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते लढले मावळे…!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते दिसले विजयाचे सोहळे..!!

 

जरी माझे काहि चुकले असेल तर मला माफी असावी 

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद 

 

Women's Day Quotes In Marathi आपण जागतिक महिला दिन अधिक अधिक चांगला कसा करता येईल ते पाहिल आणि आपण लिहिलेले भाषण हे थोडक्या आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post