eshram portal information in marathi आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ई-श्रम पोर्टल सुरु केले आहे.ई-श्रम पोर्टलपासून सर्व कामगारांना त्याचा फायदा होणार आहे. ई-श्रम पोर्टलवरती ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना सर्वान प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाणार आहे, ते एक  वर्षासाठी असेल. ज्या व्यक्तींना कायमचे अपंगत्व आहे आणि ज्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे अशा सर्व व्यक्तींना २ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

ई-श्रम कार्ड बनवण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात त्याचे फायदे काय आहेत? ई-श्रम कार्ड काढण्याकरीता पात्रता काय लागते? हे कार्ड कोणते कामगार काढू शकतात? E shram card information in marathi ई-श्रम कार्ड नोंदणी कोण करू शकतो  कोण नाही ? ई-श्रम  कसे काढावे ? E Shram gov in official website: e shram gov in

 

eshram portal information in marathi
eshram portal information in marathi 


e shram card documents in marathi ई-श्रम कार्ड कागदपत्र:

  1. नाव
  2. व्यवसाय
  3. पत्त्याचा पुरावा
  4. कौटुंबिक तपशील
  5. शैक्षणिक पात्रता
  6. आधार कार्ड
  7. कौशल्य तपशील
  8. रेशन कार्ड
  9. जन्म प्रमाणपत्र
  10. मोबाईल क्रमांक (आधार कार्डशी जोडलेले)
  11. बँक पासबुक
  12. वीज बिल

या सर्व कागदपत्र ई-श्रम काढतेवेळी देण्याची गरज नाही,परंतु पुढे चालून काही अडथळा येऊ नये यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ईश्रम कार्ड काढून घ्यावे.

सध्या ईश्रम कार्ड काढताना फक्त आणि फक्त आधार कार्ड आणि मोबाइल नंबर लागत आहे. 

 

ईश्रम कार्ड चे फायदे E shram card benefits in marathi pdf download (eshram portal information in marathi):

  1. अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तींना २ लाख रुपये मिळणार,
  2. अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा २ लाखाच्या जवळपास रक्कम मिळणार आहे.
  3. या पोर्टल वरून तुमचा विमा देखील उतरवला जाईल.
  4. केंद्र सरकार आणि राज्यसरकार ज्या योजना राबवतील त्या सर्व योजनाचा लाभ ई-श्रम कार्डधारकांना देण्यात येणार आहे.
  5. पुढे राशन कार्ड देखील जोडले जाणार आहे, त्यामुळे सर्वांना देशातील कोणत्याही ठिकाणाहून राशन मिळू शकेल.
  6. गरोदर महिलासाठी त्या मुलाच्या पालन पोषणाकरिता देखील रक्कम दिली जाईल.
  7. उपचार करणाऱ्या लोकांना देखील मदत दिली जाईल.

 

E shramik card benefits पैसे कधी आणि किती येणार:

  1. या योजनेअंतर्गत चार महिन्यात ५०० रुपये पडणार.
  2. पहिला हप्ता हा डिसेंबर ते जानेवारी मध्ये पडणार होता तो जानेवारी मध्ये पडला त्यामुळे दुसरा हप्ता हा फेबुरवारी ते मार्चमधे पडणार आहे.

 

नोंदणीसाठी पात्रता  (Eligibility for registration)

  1. ईश्रम कार्ड हे कोणत्याही व्यक्तीला मिळू शतके फक्त त्याचे वय  १६ वर्षांपासून ५९ वर्षापर्यंत असायला हवे.
  2. कार्ड काढणारा व्यक्ती कर भरणारा नसावा.
  3. कोणताही कामगार या पोर्टल वरती नोंदणी करू शकतो.

 

नोंदणी कोण करू शकतो कोण नाही ?

करू शकतो: ईश्रम कार्डसाठी असंघटित क्षेत्रातील कामगार अर्ज करू शकतात. घर कामगार स्तलांतरित कामगार, बांधकाम कामगार ,तसेच सर्व प्रकारचे कामगार या यासाठी अर्ज करू शकतात.

कोण नाही: आयकर भरणाऱ्या  कोणत्याही व्यक्तींना या पोर्टलचा लाभ घेता येणार नाही.

 

eshram portal information in marathi
ई-श्रम कार्ड 

ईश्रम कार्ड नोंदणी पद्धत E Shram Card Self Registration (e-shram card online apply)

  1. e shram gov in login पहिले हि वेबसाईट register.eshram.gov.in   ओपन करावी.
  2. ओपन झाल्यावर आपण *Self registration पेज वर असाल.
  3. त्या पेज वर तुम्हाला पहिल्यांदा आधार लिंक असलेला मोबाईल नंबर भरावा लागेल.
  4. captcha भरून 
  5. Employees' Provident Fund Organization (EPFO)  No करावे.
  6. Employees' State Insurance Corporation (ESIC) No करणे.
  7. Send OTP करा.
  8. Otp मोबाईल नुंबर वर येईल तो enter otp मध्ये तो भरावा.
  9. Submit वरती क्लिक करावे.
  10. पुढच्या पेज वर आधार नंबर भरावा.
  11. I Agree to the term and conditions for registration under eshram portal त्या बॉक्स मध्ये  क्लिक करावे.
  12. पुढे Submit करून घ्यावे.
  13. आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती otp येईल तो otp भरून Validate करावे.
  14. पुढे तुमच्यासमोर registration form दिसेल तो बरोबर आहे का ते पाहावे.
  15. फॉर्म वरील सर्व माहिती पाहून खालच्या बाजूस तुम्हाला I agree that all the information shown above are correct वरील बॉक्स वर मार्क करून घ्यावे..
  16. Continue to enter other detail वर क्लिक करावे.
  17. तुमच्या डेस्कटॉप किंवा मोबाईल वरती *Personal information पेज ओपन होईल.

  18. emergency mobile number असेल तर भरावे. 
  19. ई-मेल भरावा (असेलतर भरणे)
  20. marital status भरावे.
  21. Father Name /Husband Name भरावे.(कोणतेही एक नाव खाली रखान्यात भरावे )
  22. Social category (जात सर्टिफिकेट अपलोड नाही केले तर चालेल )
  23. Blood group माहित असेल तर भरावा.
  24. Differently abled (अपंग असाल तर yes वर क्लिक करावे नाहीतर no करावे)
  25. Nominee detail भरावी.(yes केले तर नॉमिनी ची जन्म दिनांक, लिंग , नॉमिनी सोबत चे नाते काय ते भरावयाचे आहे )
  26. Save & Continue वर क्लिक करावे.
  27. पुढीलपेज वर आपणास *Residentials detail पेज दिसेल.
  28. पहिले या पेज वर home state भरावे.
  29. Current address मध्ये house number,state,district,sub-district/tehsil ,pincode  हे सर्व भरावे.
  30. Staying at current location वर दिलेल्या(current) पत्त्यावर किती वर्षांपासून राहता ते टाकावे
  31. Migrant worker असाल तर yes नाहीतर no करावे.(yes केले तर reson of migration निवडायचे आहे)
  32. Is permanent address the same as current address बॉक्स ला मार्क करावे?
  33. Save & continue वर क्लिक करावे.
  34. *Education Qualificationपेज तुमच्या समोर दिसेल.

  35. Education certificate  मध्ये आपण आपले कोणते शिक्षण झाले आहे ते प्रमाणपत्र टाकायचे आहे.

  36. Monthly income slab महिन्याचा इनकम भरवायचा आहे.
  37. Income certificate avialable असेल तर भरावे नाहीतर खुले सोडावे.
  38. Save & continue वर क्लिक करावे.
  39. *Occupation and skill 
  40. Primary occupation (nco code list वर क्लिक करून आपण काम करत असलेले निवडावे)
  41. Working experience in primary occupation (in year पहिले काम किती वर्षांपासून करता ते भरावे)
  42. Secondary occupation (click nco code list दुसरे कोणते काम केले असेल तर भरावे)
  43. Occupation Certificate (आपण करत असलेल्या व्यवसायाचे सर्टिफिकेट )असेल तर नसेल तरी चालेल.
  44. How did you acquire skills दोन पर्याय असतील  त्यामधील तुम्हाला did not receive any vocational /technical training हा पर्याय निवडायचा आहे.
  45. Sub skills यामध्ये आपणास self-learning निवडावे.
  46. Skill to be upgraded त्यामध्ये तुम्हाला To receive formal vocational training निवडावे.
  47. Save & continue वर क्लिक करावे.
  48. *Bank account detail (eshram portal information in marathi)
  49. Bank seeding with Aadhar च्या समोर YES  दिसेल तर समजेल कि आपले आधार बँकेशी लिंक आहे.
  50. Bank linked with Aadhar च्या समोर तुम्हाला बँकेचे नाव दिसेल.
  51. Register with bank account च्या समोर No पर्याय आला आणि आपले आधार बँकेशी संलग्न दिसले नाही तर yes करावे आणि आपला बँक अकाउंट नंबर आणि अकाउंट होल्डर चे नाव आणि IFSC CODE भरून सर्च केल्यावर branch name येईल.
  52. Save & continue वर क्लिक करावे.
  53. पुढील पेज हे *preview self declaration पेज असेल.
  54. तुम्ही भरलेली सर्व माहिती समोर त्या पेज वर दिसेल.
  55. या पेज वरती सर्वात शेवटी बॉक्स वरती चेक मार्क करून Submit या पर्याया वरती क्लिक करावे.
  56. Submit केल्यावर तुमच्या मोबाईल वरती एक otp येतो तो टाकून verify करून Submit करावे.
  57. Verify करून submit केल्यावर तुमच्या समोर eshram card (E Shram Card Download PDF) दिसेल.
  58. तसेच तुमच्यासमोर Download UAN card दिसेल त्यावरती क्लिक करून UAN card (E Shramik Card Download)डाउनलोड करून घ्याचे आहे.
eshram card apply online


मित्रांनो जर आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल तर तुम्हाला वर दिलेल्या फोटो पाहून वेबसाईट ओपन करून(eshram portal information in marathi) alredy registered च्या समोर Update पर्याया वरती क्लिक करून update  करायचे आहे.
आपण पहिल्या वेळेस भरला तश्याच प्रकारे भरावयाचा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post