आयपीएल वेळापत्रक :IPL 2022 Shedule
| Ipl2022 |
आयपीएल 2022 मध्ये पहिला 26मार्च चा सामना हा चेन्नई आणि कोलकाता या दोन संघात होणार आहे. व दुसरा सामना पंजाब Vs बँगलोर असा होणार आहे. त्या दिवशीचे कर्णधार पद फाफ डू प्लेसी या खेळाडू कडे असणार आहे. पंजाब किंग्ज Vs रॉयल चॅलेंजर्स बँगलोर चा सामना हा 27 मार्च चा सामना 7.30 ल होणार आहे.
Post a Comment