longest road in india भारतात सर्वात लांबचा रस्ता (Highway) राष्ट्रीय महामार्ग 44 आहे आणि तो (जम्मू काश्मीर) उत्तर श्रीनगर ते दक्षिण कन्याकुमारी (तामिळनाडू)त्या रस्त्याचे अंतर हे 4112 किमी आहे. National Highway 44 हा 11 राज्ये व महत्वाचे 30 शहरे एकमेकांशी सलग्न करतो.


longest road in india


How Many National Highway in india महामार्ग मंत्रालयाच्या माहितीनुसार 2022 मध्ये नॅशनल हायवे हे 599 आहेत.


First National Highway:

NH1 new delhi- Jalandhar 456 किमी.

Who made first National Highway in india

भारतातील पहिला राष्ट्रीय महामार्ग कोणत्या काळात आणि कोणी बांधला. भारतातील पहिला राष्ट्रीय महामार्ग हा मौर्य साम्राज्याच्या चंद्रगुप्त मौर्य याने तीसऱ्याशकच्या पूर्व महामार्ग बांधला होता.


भारतात एकूण 599 राष्ट्रीय महामार्ग आहेत त्यामधे NH44 हा सर्वात लांबचा रस्ता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post