world water day information in marathi जागतिक जल दिवस हा प्रत्येक वर्षी २२ मार्च ला साजरा करण्यात येतो. जसे कि आपण आपल्या जीवनात पाण्याशिवाय जगण्याचा विचार देखील करणार नाही जगात जगता सुद्धा येणार नाही. काही देशांचे युद्ध सुद्धा होते परंतु ते राजकीय कारणामुळे होते, परंतु आता काही दिवसांनी पाण्यासाठी सुद्धा युद्ध होऊ शकते. कारण भूजल भाग आता कमी होत आहे. त्यामुळे पाण्यासाठी सुद्धा युद्ध होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

 

world water day
world water day information in marathi



 

 

*जागतिक जल दिन(world water day information in marathi)

जागतिक जल दिन (world water day information in marathi) २२ मार्च हा आपण १९९३ पासून साजरा करत आलो आहोत  यावर्षी, विद्यार्थी आणि समुदायांना पाण्याशी संबंधित अनेक विकास प्रयत्नांबद्दल शिक्षित करण्यावर भर देण्यात आला आहे.

(world water day is celebrated on)विश्व् विकासामध्ये पाण्याच्या महत्त्वाच्या भूमिकेत जास्तीत जास्त जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी हा उत्सव मदत करेल. जल दिन महोत्सवात दरवर्षी आपण काय शिकाल आणि दुसर्यांना पाण्याची महत्व कसे पटवून सांगाल यासाठी २२ मार्च हा जल दिवस साजरा केला जातो.

 

पाण्याचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान आहे त्यामुळे पाणी व्यवस्तीत वापरावे.

पुढील काळातील युद्ध हि तेल, वायू  किंवा राजकारणावर नव्हे तर पाण्यावरून होतील असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे.

"पाणी हे जीवन आहे. तरीही या मौल्यवान स्त्रोताचे मोठ्या प्रमाणावर गैरव्यवस्थापन केले जात आहे.

पाण्याचे व्यवस्थापन करण्याच्या आपल्या पद्धती बदलाव्या लागतील नाहीत तर पुढील काही काळात आपल्याला बिकट परिस्थितीस सामोरे जावे लागणार आहे.

 

 

*भूजल प्रमाण world water day information in marathi

world water day 2022 औद्योगिकीकरण, शहरीकरण व लोकसंख्या आणि अन्न उत्पादनात वाढ झाल्यामुळे भूजलाची क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे हे बाब गंभीर होत आहे.

पृथ्वीतलावरील सर्व पाण्यापैकी खारे पाणी ९७.५% आहे आणि गोडे पाणी फक्त २.५% आहे.

पृथ्वीवरील सर्व पाण्यापैकी ०.००७% सर्वात जास्त प्रवेशयोग्य गोडे पाणी आहे आणि त्याचे स्त्रोत तलाव, नद्या, नाले आणि जलाशय आहेत.

गोड्या पाण्याचा पुरवठा कमी  नाही, परंतु प्रदूषण आणि गोड्या पाण्याच्या मागण्याजास्त वाढलेल्या आहेत. पाणी ही मूलभूत आजच्या काळाची गरज आहे ,आपल्यापैकी कोणीही या संकटापासून अलग नाही.

 

 

पृथ्वीवर जिवंत राहण्याकरिता एवढे पाणी पुरेल का ? कुठे हि पाण्याचा एक थेंब नाही" हे ऐकल्यावर तुम्हास काय वाटेल? असे होऊ नये अशी मी प्रार्थना करेन.

 

पाण्याचे महत्त्व लोकांमध्ये जागरुक निर्माण करण्यासाठी, प्रमुख जलसंस्था एकत्र येत आहेत आणि जागतिक जलसंकट सोडवण्यासाठी एकत्र येण्याची किती आवश्यकता आहे हे जागतिक समुदायांना शिक्षित करत आहेत.

संयुक्त राष्ट्र सभेच्या ठरावाद्वारे २२ मार्च हा दिवस "जागतिक पाणी दिवस" ​​म्हणून घोषित करण्यात आला आहे.

 

 

*जागतिक जल दिन - मागील वर्षांच्या थीम Water day in marathi

जागतिक जल (water day) दिन  १९९३ पासून सुरु आहे. प्रत्येक वर्षी हा उत्सव एका थीमवरती (focused) केंद्रित असतो आणि जागतिक स्तरावर साजरा केला जातो.

 

  world water day theme 2022:

"भूजल: अदृश्य दृश्यमान करणे".

 

 

१९९५ मधील ,थीम - महिला आणि पाणी आणि चर्चा प्रदूषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास यावर आधारित होती.

 

तहानलेल्या शहरांसाठी पाणी अशी १९९६ मध्ये, थीम होती.

 

१९९७ मधील, थीम जल संसाधन मूल्यांकन अशी होती.

 

भूजल - अदृश्य संसाधन ही १९९८ ची थीम होती आणि उत्सव भूजल व्यवस्थापनावरती केंद्रित होता.

 

"Everybody's Living in the Flow"  १९९९ थीम जागतिक जल दिन,

 

जागतिक जल दिन २००० ची थीम  २१ व्या शतकासाठी पाणी अशी होती.

 

आरोग्यासाठी पाणी ही २००१ सालची थीम होती.

 

विकासासाठी पाणी ही २००२ ची थीम होती.

 

एकात्मिक जलस्रोत नियोजन आणि व्यवस्थापनासाठी जगाच्या मागणीवर प्रकाश टाकणारी थीम. २००३ च्या जागतिक जल दिनासाठी भविष्यासाठी पाणी ही एक थीम होती.

 

भविष्यातील येणाऱ्या पिढ्यासाठी उपलब्ध असलेल्या गोड पाण्याची गुणवत्ता आणि प्रमाण राखण्यासाठी आणि सुधारण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने आवाहन करण्यात आले पाहिजे.

 

water day जल दिन २००४ ची थीम जल आणि आपत्ती होती.

 

आंतरराष्ट्रीय जल दिन २००५ मधील थीम जीवनासाठी पाणी .

 

जागतिक जल दिन २००६ साठी थीम जल आणि संस्कृती.

 

२००७ च्या जागतिक जल दिन उत्सव थीम "पाण्याची दुर्मिळता" अशी होती

 

jagtik jal din २००८ मध्ये "स्वच्छता"असा विषय होता.

 

वर्ल्ड वॉटर डे २००९ ची थीम "Water crossing the borders of country".

 

२०१० सालचा आंतरराष्ट्रीय जल दिन महोत्सव "Clean water for a healthier world"

 

२०११ सालच्या वर्ल्ड वॉटर डे थीम  "वॉटर फॉर द सिटी: अ रिस्पॉन्स टू सिटी चॅलेंज".

 

२०१२ च्या water day उत्सव थीम "पाणी आणि अन्न सुरक्षा" होते.

 

world water day २०१३ महोत्सवाची थीम "जल सहकार्य" होती.

 

२०१४ च्या वर्ल्ड वॉटर डे  थीम "जल आणि ऊर्जा" अश्या प्रकारची होती.

 

वर्ष २०१५ हे जागतिक जल दिन उत्सव“पाणी आणि शाश्वत/चिरंतन विकास” ची थीम होती.

 

जल दिन २०१६ थीम  “पाणी आणि नोकरी” अशी होती.

 

२०१७ च्या जागतिक जल दिन उत्सवासाठी "अपव्यय पाणी" असा विषय होता

 

२०१७ ची  वर्ल्ड वॉटर डे थीम "वेस्ट वॉटर" अशी होती.

 

वर्ष २०१८ वर्ल्ड वॉटर डे उत्सव थीम "पाण्याचा निसर्गावर आधारित उपाय" हि थीम होती.

 

"Leaving No One Behind"(कोणालाही मागे सोडत नाही) :- world water day theme २०१९:

 

२०२० साठी वर्ल्ड वॉटर डे थीम "पाणी आणि हवामान बदल"अशी होती.

 

 world water day theme २०२१ साठी थीम "पाण्याचे महत्त्व"हि आहे.

 

 

 

*world water day quotes जागतिक जल दिन स्पेशल कोट्स :

जागतिक जल दिन २२ मार्च २०२२ निमित्त काही महत्वाचे स्पेशल कोट्स पाहणार आहोत.

 

१. "प्रेमाशिवाय जगू

परंतु पाण्याशिवाय नाही"

 

२.  "ना पाणी ना जीवन"

 

३. "पाणी हि सर्वात मूल्यवान वस्तू आहे

ती वाया घालवू नका"

 

 

४. "पाणी वाचवा

जग वाचेल"

 

५. "पाणी दिसेल

जग हसेल"

 

६. "पाण्यामुळे झाडे

व झाडामुळे पाणी

आणि पाण्यामुळे आपण"

 

world water day information in marathi
water day marathi


७. "जीवनात जसे वेळेला महत्व

तसे पाण्याला महत्व द्या".

 

८. "तुम्ही कितीही श्रीमंत असा

पाण्याशिवाय जगू शकत नाही"

 

world water day slogan :

१. "पाणी वाचवा

जीवन वाचेल".

 

२. "पाणी हे जीवन आहे

ते वाटोळे करू नका".

 

३. "पाण्याची किंमत

संपल्याशिवाय कळणार नाही".

 

४. "पाणी दिवस खरी गोष्ट"

 

५. "देवाने जागतिक जल दिन बनवला".

 

६. "जागतिक जल दिन बाकीच्यापेक्षा वर आहे."

 

७. "जागतिक जल दिन म्हणजे जगात तुमचे सुरक्षित ठिकाण"!

 

८. "माझा जागतिक जलदिनावर विश्वास आहे".

 

९. "जागतिक जल दिन तुम्हाला सामर्थ्य देतो".

 

१०."जागतिक जल दिन, एक मूलगामी नवीन कल्पना".

 

११. "JAGTIK जल दिन - एक नाव. एक आख्यायिका".

 

 

world water day poster: 

world water day poster
world water day


 

world water day poster

 

world water day poster

 

world water day poster

Water day marathi जागतिक जल दिवस हा आपल्याला पाण्याचे महत्व सांगून जातो.पण ते कितपत आत्मसात करतो आणि ते किती वास्तवात आणतो हे आपल्यावर अवलंबून आहे.

World water day marathi information आपण सर्वांनी जागरूक राहून पाण्याचा कमीत कमी वापर करावा व दुसऱ्यांना सुद्धा पाण्याचे महत्व सांगावे.

Post a Comment

Previous Post Next Post