fact about world water day जागतिक जल दिवस आपण सर्व 22 मार्चला साजरा करतो.  परंतु हा दिवस केव्हापासून सुरू झाला हे माहिती असणे अत्यावश्यक आहे.

मित्रांनो जागतिक जल दीनचा संयुक्त राष्ट्रसभेने 22मार्च 1992 रोजी ठराव मंजूर केला परंतु खऱ्या जल दीन 1993 पासून सुरू झाला. Water day 2022 ha दिवस सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो.

fact about world water day


पाण्याचे महत्वाचे तथ्य  fact about world water day :

मित्रांनो आपल्याला पाण्याबद्दल सतर्क आणि जागरूक राहिले पाहिजे नाहीतर कालांतराने आपल्याला पाण्याकरीता सुद्धा युद्ध करावे लागेल. कारण पाणी हे जीवनसाथी आवश्यक मूलभूत गरज आहे. त्यामुळे आपल्याला निसर्गाने दिलेला वारसा जपणे गरजेचे आहे.

*काळजी करा पाण्याचा अपव्ययाने आपल्या जीवनात संकट येऊ शकते.

1) मुंबई, Delhi, Pune, अहमदनगर अहमदाबाद अशा शहरामध्ये पाईप लाईन खराब झाली की त्यामध्ये 40% पाणी वाय जाते.

2) मोठ्या व लहान शहरता गाड्या धुण्याकरता पाण्याचा वापर जास्त होतो.

3) महत्वाचे तथ्य म्हणजे खेड्यातील महिलांना तीन ते चार किलोमीटर पाणी आण्यासाठी जावे लागते.

4) शहरातील स्त्रिया भांडे कपडे धुवत असताना नळ सुरूच ठेवतात.

5) राज्यातील 12% लोकांना त्यापेक्षा कमी सुद्धा पाणी कमी मिळते.

6) जभरात फक्त 3% गोडे पाणी आहे.

7)  ओडिसा राज्यात सर्वात जास्त एकत्रित पाण्याचा साठा आहे.

8) जगात पृथ्वीवर 3% पाण्या पैकीं 1.2 % पाणी पिण्याच्या योग्य आहे.

9) सर्व जगातील लोकसंख्येसाठी प्रक्रिया केलेले पाणी पुरेसे नाही.

10) लहान गावात लहान मुले हातपंप असो वा नळ असो लहान मुले तसाच चालू ठेवतात.

11) प्रत्येक शहरामध्ये हात धुण्याचे बेसन, शॉवर, कारंजे व सौचालय यासाठी पाण्याचा जास्तीत जास्त अपव्यय केला जातो.

12) तलावात जनावरे धूने.


13) खेड्यातील महिला पाणी दूषित करण्यात जास्त कारणीभूत असतात.

14) भुजलावरील पाणी सुरक्षित राहिले नाही, खत, हानिकारक कीटकनाशक हे पाण्यात मिसळल्याने.


fact about world water day
Water day


World water day theme 2022: भूजल: अदृश्य पाणी दिसण्याजोगे करणे. जगातील दूषित पाणी पिण्या योग्य कसे करत येईल व जगात किती पाणी पिण्या योग्य आहे आणि दूषित पाणी किती टक्के आहे

भूजल पाण्याची सुरक्षितता वाढवणे व पाण्याची जपवणूक करणे आणि व्यवस्थित वापर करणे.

Fact about world water day विश्वात पान्याचे महत्व सर्वाधिक आहे. पाणी नसेल तर सर्व काही असून नसल्यासारखे आहे  मित्रांनो पाण्याचा व्यवस्थित वापर करा. नाहीतर काही दिवसांनी आपल्याला पाण्यासाठी युद्धाला सामोरे जावे लागेल.

Post a Comment

Previous Post Next Post