RBI information in marathi मित्रांनो कोणतीही परीक्षा असो त्यामधे rbi बद्दल एखादा प्रश्न तर नक्कीच असतो. त्यासाठी आपण खाली हे महत्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत. यातील काही पॉइंट्स असे आहेत की ते हमखास परीक्षेत असतातच हे पॉइंट्स तुम्ही काळजीपूर्वक वाचाावे.

RBI important points


रिझर्व्ह बँक विषयी महत्वाचे :

  • RBI चे सध्याचे गव्हर्नर  :-  शक्तीकांत दास (25 वे).
  • RBI चे पहिले गव्हर्नर :- ओसबोर्न अर्कल स्मिथ.
  • RBI चे पहिले भातीय गवर्नर  :-सी. डी. देशमुख.
  • सर्वाधिक काळ RBI गव्हर्नर :-  बनेगल रामराव.
  • सर्वात कमी काळ RBI गव्हर्नर  :- अमिताव घोष.
  • RBI च्या पहिल्या डेप्युटी गव्हर्नर महिला :- के. जे. उदेशी.



  • RBI च्या चिन्हावर्ती ताडाच्या झाडाचे चित्र आहे.
  • RBI च्या चिन्हावर वाघ या प्राण्याचे चित्र आहे.


  • भारताची मध्यवर्ती बँक म्हणून RBI ला ओळखले जाते....

  • RBI सरकारची व बँकाची बँक म्हणून देखील ओळखली जाते....
  • भारतीय बँकिंग क्षेत्रातील शिखर संस्था म्हणजे RBI होय...


  • रिझर्व्ह बँकेत एक गव्हर्नर व चार डेप्युटी गव्हर्नर असतात


  • जगातील पहिली मध्यवर्ती बँक - रीक्स बँक ऑफ स्वीडन...


  • RBI च्या स्थापनेपूर्वी इम्पिरियल बँक भारताची मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करीत होती.


हिल्टन यंग आयोगाच्या शिफारशी वरून रिझर्व बँक ऑफ इंडियाची स्थापना.

  • RBI ची स्थापना  :- 1 एप्रिल 1935...
  • RBI चे राष्ट्रीयकरण :- 1 जानेवारी 1949...
  • RBI चे आर्थिक वर्ष :- 1 जुलै ते 30 जून...


  • 5 जून 1942 पर्यंत RBI ब्रह्मदेश (म्यानमार) चे चलननि यंत्रित करत होते म्हणजेच मध्यवर्ती बँक म्हणून कार्य करीत होते.


  • 30 जून 1948 पर्यंत RBI पाकिस्तान ची मध्यवर्ती बँकम्हणून कार्य करीत होते.


  • RBI ची स्थापना झाली त्यावेळी मुख्यालय कोलकत्ता येथे होते.


  • 1937 मध्ये RBI चे मुख्यालय मुंबई येथे हलविण्यात आले.


  • RBI चे मुख्यालय - मुंबई


  • RBI ची स्थानिक मंडळ चार आहेत. मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली
  • RBI ची 19 विभागीय कार्यालये आहेत त्यापैकी महाराष्ट्रात तीन आहेत - मुंबई, नागपूर, बेलापूर.


RBI information in marathi 

सरळसेवा, पोलीस भरती ,आरोग्य भरती, शिक्षक भरती या सर्व परीक्षा करिता हे rbi चे पॉइंट्स महत्वाचे आहेत. त्यामुळे हे नक्कीच वाचावे.

Post a Comment

Previous Post Next Post