how to apply for passport  काढून काही बांधवाना नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढावा लागतो. तो पासपोर्ट कसा काढावा? पासपोर्टसाठी आपल्याला कोणती कागदपत्र द्यावी लागतात? त्यासाठी किती दिवस लागता? 

how to apply for passport
 apply for passport 

पासपोर्ट काढण्याची सुरुवात  (step by step)

step 

१. मित्रांनो प्रथम आपल्याला https://passportindia.gov.in या साईट वर लॉगिन करायचे आहे.

२.  New Registration वर क्लिक करावे.

३. Passport office सिलेक्ट करावे.

४. Given Name मध्ये आपल्याला पहिले नाव आणि(middle) मधले नाव भरायचे आहे.

५. Surname मध्ये आपले आडनाव भरायचे आहे.

६. Date Of  Birth आपली जन्म तारीख भरावी.

७. E-mail Id भरावी.

८. जर तुम्हाला आपल्या ई-मेल आयडी चे लॉगिन करायचे असेल तर  Do You Want Your Login Id To Be Same as E-mail Id  च्या समोरील Yes वर मार्क करावे.

९. Yes वर क्लिक केल्यावर ऍटोमॅटिक खाली लॉगिन आयडी दिसेल (ई-मेल आयडी).

१०. Password आणि Confirm password मध्ये पासवर्ड भरावा (दोन्ही पासवर्ड सारखे भरावे.)

११. Hint Question निवडून Hint answer  मध्ये त्याचे उत्तर द्यायचे आहे.

१२. Captcha भरून घ्यावा.

१३.  Register वर क्लिक करावे.

१४. आपल्या ई-मेल आयडी वरती एक लिंक सेंड होईल तो ई-मेल ओपन करून खालच्या बाजूस लिंक दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तूम्हाला तुमचा ई-मेल आयडी त्या बॉक्स मध्ये टाकून सबमिट वरती क्लिक करायचे आहे.

१५.  आपले अकाउंट वेरिफाइड होईल.

१६. परत होम पेज वर जाऊन Existing user login वर क्लिक करावे.

१७. आपला लॉगिन आयडी टाकून Continue वर क्लिक करावे.

१८. पुढे पासवर्ड टाकून Captcha भरावयाचा आहे आणि लॉगिन  वर क्लिक करायचे आहे.

१९. पुढच्या पेज वर तुम्हाला Apply For Fresh passport असा पहिला ऑपशन दिसेल त्यावरती क्लिक करावे.

२०. पुढच्या  पेज वरती तुम्हाला दोन ऑपशन मिळतील त्यामध्ये तुम्हाला जर फॉर्म प्रिंट करून लिखाण करून पुन्हा अपलोड करू शकता. दुसरा म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सुद्धा पर्याय त्या पेज वर दिसेल.

२१. मित्रांनो तुम्हाला जर ऑनलाईन भरावयाचा असेल तर Click Here To fill the Application From Online   पहिला ऑपशन निवडावा. दुसरा आहे तो फॉर्म प्रिंट करून भरून अपलोड करणे. 

२२. मित्रांनो आपण ऑनलाईन फॉर्म भरत असल्यामुळे आपण ऑनलाईन निवडले आहे.


ऑनलाईन फॉर्म  भरण्यास सुरु how to apply for a passport 

१.  Click Here To fill the Application Form Online या वरती क्लिक केल्यावर State व District सिलेक्ट करावे. 

१.पुढे   Passport Type चे पेज ओपन झाल्यावर त्यामध्ये भरावे खालीलप्रमाणे 
  • Apply For मध्ये फ्रेश पासपोर्ट वर क्लिक करावे.
  • Type of Application मध्ये नॉर्मल वरती क्लिक करावे.
  • Type of passport booklet या मध्ये ३६ पेजेस सिलेक्ट करावे.
हे पेज भरल्यावर Next वर क्लिक करावे.

२. * Applicant Detail  या पेज वर भरावयाचे.
  • Given Name मध्ये पहिले नाव आणि मधले नाव भरायचे आहे.
  • Surname या पर्यायात आडनाव भरावे.
  • Gender सिलेक्ट करावे.
  • आपले जर वेगळे काही नाव असेल तर ते या चार  पर्यायात भरावे.
  • नाव बद्द्ल केले असेल तर yes करावे नाहीतर  no करावे.
  • Date of Birth भरावी.
  • Is your place of birth out of India आपला जन्म जर भारताबाहेरचा असेल तर yes करावे नाहीतर no करावे.
  • Place of Birth  जन्मलेल्या गावचे शहराचे नाव भरावे.
  • State सिलेक्ट करावे.
  • District सिलेक्ट करावे.
  • Marital status married unmarried सिलेक्ट करावे.
  • Citizenship of India by मध्ये birth सिलेक्ट करावे.
  • Pan card no भरावा.
  • Voter Id card मतदान कार्ड नंबर भरावा. 
  • Employment type सरकारी किंवा खागजी सिलेक्ट करावे.
  •  घरातील आई वडिलांपैकी कोणाला सरकारी किंवा खाजगी नोकारी असेल तर YES करावे नाहीतर NO करावे.
  • Educational Qualification भरावे.
  • In applicant eligible for Non ECR categeory असेल ते Yes करावे किंवा No करावे.
  • आधार कार्ड नंबर भरावा.
  • I Agree वरती yes करावे.
Save my detail वर क्लिक करावे.

 पुढच्या पेज वरती तुम्हाला तुमचा referance नंबर मिळेल.

 I Agree हे तुम्हाला फॉर्म च्या खालच्या बाजूस दिसेल त्या पुढे yes वर क्लिक करावे.

Next वर क्लिक करावे.


३. * (how to apply for passport) Family detail भरणे
  • Fathers Given Name(first name/ middle name) भरावे.
  • Surname भरावे
  • Mother's Given Name( first name/ middle name) भरावे.
  • Legal Guardian Given Name(If applicable legal guardian असेल तर)
  • Surname

  • पुढे लगेच next वरती क्लिक करावे.

how to apply for passport
how to apply passport 

४. Present Residential Address
  • Is your present address out of India( भारता बाहेरचा असेल तर yes करावे नसेलतर No करावे.
  • House No and street Name (भरणे )
  • Village /Town City ( गाव /शहराचे नाव भरावे.)
  • State (निवडणे )
  • District =//=
  • Police Station (निवडावे )
  • Mobile Number (भरणे)
  • Email Id ( भरावा )
  • Is permanent address Available असेल तर Yes करावे किंवा No करावे. जर तुम्ही No केले तर तुम्हाला तुमचा Permanent address भरावा लागेल.
पुढे Next वर क्लिक करावे.


५. Emergency Contact (दुसरा संपर्क भरावा)
  • Name and address (भरावे)
  • Mobile number(भरावा) 
पुढे Next वरती click करावे.


६. Identity Certificate /passport detail 
  • Have you ever held/hold my identity certificate (No करावे.)
  • Detail of previous /current diplomatic /official passport ( Detail not available /Never held diplomatic /official passport या पर्याया वरती click करावे ).
  • Have you ever applied for a passport, but not been issued (No वरती click करावे).
पुढे Next करावे.


७. Other Detail (गुन्हा नसेल तर No करावे )
  • मित्रांनो other detail मध्ये आपले रेकॉर्ड चेक केले जाते. other detail मध्ये तुम्हाला Yes आणि No चे दोन box दिसतील त्याधील तुम्हाला No box वरती मार्क करायचे आहे.

पुढे Next करायचे आहे.

८. Passport detail verification
  • मित्रांनो जेव्हा तुमचा पासपोर्ट दिसेल तो खालील previev प्रमाणे असेल. 
how to apply for passport
Passport detail verification

  •  Passport वरती सही आणि आपला फोटो हा पासपोर्ट ऑफिस मध्ये घेतला जातो.
हे सर्व व्यवस्तीत रित्या पाहून Next वरती click करावे.
पुढे तुम्हाला Self declaration पेज ओपन होईल.


९. Self Declaration
  • Proof of birth मध्ये  Aadhar card निवडावे.
  • Proof of present Residential address मध्ये सुद्धा आधार कार्ड निवडले तरी चालेल how to apply for passport.
  • Passport Seva SMS service enrolment (This is an optional service)जर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती पासपोर्ट ची सर्व महिती जसे कि sms, status check करायचे असेल तर Yes वरती click करावे नाहीतर No केल्यावर सुद्धा चालेल.( चार्जेस फक्त ५० रुपये)
  • Please read the declaration carefully ( हे वाचून घ्यावे.)
  • Place (ठिकाण भरावे)
  • Date (तारीख भरावी) 
I Agree वरती click करून Submit form वर click करावे.

मित्रांनो त्यानंतर तुमच्या समोर 
  • Pay and schedule appointment यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या समोर  choose payment mode हा पर्याय दिसेल.
  • Choose payment mode मध्ये तुम्हाला  दोन पर्याय दिसतील त्यामधि आपण आपणास सोपा आणि सोईस्कर पर्याय निवडावा.
  • आपण या दोन Mode मधील online mode निवडला आहे.
आणि पुढे Next  करावे.


१०. Schedule appointment
  • तुम्हाला पासपोर्ट ऑफिस निवडावे लागेल.
  • Captcha भरून घ्यावा.
पुढे Next वर click करावे.


११. Pay and book appointment ( तारीख  उपलब्ध असेल ती निवडावी) 
  • आपण book केलेली तारीख त्या पेज वरती दिसेल जर ती तारीख बदल करायची असेल तर select another appointment date त्यासमोरील कॅलेन्डर वर क्लिक करून तारीख बदल करावी, त्यापुढे आपण Pay and book appointment वरती क्लिक करावे.
  • Pay and book appointment वरती क्लिक केल्यावर तुम्ही direct payment mode पेज वरती याल त्यापुढे तुम्ही net banking , credit card, debit card, किंवा UPI वरून payment करू शकता.
  • payment successfully (rs १५००) झाल्यावर केल्यावर पुढे तुम्हाला left sidebar मध्ये view saved /submitted application हा पर्याय दिसेल त्यावरती click करावे.
  • तुम्ही जे application केले आहे ते select करावे आणि view print submited form वरती क्लिक करावे.(परंतु print नाही केले तरी चालेल)
# Upload supporting document (अनिवार्य नाही )
  • attachment type (३ कागदपत्र निवडायची आहेत) 
  • Document file name (या पर्याया मध्ये तुम्हाला कागदपत्र Upload करायची आहेत).

# Print application receipt  
  • आपल्याला Print application receipt हि passport office मध्ये जाते वेळेस print काढून न्यायची आहे. 

सर्वात महत्वाचे  (how to apply for passport) 
  • आपण निवडलेली appointment date लक्ष्यात ठेऊन त्या दिवशी print application receipt घेऊन passport office मध्ये हजर राहावे.
  • दिलेल्या वेळेपेक्षा १ तास अगोदर जाणे.
  • passport office मध्ये गेल्यावर तुमचा फोटो आणि सही घेतली जाते आणि कागदपत्र पडताळणी झाल्यावर तुम्हाला Final receipt मिळते.
  • पुढे आपल्याला Document verification साठी आपल्या पोलीस स्टेशन वरून call येतो नंतर आपल्याला पासपोर्ट ऑफिस मध्ये दिलेले सर्व Document घेऊन जायचे आहे.
  • सर्व प्रक्रिया झाल्यावर आपला passport पोस्टाने १०/१५ दिवसात मिळून जाईल.




 












Post a Comment

Previous Post Next Post