how to fill up indian army online form इंडियन आर्मी मध्ये भरती होणे हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, इंडियन आर्मी म्हणल्यानंतर आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान वाटतो.

आपल्या भारतातील सर्व तरुण मंडळी इंडियन आर्मी मध्ये सिलेक्ट होण्याचे स्वप्न पाहतात आणि ते पूर्ण पण करतात आणि ते पपूर्ण करण्यासाठी ते रात्र दिवस कष्ट करतात आणि त्यांचे ते कष्ट सफल होते.

तर मित्रानो आता आपण इंडियन आर्मीचा फॉर्म कसा भरायचा ते पाहू.

    पहिल्यांदा आपण हे pdf पाहून घ्यावे.


हे पहावे: ycmou मुक्त विद्यापीठ B.ed ऑनलाईन admission  कसे करावे?

हे पहा: मुक्त विद्यापीठ माईग्रेशन कसे काढावे?

पाहावे: regular B.ed CET रजिस्ट्रेशन इंग्लिश मिडीयम ते कसे करावे?


सर्वात महतवाच्या  : मित्रानो जर तुम्ही पहिल्या वेळेस रेजिस्ट्रेशन केले असेल तर त्या लॉगिन आयडी वरूनच हा फॉर्म भरावयाचा आहे.


इंडियन आर्मी फॉर्म भरणे (step by step)

स्टेप १. पहिल्यांदा आपल्याला इंडियन आर्मीच्या ऑफिसिअल https://joinindianarmy.nic.in/ साईट वर जावे.

step २. इंडियन आर्मी ची साईट ओपन झाल्यावर तुमच्या समोर नंबरचा captcha येईल तो टाकून Enter Website वर क्लिक करून इंडियन आर्मी च्या ऑफिसिअल साईट वर लॉगिन कराल.

स्टेप ३. लॉगिन झाल्यावर तुम्हाला त्या पेज वर JCO / OR Apply / Login या वरती क्लिक करावे.


how to fill up indian army online form




स्टेप ४. पुढच्या पेजवर आल्यावर तुम्हाला  Registration रेजिस्ट्रेशन वर क्लिक करावे.

step ५. पुढील पेज वर सूचना (Instruction) व्यवस्तीत  वाचून घ्याव्यात. ते वाचून झाल्यावर Continue वर क्लिक करावे.

स्टेप ६. continue वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या समोर नोंदणी (Registration) चे पेज ओपन होईल.

 ७. त्या पेज वर Personal detail भरावी.( personal detail खालील प्रमाणे भरावी)
  • state (राज्य निवडावे)
  • I Have (आधार नंबर असेल तर भरावा नसेल तर none वर क्लिक  करावे करावे.)
  • Aadhar/UIDAI Enrolment Number ( आधार नंबर भरावा)
  • Candidate name (आधार कार्ड व १० वि च्या प्रमाणपत्रावरील पाहून भरावे.)
  • Father/Guardian Name (वडिलांचे नाव भरावे )
  •  Mother's Name ( आईचे नाव भरावे )
  • Date of Birth (जन्म दीना टाकून घ्यावी )
  • Email Address (ई-मेल भरावा) 
  • Mobile No ( मोबाईल नंबर भरावा )

खालील बॉक्स मध्ये क्लिक करायाचे आहे.बॉक्स मद्धे मार्क केल्यावर submit करायचे आहे.


स्टेप ८. पुढे आपल्या ई-मेल आयडी वर otp येईल तो फील करून भरून घ्यावा व Submit करून घ्या.


फॉर्म सुरुवात how to fill up indian army online form


स्टेप ९. OTP verify झाल्यावर तुम्हाला पहिल्यांदा वैवाहिक स्थिती भरायची आहे.

स्टेप १०. पुढे उंची (Height) भरायची आहे.

स्टेप ११. District जिल्हा आणि तहसील  भरायचे आहे.

स्टेप १२. अर्जदाराची शिक्षण भरायचं आहे.(Appear ,pass सिलेक्ट करावे.)

स्टेप १३. बोर्ड निवडावा.( Matriculation board)

स्टेप १४. स्टेट भरावे (ज्या राज्यातून पास झालो ते भरावे.)

स्टेप १५. प्रमाणपत्र नंबर भरायचा आहे.(matriculation certificate no)

स्टेप १६. Fresher विद्यर्थ्याने नो करावे (Are you remustering candidate)

स्टेप १७. Profile पासवर्ड जनरेट करावा लागेल.

१८. पासवर्ड भरत असताना Small letter किंवा Capital letter हे किमान असणे आवश्यक आणि नंबर जसे कि (ex १२३४) सिम्बॉल असणे अति आवश्यक 

स्टेप १९. पुढे तोच पासवर्ड कन्फर्म मध्ये टाऊन  Captcha टाकून Save वर क्लिक करावे.

 २०. Save वर क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्या डॅशबोर्ड वरती जाल.

स्टेप २१. तुम्ही त्या डॅशबोर्ड वरती गेल्यावर तुम्हाला Check eligibility क्लिक करून चेक करायचे आहे आपल्या वयानुसार पात्रतेनुसार आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करता येतो ते पाहायचे आहे.

 २२. ज्या पदासाठी आपण पात्र असाल ते पदे त्या ठिकाणी दिसतील तुम्हाला ज्या पदाला apply करायचा आहे त्यावर apply वर क्लिक करायचे आहे.

स्टेप २३. तुम्ही Apply वर क्लिक केल्यावर Instruction ओपन होईल ( त्या व्यवस्तीत वाचून पहाव्यात) त्या वाचून झाल्यावर continue वर क्लिक करावे.

स्टेप २४. Continue वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर Personal Information चे पेज ओपन होईल.

स्टेप २५. Personal Information वर आल्यावर तुम्हाला पहिल्या वेळेस आपला  धर्म  (Religion) भरायचये आहे.

स्टेप २६. पुढे श्रेणी सिलेक्ट करायची आहे.

स्टेप २७. पुढे आपला फोटो आणि सही अपलोड करायची आहे.(फोटो आणि सही हि आपल्या Compress image हे आपल्या मोबाईल वर search bar मध्ये टाकून किंवा Pc सर्च बार मध्ये टाकून ऑनलाईन फोटो आणि सही आपल्याला लागेल तेवढी करून मिळते. त्या साईझ नुसार करून त्याठिकाणी अपलोड करावी.

स्टेप २८. फोटो आणि सही उपलोड केल्यावर तुम्हाला पुढे Communication Detail म्हणजेच पत्ता भरायचा आहे.

how to fill up indian army online form
applicant address 




स्टेप २९. आपला Address भरल्यावर Save & Continue वर क्लिक करावे.

स्टेप ३०. पुढे तुमच्या समोर डिटेल चे पेज ओपन होईल.त्या पेज मध्ये तुम्हाला खालील पेज सारखे भरायचे आहे.

  • Sport  (आपण Sportman असला तर  Yes वर क्लिक आहे.नसेल तर No करायाचे आहे.
  • Yes वर क्लिक केल्यावर तुम्हाला Sport level आणि Sport position हे सिलेक्ट करायचे आहे.
  • NCC झाले असेल तर YES करावे नसेल तर नो करावे. NCC Certificate असेल तर Yes करावे तर पुढे तुम्हाला त्याचा Class भरायचा आहे.
हे भरायचे झाल्यावर तुम्ही पुढे Save & Continue वर क्लिक करावे.


फॉर्मचा शेवट how to fill up indian army online form


स्टेप ३१. Education Detail चे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचे शिक्षण भरायचे आहे. (या पेज वर तुम्हाला रेड कलर मध्ये खाली तुम्ही कोणत्या पोस्ट साठी Apply केल्या त्या प्रमाणे Detail भरायची आहे. 
  • Course (वर्ग) सिलेक्ट करावा.
  • Board/ Education University (आपले बोर्ड असेल तर बोर्ड सिलेक्ट करावे आणि युनिव्हर्सिटी असेल तर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावी.
  • Passing Year भरावे (पास झालेले वर्ष भरावे.)
  • Roll No (अनुक्रमांक) भरावा.
  • Certificate No  (प्रमाणपत्र क्रमांक भरावा.)
  • Add वर क्लिक करावे म्हणजे add होईल पुन्हा खाली तुम्हाला विषय भरायचे आहेत.
  • Subject विषय भरताना तुम्हाला Mark Obtained किती पडले Out Of कितीपैकी ते भरावे.(सर्व विषय भरावे)
हे भरल्यावर Continue वर क्लिक करावे.


स्टेप ३२. Summary Of Your Information आपण भरलेली सर्व माहिती दिसेल.

ते पाहून Submit करायचा आहे.


स्टेप ३३. तुम्हाला Submit वर क्लिक केल्यावर प्रिंट लगेच मिळणार नाही.

स्टेप ३४. अर्जाच्या सबमिशन पृष्ठावरील सूचना (instruction on the submission page of the application) खालील पेज सारखे रेड कलर मध्ये सूचना दिसतील.

how to fill up indian army online form




STEP ३५. वरील Image मध्ये तुम्हाला एक ब्लॅक बॉक्स दिसत असेल त्या सूचना आहेत. ENGLISH समजत असेल तर त्या वाचून घ्याव्यात असेल तर खालील मराठीतील सूचना वाचून घ्याव्यात.

  • आपला रोल नंबर हा Date संपल्यावर genrate होईल.
  • आपण आपला Application फॉर्म हा Date संपल्यावर Print ऑपशन मिळेल तो प्रिंट करून घ्यावा.
  • Application Date संपेपर्यंत आपण Application Edit करून घेऊ शकतो.
  • Application ची Date संपल्यावर आपण पुन्हा Edit करू शकत नाही.
  • फॉर्म भरलेला Cancel सुद्धा करू शकतो.



तर मित्रांनो आपण इंडियन आर्मी चा फॉर्म कसा भरायचा ते पहिले आहे. आणि भरताना काळजीपूर्वक स्पेलिंग न चुकवता फॉर्म भरावयाचा आहे. 
जरी मित्रानो हा फॉर्म भरते वेळी चुकला तर तुम्ही तो फॉर्म पुन्हा एडिट करायचा आहे.

तरी अश्या पद्धतीने आपण सर्व फॉर्म भरायचा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post