तर बंधूंनो तेच आपण आता व्यवस्तीत पणे पाहणार आहोत.
हे पहाच - मुक्त विद्यापीठ माईग्रेशन कसे काढावे ?
CET रेजिस्ट्रेशन फॉर्म
मित्रांनो आपण आता फॉर्म भरण्याच्या पद्धती पाहणारा आहोत.
STEP १. हि साईट ओपन करावी.....https://cetcell.mahacet.org/
![]() |
bed cet registration |
STEP २. MAH-B.Ed (General & Special) & B.ED ELCT (For Admission to English medium colleges २०२१ वर सिलेक्ट करावे).
STEP ३. New Registration वर क्लिक करावे.
STEP ४. एमएएच-बी.एड.-सीईटी २०२१ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट सर्व व्यवस्तीत वाचून पाहावी.
STEP ५. वाचून झाल्यावर I Accept and proceed वर क्लिक करावे.
STEP ६. Personal detail भरावी.
STEP ७. Permanent Address भरावा.
STEP ७. Email Id Password (पासवर्ड टाकत असताना किमान एक स्मॉल लेटर आणि कॅपिटल अक्षर असावे आणि त्यामध्ये ८ ते १३ वर्ण असावे, व विशेष वर्ण एक eg.!@#$%^&*-)
STEP ८. Save and Proceed क्लिक करावे.
STEP ९. तुमच्या समोर अँप्लिकेशन नंबर दिसेल.आणि त्या दिलेल्या नंबर वरती सुद्धा अँप्लिकेशन नंबर मिळेल तो नोट डाउन करून ठेवावा.
STEP १०. पुढे आपल्याला Registered Candidates Login वरती क्लिक करावे.
STEP ११. आपला application no भरावा आणि आपण पहिला पासवर्ड टाकून Sign in करायचे आहे.
STEP १२. Fill / Edit Application Form क्लिक करावे.
- Candidature Type and Other Reservation Details (भरावे)
- Category Details
- Person With Disability Details
- Minority Details
- Eligibility Qualification Details
STEP १३. Save & proceed वर क्लिक करावे.
STEP १४. Qualification Details
- SSC Add Qualification करावे.
- HSC Add Qualification करावे.
- Graduation Add Qualification करावे.
![]() |
bed cet |
STEP १६. MAH-B.Ed.-CET 2021 Examination Details (टेस्ट भाषा इंग्लिश असेल)
STEP १७. Specify Preferences for MAH-B.Ed.-CET 2021 Examination Center (सेंटर सिलेक्ट करायचे आहेत)
STEP १८. Save and proceed वर क्लिक करावे.
STEP १९. Upload Photo and Signature (Select Upload Type)
STEP २०. फोटो सही अपलोड केल्यावर save & proceed वर क्लिक करावे.
पुढे फोटो आणि सही अपलोड करायचे आहे.
bed cet फोटो व सही अपलोड आणि पेमेंट
STEP २१. Upload Require Document for Proof of Identity
(आपला ओळखीचा पुरावा उपलोड करायचा आहे मॅग्झिमम साईझ ५०० KB असावी)
STEP २२. Save & proceed वर क्लिक करावे.
STEP २३. Preview and Validate Information या पेज वर माहिती भरलेली दिसेल ती बरोबर आहे का ती पाहावी.
STEP २४. Proceed for payment वर क्लिक करावे.
STEP २५. Registration Fee Cart चे पेज ओपन होईल.
![]() |
bed cet registration |
STEP २६. Payment select मार्क करावे.
STEP २७. Proceed to payment वर क्लिक करावे.
STEP २८. Payment वर क्लिक केल्यावर NSDL सिलेक्ट करावे.
STEP २९. I Agree term condition वर मार्क करावे.
![]() |
cet registration |
STEP ३०. proceed करावे.
STEP ३१. आपण जर credit card ,debit card, netbanking, upi ,wallet सिलेक्ट करू शकता आणि payment करू शकता.
पेमेंट झाल्यावर आपला फॉर्म प्रिंट करून घ्यावा.
Post a Comment