ycmou admission मित्रांनो तुम्ही मुक्त विद्यापीठात ​ admission जर घेत असाल तर या पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून फॉर्म भरू शकता  https://ycmou.digitaluniversity.ac
वर दिलेल्या लिंक क्लिक करून तुम्ही पहिल्यांदा मुक्त विद्यापीठाच्या होम पेज वर जाल खाली दिलेल्या पेज  सारखा इंटरफेस दिसेल.



हे पहावे :आश्चर्यकारक मराठी रोचक तथ्य, टेक्नॉलॉजी, करिअर याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी Talks marathi ला भेट द्या.




ycmou admission
B.ed प्रवेश प्रक्रिया 

फॉर्म भरण्याची पद्धती 


१. होम पेज ओपन झाल्यावर तुम्हाला काळा मार्क केलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.
२. पुढे तुम्हाला Click Here for Admission to B. Ed. For Academic Year 2021-23 या वर क्लिक करावे.
३. रजिस्टर पेज ओपन होईल 
४. त्या पेज वरील B.Ed Prospects 2021-2023 हे पाहावे .(खाली दिलेल्या प्रमाणे असेल)


 



५. हे prospect वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच फॉर्म भरावा, prospect पूर्ण वाचून झाल्यावर  रजिस्टर वर क्लिक करावे.(खालच्या सारखा इंटरफेस)

ycmou admission
प्रवेश प्रक्रिया 




 ६. रजिस्टर वर क्लिक केल्यावर तुम्हाला खालच्या प्रमाणे अटी आणि शर्ती दिसतील त्या काळजीपूर्वक वाचून घ्याव्यात
AGREE कराव्या लागतील.





                                                                                                                                                                               ७. पुढे नियम व अटी शर्ती मान्यकरून व्यवस्तीत रित्या पाहून मार्क करून पुढे proceed वर क्लिक करावे.


(या बी.एड ऍडमिशन साठी फक्त शिक्षक वर्ग ऍडमिशन घेऊ शकतात.)
८. पुढे तुम्ही जर पुढच्य पेज वर गेलात आणि तुम्ही पहिले मुक्त विद्यापिठात ऍडमिशन असेल तर एस  वरती मार्क करावा म्हणजे तुम्हाला तुमचा तो PRN नंबर टाकून खालच्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे.      

शिक्षक बंधुनो जर तुम्हाला नवीन मुक्त विद्यापीठासाठी ऍडमिशन घ्यायचे असेल तर नो वर क्लिक करून तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावे लागेल.


ycmou admission
बी.एड ऍडमिशन ( शिक्षकांसाठी )



९. सध्या आपण ज्या शाळेत सेवेत आहात त्या शाळेचा UDise Code भरा(Enter School UDise Code)


  १०. UDise Code काळजीपूर्वक भरा, एकदा भरलेला UDise Code पुन्हा बदलता येणार नाही.



ycmou admission
बी.एड ऍडमिशन 




 

११. वर दिलेला शाळेचा कोड भरून SEARCH SCHOOL वरती क्लिक केल्यावे तुम्हाला लगेच  त्या शाळेचा DISTRICT दाखवतो तो व्यवस्तीत पहा व CONFIRM वर क्लिक करावे. (पुन्हा काही बदल करता येनार नाहीत)

१२. पुढे रेजिस्ट्रेशन डिटेल भरावयास सुरुवात होईल.( फॉर्म भरतेवेळेस  काळजीपूर्वक लक्ष देऊन व्यवस्तीत भरावा)




ycmou admission फॉर्मची सुरवात (रेड स्टार मार्क असणारे सर्व बॉक्स भरणे आवश्यक)

१. पहिले तुम्ही अर्जदाराचे नाव भरावे.
२. आपल्या पदवी परिसक्षेच्या प्रमाणपत्रावर जसे नाव असेल तसे भरणे.
३. जन्मतारीख भरावी.
४. आधार नंबर भरावा.
५. संपर्कासाठी पत्ता भरावा.
६. मोबाइल नंबर , ई-मेल आयडी व पासवर्ड भरावा (पासवर्ड आपल्या लक्ष्यात राहील असा भरावा.)
७. SAVE & PROCEED वर क्लिक करणे.
८. मोबाईल वरती OTP मिळेल तो त्या बॉक्स मध्ये भरवायचा आहे.
९. VERIFY OTP वर क्लिक करायचे आहे.
१०. VERIFY OTP केल्यावर तुम्हाला LOGIN ID प्राप्त होईल.(आपण टाकलेल्या मोबाइलवरती)
११. तो LOGIN ID प्राप्तझाल्यावर त्याची माहिती प्रिंट करून ठेवावी.
१२. LOGIN ID चा इंटरफेस ओपन झाल्यावर तुम्हाला NEXT वर क्लिक करावे लागेल.
१३. LOGIN चे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला लॉगिन आयडी टाकून पासवर्ड टाकून लॉगिन करावे.
१४. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी सूचना दिसतील त्या लक्ष्यपूर्वक वाचून घ्याव्यात.
१५. FILL /EDIT APPLICATION फॉर्म वरती क्लीक करायचे आहे, फॉर्म ओपन होईल.
१६. आपण रेजिस्टर करते वेळी  भरलेली माहिती बरोबर आहे ते पाहावे.
१७. हे पाहून झाल्यावर NEXT वर क्लिक करणे.
१८. PERSONAL DETAIL मध्ये GENDER (लिंग सिलेक्ट करावे) CATEGORY SELECT करावी.
१९. जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर असेल तर YES करावे.(नॉन क्रिमिलियर क्रिमीलेयर असेल तर YES केल्यावर व्हॅलिड ची तारीख भरावयाची आहे.
२०. NEXT वर क्लिक करावे. 
२१. EXPERIENCE DETAIL FILL करावयाची आहे.(किमान दोन वर्षाचा अनुभव अपेक्षित)
२२. EXPERIENCE भरून झाल्यावर PROCEED वर क्लिक करावे.
२३. WORK EXPERIENCE DETAIL भरावी.
२४. NEXT वर क्लिक करावे.
२५. EDUCATIONAL  QUALIFICATION DETAIL भरावी. (शिक्षकांसाठी असल्यामुळे माहिती थोडी देत आहे )
२६. वरील डिटेल पूर्ण भरल्यावर NEXT वर क्लिक करावे.
२७. कार्यालयीन उपयोगासाठी तुमच्या उच्चतम पात्रतेची माहिती भरणे अनिवार्य आहे.
२८. पुढे NEXT वरती क्लिक करावे.
२९. SOCIAL RESERVATION (PHYSICAL DISABLITIY जर कोणाचा हात पाय किंवा मूकबधिर यांच्यासाठी)
३०. NEXT वर क्लिक करावे.
३१. पुढे तुम्हाला त्या अर्जदाराचा फोटो आणि सही अपलोड कारायची आहे.( NOTE : फोटो SIZE १ MB च्या आत असावी)
३२. अर्जदारचा फोटो सही अपलोड केल्यावर NEXT वर क्लिक करावे.
३३, तर तुमचा फॉर्म पूर्ण पने तुमच्यासमोर फील झालेला दिसेल तो व्यवस्तीत पाहणेकाही चूक झाली असेल तर दुरुस्त करणे 
३४. SELF DECLARATION वरील बॉक्स मध्ये मार्क करावा .
३५. CONFIRM & PROCEED TO THE NEXT SCREEN वर क्लिक केले कि तुम्हाला डिस्प्ले वर ARE YOU SURE YOUR WANT TO CONFIRM YOUR APPLICATION FORM असा इंटरफेस दिसेल त्यावरील,
OK वर क्लिक करावे.
३६. OK केल्यावर तुम्हाला PAYMENT भरावयाचे आहे.
३७. पुढच्या पेज ओपन झाल्यावर त्यामध्ये तुम्हाला COURSE SELECT करायचा आहे.
३८ COURSE सेलसेक्ट केल्यावर तुम्हाला PROCEED TO PAYMENT वर क्लिक करावे.
३९. PAYMENT च्या पर्याया मध्ये आल्यावर PAYMENT GATEWAY वर मार्क करावे.
४०. पुढे AGREE TERM & CONDITION वर क्लिक करावे आणि PROCEED वर क्लिक करावे.
४१. पुढच्या स्क्रीन वरती तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे.
४२. CONFIRM DETAIL मध्ये PAY NOW वर क्लिक करावे.
४३. ते ऍक्सिस बँकेच्या साईट वर REDIRECT होईल त्यामध्ये तुमच्याकडे ऍक्सिस बँकिंग असेल तर ते निवडा  नाहीतर OTHER BANK SELECT  केल्यावर तुम्हाला दुसऱ्या पेज वर जाल त्यामध्ये आपल्याकडे ज्या बँकेचे इंटरनेट बँकिंग आहे ती बँक SELECT करावी.
४४. तुमचा इंटरनेट बँकिंग चा ID व PASSWORD टाकून लॉगिन करून PAYMENT करावे.



PAYMENT केलेल पेज प्रिंट करून SAVE ठेवावे.

फॉर्मची सुद्धा प्रिंट काढून ठेवने 

हा फॉर्म भरण्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे 




Post a Comment

Previous Post Next Post