apale sarkar shop act registration

तुम्हाला जर shop act registration  करायचे असेल तर तुम्हाला पाहिल्या वेळस new user ? register here  वर क्लिक करून अकाउंट तयार करावे लागेल.

new user ?register here वर क्लिक केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेज वर जाल

shop act registration
आपले सरकार शॉप ऍक्ट रेजीस्ट्रेशन 

दुसऱ्या पेज वर गेल्यावर तुम्हाला भरवायची माहिती

option1

आपल्याला पहिल्या वेळेस आपला जिल्हा टाकावा, त्याच्या पुढे आपला मोबाईल नंबर टाकावा व user name टाकून घ्यावा.

user name  (check user name availability) करून option2 वर क्लिक करून घ्यावे.

 

shop act registration
आपले सरकार शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन 

option2  (* असे मार्क असणारे सर्व ब्लॉक भरणे गरजेचे आहे)

या option मधील फॉर्म भरताना पहिल्यांदा applicant detail भरून घ्यावे.

आपल्या कागदपत्रावरील पत्ता Applicant's Address (As per document) भरावा.

पुढे आपला मोबाइल नंबर आणि user name verfication करून घ्यावे, नंतर पुढे आपला (Upload Photograph) फोटो अपलोड करायचा आहे.

फोटो अपलोड करताना फोटोची उंची हि २००px ते २१२px असावी, व रुंदी १६०px असावी. त्याच्या नंतर

 

Proof Of Identity (Any -1) (कागदपत्र हे jpeg किंवा pdf  मध्ये व size ७५ ते २५६ kb असावे)

  1.  
  2.  
  3.  
  4.  
  5.  
  6.  

 

या कागदपत्रातील तुम्हाला  फक्त एक (doc) कागदपत्र अपलोड करायचे आहे. पहिल्या तीन कागद्पत्रांपैकी एक तुमच्याकडे असलेले ते अपलोड करा.

 

Proof Of Address (Any -1)(कागदपत्र हे jpeg किंवा pdf  मध्ये व size ७५ ते २५६ kb असावे)

  1.  
  2.  
  3.  
  4.  
  5.  
  6.  
  7.  
  8.  

 

हे सर्व पूर्ण पणे भरून झाल्यावर i accept वर मार्क करून register करावे,  याचा प्रमाणे तुमचे registration successfull होईल.

 

 

रेजिस्ट्रेशन कसे करावे ते पाहू

नंतर आपले सरकारच्या होमपेज वर जायचे आहे.आपल्याला आलेला user id password टाकऊन login करावे.

 

shop act registration
आपले सरकार शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन 

login केल्यावर तुम्हाला पुढे मुख्यपृष्ठावरील उद्योग ,ऊर्जा कामगार विभाग  या पर्याया वर क्लिक करावे.

हे ओपन झाल्यावर तुम्हाला उप विभाग हा पर्याय दिसेल त्यावरील तुम्हाला कामगार विभाग select करायचा आहे, आणि पुढे जा वर क्लिक करायचे आहे.

पुढचे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला त्या पर्याया पैकी दुकाने व संस्था नूतनीकरणाचा दाखला हा पर्याय select करा.

shop act registration
आपले सरकार शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन 


Registration / Licence Management System(Labour Department) हा पर्याय ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला डाव्याबाजूकडील shop and establishment application वर क्लिक केल्यावर तुम्हाला त्याखाली application form ओपन होईल त्यावर क्लिक केल्यावर भरवायचा फॉर्म ओपन होईल.

पुढे तुम्हाला दोन option दिसतील तर त्यातील तुमच्या दुकानात किती वर्कर काम करतात ते पाहून सिलेक्ट करावे.

option select केल्यावर पुढचा मेन फॉर्म ओपन होईल.

 

 

 सूचनापत्रासाठी अर्ज /APPLICATION FOR INTIMATION (shop act registration)

  •  विभाग निवड ,जिल्हा निवड,office name हे भरावे.
  • पुढे आस्थापनेचे नाव त्या दोनी ब्लॉक मध्ये भरावे.
  • आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती (Address and situation of the Establishment)
  • व्यवसाय सुरु केलेली दिनांक भरावी.
  • व्यवसायाचे स्वरूप म्हणजेच आपण कोणता व्यवसाय करता ते भरा.
  • आपला व्यवसाय हा सार्वजनिक आहे का खाजगी आहे ते सिलेक्ट करावे (select sector)
  • कामगाराचा तपशील (Workers Details) आपल्या कामावर पुरुष महिला किती आहेत ते या ठिकाणी भरावे.
  • मालकाचे संपूर्ण नाव भरावे.
  • मालकाचा निवासाचा पत्ता (Residential Address of the Employer) भरावा.
  • मॅनेजर चे नाव आणि पत्ता भरून घ्या.
  •  आस्थापनेचे वर्गवारी  या मध्ये स्थापनेची श्रेणी निवड व स्थापना प्रकार निवडावा.
  • आस्थापनेचा प्रकार निवडावा.
  • आस्थापना मालकाच्या कुटुंबातील काम करत असलेल्या व्यक्तींची नावे भरावीत.
  • हे पूर्ण झाल्यावर खाली दिलेले स्वघोषणापत्र हे काळजीपूर्वक वाचून  i agree वर मार्क करून save detail करावे.

shop act registration
आपले सरकार शॉप ऍक्ट रेजिस्ट्रेशन 

detail save केल्यावर तुम्हाला तुमच्या screen वरती खाली दिलेल्या प्रमाणे message येईल तो नंबर लिहून ठेवावा.


shop act registration
आपले सरकार application id 


हे रेजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला application detail हे पेज दिसेल त्यावर आपल्याला document अपलोड करायचे आहेत.

upload करावयाचे document 

१. फोटो (रुंदी १६०px लांबी २०० ते २१२ px असावी)

२ signature (सही) ( रुंदी २५६px व लांबी ६४px

 

applicant id proof (any २)

१. आधार कार्ड (upload)

२. self declaration ( तुम्हाला हा फॉर्म home box मध्ये मिळेल)

 

Compulsory Documents

१. शॉप चा फोटो (तुमच्या शॉपचे दुकानाचे नाव यावे असा)

 

shop act registration
आपले सरकार application detail 
 

हे सर्व झाल्यावर upload document  वर क्लिक करायचे आहे त्यामुळे आपले सर्व document यशस्वी रित्या upload होतील.

त्यापुढे सर्वात महत्वाची पायरी म्हणजे ऑनलाईन payment करायचे आहे.

payment हे १५० ते १०० च्या आत असेल ते payment झाल्यावर तुम्हाला होम पेज वर गेल्यावर तुमच्या अर्जाचा आढावा हे पेज दिसेल त्या वर जाऊन  intimation recept वर क्लिक करून आपले शॉप ऍक्ट लायसन डाउनलोड करून घेऊ शकता.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post