parivahan.gov.in प्रिय बांधवानो तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल कि puc कशी काढावी?

मित्रांनो आता लॉकडाऊन उघडल्यामुळे काही बांधव आपल्या गाडीची puc कशी काढावी या टेन्शन मध्ये असतील तर

मित्रांनो बांधवानो आता आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही कारण आता आपण घरबसल्या puc आपल्या मोबाईल वरून काढू शकतो.

बांधवानो आता तुम्हाला असे टेन्शन आले असेल कि आता यासाठी किती रुपये खर्च करावे लागणार आणि यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत.

भावांनो यासाठी तुम्हाला Registration Number आणि Chassis Number हे नंबर आपल्या सोबत असणे आवश्यक आहे.\

 

puc कशी काढावी

भावांनो puc काढताना तुम्हाला पहिल्यांदा आपल्या मोबाइल वरील chrome browser ओपन करायचे आहे.

search bar मध्ये वर दिलेल्या साईट चा url टाकायचा आहे.

तुम्ही तो search बार मध्ये url टाकल्यावर तुम्हाला  खाली दिलेल्या पेज सारखे पेज दिसेल

parivahan.gov.in
puc काढणे 


पहिले पेज ओपन झाल्यावर तुम्हाला online services या पर्याया वरती क्लिक केल्यावर तुम्हाला त्यावर १६ पर्याय दिसतील त्यामधील pucc हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करावे.

pucc या पर्याया वरती क्लिक केल्यावर तुम्हाला खाली दिल्येल्या प्रमाणे पेज दिसेल.

 

parivahan.gov.in
puc काढणे 

शेवटची पद्धत parivahan.gov.in 

पुढच्या पेज वर आल्यावर तुम्हाला PUC CERTIFICATE या पर्याया वर क्लिक करायचे आहे.

तो पर्याय क्लिक केल्यावर तुम्हाला खाली दिलेल्या पेज सारखा interface ओपन होईल.त्यावर तुम्हाला गाडीचा registration number व chassis number टाकून security code टाकायचा आहे.

पुढे लगेच puc detail वर क्लिक करायचे आहे.

नंतर ते तुम्ही प्रिंट देखील करून घेऊ शकता.

या साईटवरून new puc रेजिस्ट्रेशन करू शकतो.

 

parivahan.gov.in
puc काढणे 

 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post