sbi net banking चे internet banking चा फायदा आपल्याला असा होतो कि,

आपण बँकेमध्ये न जाता घरबसल्या आपण बँकेतील सर्व कामे करू शकतो.

तर आपण आता internet banking साठी registration कसे करायचे ते पाहू,

Internet banking registration पद्धती 

मित्रांनो आपल्याला पहिले www.onlinesbi.com हि url आपण वापरत असलेल्या browser मध्ये टाकून search केल्यावर खाली दिलेल्या interface सारखे पेज दिसेल.

 

State Bank of India
SBI internet banking 

 

वर दिलेले पेज ओपन झाल्यावर  तुम्हाला पहिल्यांदा  New User Registration

If you have already obtained a Pre-Printed Kit from the branch for activating the INB facility, please don't proceed with this link. You can input user id and password given in PPK on the normal login screen.

Note: This link is applicable for Retail customers only. 

हे असे instruction दिसेल त्यातील ok वर क्लिक करावे. क्लिक केल्यावर New user? Register Here /Activate (for retail customers only  या पर्यायातील New User Registration हे select करावे व next वर क्लिक करावे.

 

State Bank of India
SBI internet banking 

पुढे User Driven Registration - new user हे पेज ओपन झालेले दिसेल त्यावर तुम्हाला,खाली दिलेल्या पेज सारखा interface ओपन होईल.

Account No :.....

CIF Number :....

Branch code :....

Country :....

Registered mobile number :....

Facility required :......

Enter the text as shown in the image :..... 

हा फॉर्म काळजीपूर्वक भरून submit करून घ्यावा.

 

State Bank of India
SBI internet banking 

हा फॉर्म submit केल्यावर वर दिलेल्या मोबाईल वरती एक otp येईल तो otp त्या बॉक्स मध्ये भरावा व confirm वर क्लिक करावे.

 

State Bank of India
SBI internet banking 

मित्रांनो confirm वर क्लिक केल्यावर तुम्हाला पुढे  i have my ATM card(online registration without branch visit) व i do not have my ATM card(activation by branch only) 

हे दोन पर्याय दिसतील त्यापैकी पहिला पर्याय हा आपल्याकडे ATM card असेल तर पहिला पर्यायावरती मार्क करून submit करावे.  नाहीतर दुसरा पर्याय हा तुम्हाला त्या शाखेमध्ये जावे लागेल संपर्क करावा लागेल.

ATM card तर सर्वांकडे असतेच त्यामुळे पहिल्या पर्याया वरती मार्क करून submit करावे.(खालच्या प्रमाणे)

 

SBI
SBI internet banking 

submit वरती क्लिक केल्यावर तुमच्या समोर active card चा पर्याय येईल जर तुमच्या कडे दोन ATM card असतील तर जे कार्ड active आहे ते select (मार्क)करावे व confirm वर क्लिक करावे. (खालच्या पेज प्रमाणे')

 

SBI
SBI internet banking 
 

 sbi net banking ATM ची माहिती 

confirm वर क्लिक केल्यानंतर Debit card Validation detail  भरावयाची आहे ती खालील प्रमाणे भरावी.

या पेज वरती तुम्हाला पहिल्यांदा card number टाकायचा आहे.

दुसऱ्या वेळेस valid to /expiry date टाकावी (month/year)

तिसऱ्या ब्लॉक मध्ये card holder name (कार्ड होल्डर चे नाव) टाकायचे आहे.

व पुढे pin टाकायचा आणि right side ला दिलेला code left च्या बॉक्स मध्ये टाऊन घ्यावा.

हे सर्व भरून झाल्यावर proceed वर क्लिक केल्यावर तुम्ही  set permanent -login username & password हे पेज ओपन होईल.

 
SBI
SBI internet banking 

  sbi net banking रेजिस्ट्रेशनची शेवटची पायरी 

मित्रांनो  state bank of india चा  internet banking फॉर्म भरताना हि सर्वात शेवटची आणि महत्वाची पायरी मानली जाते कारण या पेज वरतीच username आणि पासवर्ड असतो.

या पेज वरती आपण आल्यावर आपल्याला करावयाच्या पायऱ्या 

  • Username टाकून ते उपलब्ध आहे ते चेक करावे.( username जास्तीत जास्त २० वर्णाचा असावा)
  • I accept the term and condition वर मार्क करावे.
  • New login password (पासवर्ड हा ८ ते २० वर्णाचा असावा)
  • confirm login password 

 

SBI
SBI internet banking 

हे सर्व पेज वरील माहिती (fill) भरल्यावर  submit केल्यावर, तुम्हाला successfully registered for internet banking असा green colour मध्ये message  दिसेल.

तेव्हा ते रेजिस्ट्रेशन व्यवस्तीत रित्या पूर्ण होते.

          मित्रांनो तो username आणि password हा लिहून किंवा तुमच्या सतत लक्ष्यात राहावा असा ठेवावा.

स्टेट बँकेच्या home पेज वर गेल्यावर तुम्हाला पहिल्या फोटो मध्ये दिल्याप्रमाणे login वर क्लिक करावे व पुढे continue to login वर क्लिक करावे.

continue to login वर क्लिक केल्यावर तो तुम्ही तयार केलेला username आणि password टाकून login करावे, आणि   sbi net banking ने दिलेल्या internet banking चा फायदा करून घ्यावा.

 

Post a Comment

Previous Post Next Post