मित्रांनो nvsp या साईट वरून आपल्या गावची मतदार यादी कशी डाउनलोड करायची त्याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तर आपल्या  गावची मतदार यादी पाहायची किंवा आपल्या मोबाइल वर डाउनलोड कशी  करावी ते पाहणार आहोत.

 

मतदार यादी कशी डाउनलोड करावी

मित्रांनो पाहिल्यावेळेस आपल्याला nvsp.in हा url टाकून मी पहिले पेज जे ओपन होईल त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही त्यांच्या मेन होम पेज वर जाल

त्यावेळी तुम्हाला खाली दिलेल्या interface प्रमाणे पेज दिसेल


nvsp.in
मतदार यादी काढणे 

वर दिलेल्या पेज प्रमाने पेज ओपन झाल्यावर ७ ब्लॉक दिसतील.

त्यामधील download electoral roll pdf नावाचे पेज दिसेल त्यावरती क्लिक केल्यावर तुम्हाला  खाली दिलेल्या प्रमाने interface ओपन होईल.

ते पेज आल्यांनतर तुम्हाला पहिल्यांदा आपले state select ( राज्य निवड) करावे.

आपले state निवडल्यावर पुढे दिलेल्या  go बटनावर क्लिक करायचे आहे.

 

nvsp.in
मतदार यादी काढणे 

फॉर्म भरावयाच्या पायऱ्या (nvsp)

GO बटनावर क्लिक केल्यावर

Search Final Electoral Roll 2021 PDF (Part Wise)हा भरवायचा फॉर्म ओपन होईल, त्यामध्ये करावयाच्या पायऱ्या खाली दिलेल्या आहेत.

१. आपल्या जिल्हा (Select District) निवडावा.

२. (Select Assembly Constituency) आपला विधानसभा मतदार संघ निवडाव.

३.  (Select part) भाग निवडावा.

४. उजव्या बाजूला दिलेला code डाव्या बाजूच्या रिकाम्या रखाण्यात (ब्लॉक मध्ये) भरावा.

५. शेवट open pdf वर क्लिक करावे.

 

nvsp.in
मतदार यादी काढणे 

open pdf  वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही भरलेल्या ठिकाणची मतदार यादी दिसेल ती डाउनलोड करण्यासाठी  उजव्या बाजूला दिलेल्या arrow वर क्लिक केल्यावर ती यादी आपल्या मोबाईल वर डाउनलोड होईल.

 

 मित्रानो आपले नाव मतदार यादीत कसे नोंदवायचे ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post