india and world ७ जूनचा इतिहास हा या घटना मुळे प्रसिद्ध आहे. त्या घटना नेमक्या कोणत्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत.
७ जूनच्या महत्वपूर्ण घटना (india and world )
अन्न सुरक्षा दिन ७ जून रोजी साजरा केला जातो.
१५५७- फ्रांस विरुद्ध इंग्लंड ने युद्धाची घोषणा केली होती.
१६३१- शाहजहांची पत्नी मुमताज बेगम यांचे बुरहानपुरात ३९ व्या वर्षी निधन झाले झाले.
१५३९ - अफगाण शेरशाह सूरीने बक्सरजवळील चौसाच्या युद्धामध्ये मोगल सम्राट हुमायूंचा पराभव केला होता.
१६५४- १४ वा लुई फ्रांस चा राजा बनला होता.
१६९२ - भूकंपात तीन हजार लोकांचा मृत्यू (जमेका भूकंप) झाला होता.
१७८०- दंगा १०० लोकांचा मृत्यू
१८९३ - दक्षिण आफ्रिकेत प्रथमच महात्मा गांधींनी नागरी अवज्ञाचा वापर केला.
१९१४- ख्वाजा अहमद अब्बास लेखक, पत्रकार, यांचा जन्म पानिपत मध्ये झाला होता.
१९२८ - बॅटिकन सिटी सार्वभौम राष्ट्र बनले.
१९२९- व्हॅटिकन सिटी हि एक सार्वभौम देश बनला.
१९६६ - कॅलिफोर्नियाचा राजकारणात उतरले माजी अभिनेता रोनाल्ड रीगल राज्यपाल पदी निवडले गेले. काही काळानंतर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते.
१९७४- महेश भूपती भारतीय टेनिस सुपरस्टार यांचा जन्म ७ जून रोजी चेन्नई मध्ये झाला होता.
१९७५- भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिल्या विश्वचषकातील पहिला मॅच लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला. या मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता.
१९८९ - पहिला हा सोव्हिएट रॉकेटवरून भारताचा दुसरा उपग्रह भास्कर प्रक्षेपित करण्यात आला.
१९९९ - इंडोनेशियामध्ये 1955 नंतर प्रथमच लोकशाही निवडणुका घेण्यात आल्या.
२००८ - अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्टेम सेल संशोधनास मंजूरी देण्याच्या विरोधात दुसर्यांदा व्हेटोचा वापर केला.
जागतिक अन्न सुरक्षा दिवस (india and world)
७ जून रोजी अन्न सुरक्षा दिन हा आपल्या दूषित अन्न ,पाणी आरोग्यच्या होणाऱ्या दुष्परिणामाकडे जागतिक(To pierce) लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
![]() |
भारत आणि जग (जागतिक अन्न सुरक्षा दिवस) |
आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिवस (india and world)
१ मे १८८६ या दिवशी कामगार दिवस सुरु करण्यात आला.
अमेरिकेतील काही संघटनांनी कामाचा वेळ वाढवून मिळावा यासाठी संप पुकारला होता.
![]() |
भारत आणि जग (आंतरराष्टीय लेवल क्रॉसिंग दिवस) |
जन्म
एम. एस धोनी (१९८१)- इंडियन क्रिकेटर
महेश भूपती (१९७४)- टेनिस खेळाडू भारत.
ख्वाजा अहमद अब्बास (१९१४)- उर्दू लेखक, चित्रपट दिग्दर्शक.
७ जून मृत्यू
राजेंद्रसिंह जडेजा (२०२१)- कोरोनामुळे मृत्यू
बासप्पा दनप्पा जत्ती (२००२)- भारत उपाध्यक्ष व कार्यवाहक अध्यक्ष.
एलेन ट्युरिंग (१९५४)- इंग्लंडमधील संगणक वैज्ञानिक आणि गणित तज्ज्ञ.
प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस
टॉम जोन्स
लियाम नीसन
इग्गी अझलेआ
प्रिन्स
जेम्स आयव्हरी
मायकेल सेरा
माईक पेन्स
डेव्ह नवारो
कार्ल अर्बन
बिअर ग्रिल्स
बिल हॅडर
अण्णा कौर्निकोवा
निक्की जियोव्हानी
एमिली रताजकोव्हस्की
Post a Comment