पश्चिम बंगाल ( जिल्हा: पुरुलिया स्टेशन : बेगूनकोडार)
INDIA RAILWAY मध्ये असे काही रेल्वे स्टेशन आहेत कि त्या ठिकाणी सर्व सरकारी कार्मचारी काम करण्यास नकार देतात.
मित्रानो याठिकाणी सर्व कर्मचारी काम करण्यास का नकार देतात?
ती जागा आपल्या भारतातील वेस्ट बेंगॉल पुरुलिया जिल्यामधील बेगूनकोडार हे स्टेशन आहे.
मित्रांनो या ठिकाणी जाण्यासाठी लोक का भितात?
![]() | |
|
स्टेशन हे त्या गावापासून लांब असल्यामुळे रेल्वे हि त्या गावामधून जायची त्यावेळेस १९६० मध्ये एक मुलगी चालत्या ट्रेन मध्ये चढते वेळी पडली आणि ट्रेन च्या खाली येऊन ती त्या ठिकाणी मरण पावली गेली.
त्या दिवसापासून त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी त्या मुलीची आत्मा त्या ठिकाणी फिरत आहे.
त्या ठिकाणातील राहणारे रेल्वे कर्मचारी मनात होते कि त्या ठिकाणी ती विचित्र आवाज येतात.
तसेच काही दिवसानंतर ते स्टेशन बंद करण्यात आले होते.
जवळजवळ ते स्टेशन ४२ वर्ष बंद होते.
मित्रांनो हे स्टेशन माझ्या रिसर्च नुसार अभ्यासांनुसार १९६७ मध्ये बंद करण्यात आले होते. त्या काळामध्ये स्टेशन तर बंद केले होते, परंतु रेल्वे चालू होती.
त्या ठिकाणी रेल्वे जायच्या अगोदर ड्राइवर ट्रेन ची स्पीड वाढवत.
मित्रांनो ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या त्यावेळेस २००९ मध्ये बेगूनकोडार हे स्टेशन सुरु करण्यात आले होते.
तरीसुद्धा मित्रांनो या HUNTED स्टेशन वर कोणीही थांबत नाही.
INDIA RAILWAY रवींद्र सरोबार मेट्रो स्टेशन (पश्चिम बंगाल)
पश्चिम बंगालमधील कोलकाता मेट्रो स्टेशन या मेट्रो स्टेशन बदल असे बोलले जाते कि या ठिकाणी रात्री १० नंतर टाय स्टेशन वर कोण्ही नसते.
हे लोकप्रिय स्थान आहे.
हिमाचल प्रदेश बारोग स्टेशन
बोगदा क्र ३३ हा या स्थानकाजवळ आहे.
बोगदा क्रमांक ३३ हा (बारोग बोगदा) कर्नल बारोग ब्रिटिश अभियंता याने हा बोगदा बांधला होता.
कर्नल बारोग या अभियंत्याने आत्महत्या केल्यामुळे स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे कि कर्नल बारोग यांचा आत्मा त्या ठिकाणी आहे
INDIA RAILWAY आंध्र प्रदेश चित्तूर स्टेशन
हरीसिंग नावाचा एक CRPF चा जवान चित्तूर स्टेशन वरून खाली उतरला तेव्हा त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला ते मरण पावल्यावर लोक असे म्हणतात कि,
जवान हरिसिंग ची आत्मा आज हि न्यायाच्या शोधात आहे.
![]() |
(CHITUR STATION) |
पंजाब लुधियाना स्टेशन
लुधियाना या स्टेशन वर सुभाष नावाच्या एका तिकीट काउंटर चा मृत्यू झाला, असे म्हणले जाते कि त्याला त्याची ती नोकरी खूप आवडत होती त्यांमुळे त्याचा आत्मा त्या ठिकाणी आज पण रहिवास करत आहे.
![]() |
(LUDHIYANA STATION) |
INDIA RAILWAY उत्तर प्रदेश नैनी स्टेशन
नैनी जेल जवळच हे नैनी स्टेशन आहे,या जेलमध्ये आपले पाहिले स्वतंत्र सैनिकांचा छळ करून मारण्यात आले होते.
ते मृत झालेल्या लोकांचे आत्मे आजही त्या ट्रॅक वरती फिरताना दिसतात.
दिल्ली MG रोड मेट्रो स्टेशन
गुरुग्रामधील मेट्रो स्टेशन या ठिकाणातील लीक असे म्हणतात कि, या ठिकाणी काही वर्षांपूर्वी एक महिला अपघात झाल्यांनतर मरण पावली होती. नेमका अपघात कसा झाला हि कल्पना कोनाला हि नाही.
दिल्ली द्वारका मेट्रो स्टेशन
मित्रांनो या स्टेशन जवळून जर रात्रीचा वेळी कोण प्रवास करत असेल तर या महिला आत्मा त्याचा गाडीच्या मागे पाळतात असे म्हटले जाते.त्यामुळे लोक रात्रीच्या वेळी त्या स्टेशन वर जात नाहीत.
Post a Comment