मंदिरातील घंटेचे कारण काय (मंदिरातील घंटा )
मित्रांनो मंदिरात गेल्या नंतर पहिले असेल कि मंदिरातील घंटा हि बांधललेली असते.
हि घंटा का असते बर याचा विचार केला आहे का कधी?
आपल्या भारतात सर्व मंदिरात घंटा पाहण्यास मिळेल. परंतु हि घंटा बांधण्याचे कारण काय आहे याचा शोध घेण्याचा आपण विचार देखील केला नसेल
काही लोक म्हणतात कि घंटा वाजवली कि ते शुभ असते.
घंटा या सप्त धातू घेऊनच बनवलेल्या असतात.
शुभ असते म्हणजे नेमके काय होते ?
मंदिरातील घंटे बद्दल वैज्ञानिक आणि धार्मिक करणे आहेत.
घंटा वाजवल्यानंतर आपल्या शरीरातील सात चक्र हे सक्रिय होत असतात.
घंटा वाजवल्यावर आपले मन हे एकाग्र होते. म्हणतात कि घंटा वाजवल्यावर आपल्या डोक्यातील दोन मेंदू ( उजवीकडील डावीकडील ) एक सोबत येतात.
![]() |
घंटा त्याचे महत्व |
हे तुम्ही करून पहा घंटा वाजवल्यावर मन अगदी शांत होते. तुम्ही सुद्धा अनुभव घेऊन बघा.
हे खरंच आहे कि मंदिरातील घंटा वाजवल्यावर आपल्या मनातील वाईट विचारांचा नाश होतो म्हणजेच नाकारत्मक ऊर्जेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
घंटा वाजवल्यावार ती ७ सेकंद प्रति ध्वनी उत्पन्न करते व त्या वातावरणात असलेल्या वाईट गोष्टीचा नाश करते.
![]() |
घंटा त्याचे महत्व |
यहुदी धर्म (घंटा)
मित्रांनो यहुदी लोकांच्या काळात एक प्रकारचे शिंग(शोफार) असायचे ते मंदिरात वाजवात,त्या लोकांचे म्हणणे असे होते.
कि आपण हे वाद्य वाजवल्यानंतर आपली प्रार्थना देवापर्यंत पोहचते.
त्यावेळेस आपल्या सध्याच्या काळात आपण लोक बिलवण्यासाठी माईक चा उपयोग करतो ते त्या शोफर चा करत असत
त्या प्रथेवरूनच आताच्या काळात सुद्धा घंटा वाजवली जाते आणि शन्ख सुद्धा वाजवला जातो.
आपण शंख वाजवताना सुद्धा जर त्याचा आवाज आपल्या कानी पड तर ते सुद्धा आपले मन एकाग्र करण्यासाठी कायदेशीर ठरते.ला
शंख वाजवण्याची प्रथा वर वर बुडत चालली आहे.
![]() |
घंटा त्याचे महत्व |
घंटा सुद्धा तीन प्रकारच्या आहते
हात घंटा ,गरुड घंटा , द्वार घंटा ,मोठी घंटा
१. गरुड घंटा
आपण आपल्या घरच्या मंदिरात वापरता ती घंटी म्हणजे गरुड घंटा.
२. हात घंटा
पितळेची असते हि एका लाकडाच्या लहानश्या खुंट्याने वाजवली जाते
३. द्वार घंटा
हि घंटा मन्दिराच्या दरवाज्यावरती लटकवलेली असते
आपल्या हिंदू धर्मात यांचा आवाज महत्वपुर्ण मानला जातो.
घंटा वाजवलेली ऐकल्यामुळे आपल्या मनातील एकाग्रता वाढते
Post a Comment