मेंदू बदल थोडेसे

आपल्या सर्वाना माहित असेलच कि आपले मन(Facts about the mind) हे किती विभागामध्ये विभागले आहे.

तर आपण आता त्याचे काही रोमान्चक तथ्य पाहणार आहोत.

फोरब्रेन, मिडब्रेन आणि हिंडब्रेन हे मेंदूतील तीन विभाग आहेत  

आपला मेंदू हा १००० टेराबाईट १ टेराबाईट म्हणजे १००० जिबी असते....

आपला मेंदू हा सेकंदात ३८ हजार ऑपरेशन करू शकतो.

माणसाच्या दिमाकाची स्पीड हि १०००,०००,०००,०००,००० ( १० कॉड  ड्रिलियन ) पर सेकंड फास्ट चालतो.

माणसाच्या मेंदूत असंख्य न्यूरॉन्स आहेत, ते मोजू शकत नाही.

Facts about the mind
Facts about the mind !अवचेतन मना बद्दल! (मेंदू )

न्यूरॉन्स हे १० मायक्रॉन चे असल्यामुळे ते आपल्या डोळ्याला दिसत नाहीत.

मित्रांनो आपल्याला सुद्धा आपल्या मनाबद्दल काही माहिती नसते, कि आपल्या मनात काय चालू आहे.

मित्रांनो जर आपल्या दिमाकाची तुलना हि कॉम्पुटर सोबत केली तर आपला दिमाक सर्वात शक्तिशाली असतो.कारण मित्रांनो कॉम्पुटर तर आपणच बनवले आहे ना.

वैज्ञानिकाच्या शोधामध्ये असा शोध लागला आहे कि माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्पुटर पेक्षा जास्त फास्ट आहे.

या जगातील सर्व वस्तू तर माणसानेच बनवल्या आहेत ना त्यामुळे दिमाग सर्वात स्रेष्ठ आहे.

मन हे दोन विभागामध्ये भागले आहे, पहिला conscious mind आणि दुसरे subconscious mind

अवचेतन मन, लाजाळू मन,बेशुद्ध हे तीन मन आहेत  यातील सर्वात अवचेतन मनाबद्दल थोडेसे पाहणार आहोत.

Facts about the mind
अवचेतन मना बद्दल!(मेंदू )


अवचेतन मन (Facts about the mind )

आपल्या या दोन मनापैकी सर्वात पॉवर फुल मन हे subconscious  mind असते. हे पुस्तक आपल्या प्रत्येकामधील लपलेल्या संभाव्यतेचा शोध लावते.

आपण जर एखादी गोष्ट अवचेतन मनापर्यंत पोचवली तर आपण ते ध्येय पूर्ण करू शकतो.त्या ध्येयावरती लक्ष्य केंद्रित करून त्यावर सातत्याने काम केले पाहिजे.

काही लोक हे शक्य करू शकतात पण जर सर्व करू शकत असते तर आपल्या भारतातील मोठ्या उद्योजकाप्रमाणे झाले असते.

ज्या व्यक्ती आपल्या अवचेतन मनावर नियंत्रण करू शकतात त्या व्यक्ती मात्र आपल्या जीवनात यश मिळवतात.

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या घटनेबद्दल विचार करतो ते आपल्या स्वप्नात सुद्धा येऊ शकते.

Facts about the mind
Facts about the mind !अवचेतन मना बद्दल!( चिंतन )


आपल्या अवचेतन मनाशी संपर्क कसा करावा?...

मित्रांनो या मध्ये आपल्याला आपले डोळे बंद करून आपल्या मनतील सर्व विचार काढून टाकायचे आहेत, नंतर जे तुम्हाला मिळवायचे आहे त्यावर फोकस करणे.

जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे त्यापेक्षा दुसरा विचार सुद्धा करू नये. (चिंतन २ ते ४ मिनटे करावे) याचा एक फायदा आहे तो म्हणजे माईंड फ्री होते.

 

आपण हे पुन्हा प्रोग्राम करू शकता?

आपण जर ७ ते ३० वयापर्यंत पुन्हा प्रक्रिया करण्यासाठी २२ ते ६६ दिवस आवश्यक असतात. आपले वय ३१ वर्षांपेक्षा जास्त असल्यास त्यास दुप्पट वेळ लागू शकेल.

प्रत्येक वेळी जेव्हा माहिती पुरविली जाते आणि आपल्या सुप्तमनात संग्रहित केली जाते तेव्हा ती प्रोग्राम म्हणून जतन केली जाते. आता जर आपल्याला संगणकांबद्दल माहिती असेल तर जेव्हा आपण कोणत्याही अनुप्रयोगावर डबल क्लिक करता तेव्हा हे कळेल की हे मर्यादित पर्याय आणि फंक्शन्ससह उघडले जाते जे विंडोज फाइल्स उघडतात तसे माईंड काम करते.

रिप्रोग्रामिंग आणि त्याचे प्रोग्राम्स आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वातील बर्‍याच अडचणींचे निराकरण करण्यास परवानगी देतात ज्यामुळे जेव्हा आपण हे कार्यक्रम आपल्या सुप्त मनात चालवितो तेव्हा काही विशिष्ट परिस्थितींना अधिक कार्यक्षम पद्धतीने सामोरे जाण्यास सक्षम बनवतो.

त्यास पुनर्प्रक्रिया करण्याचे कार्य संमोहनद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. वस्तुस्थिती अशी आहे की आमचे अवचेतन मन तर्कशक्तीऐवजी पुनरावृत्ती करून स्वयं पायलट कार्ये शिकवते. आपण कार्य करत नाही अशा तर्कशास्त्राच्या तुलनेत पुन्हा पुन्हा तोच तर्क पुन्हा पुन्हा पुन्हा सांगून एखाद्याला विश्वास नसल्याबद्दल विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणे हे त्याचे मुख्य कारण आहे.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post