काजवा एक कीटक तर तुम्ही पाहत असालच ना ते कीटक संध्याकाळच्या वेळी प्रकाश मय दिसतात दिवसात ते लपून बसलेले असतात. काजवा प्रकाशमय का असतो
भुंग्याचा गण हा कोलिऑप्टेरा असतो आणि लॅपिरिडी कुळात याचा समावेश असतो.
![]() |
(FIRE FLY) |
काजव्याच्या २००० पेक्षा जास्त जाती आहेत या जाती फक्त अंटार्टिका खंडात आढळत नाहीत बाकी सर्व ठिकाणी हे काजवे आढळतात.
यांचा कलर हा शक्यतो पिवळा ,तांबूस , काळसर असतात. यामध्ये नरांचे डोळे पंख हे परिपक्व /विकसित असतात ,माद्यामध्ये मात्र हि विकास नसतो व माद्यांची हालचाल सुद्धा कमी असते.
हे कीटक जाणीवरील ,Soft tissue प्रान्यावर आपला भूक भागवतात उदरनिर्वाह करतात.
यांचा लाईट चा कलर/ प्रकाश हा पांढरा, नारिंगी ,तांबडा, पिवळा, निळा किंवा हिरवा, असतो.त्यांच्या उदरात सहाव्या सातव्या खंडात तर मादीच्या खालच्या खंडात प्रकाश असतो.
त्याच्या उदराचे आवरण हे आपल्या काचे सारखे असते.(There is a thick layer of light cells.)
काजव्यांचा प्रकाश का बंद चालू होत असतो.
![]() |
(FIRE FLY) |
कमी महत्वाचे काजवे
सेरॅबिडी, कॅरॅबिडी, पौसिडी आणि स्टॅफिलिनिडी
वैज्ञानिक कारण (काजवा एक कीटक)
काजव्याचं प्रकाशपेशी मध्ये ल्युसिफेरीन नावाचे केमिकल उपस्थित असते. ऑक्सिजन बरोबर ते केमिकल जोडले जाते आणि तो प्रकाश पडला जातो.
काजव्यांची प्रकाशाची लांबी हि ५१० ते ६७० नॅनोमीटर इतकी असते.
त्यांचे मिलन हे त्यांच्या जातीतील कीटकशी होते आणि मिलनाचा मोसम संपल्यावर मादी हि दमट वातावरणाच्या ठिकाणी अंडी घालते व २० ते २१ दिवसात पिली बाहेर पडतात.
५ ते ३० दिवस हि काजवे प्रौढावस्थेत असतात.
प्रौढ अवस्तेत त्यांना अन्न सुद्धा कमी प्रमाणात लागते तर काहीला तर लागत नाही.
हे काजवे मात्र शहरात कमी दिसतात परंतु ते मोठ्या प्रमाणात खेड्यात असतात.
![]() |
(FIRE FLY) |
कोल्हापुरात काजवे पाहण्याचा महोत्सव
पाहण्याचे आयोजन बायसन नेचर क्लब ने १९ ते ३१ मे २०१८ या कालवधीत करण्याचे ठरवले होते.
काळ्मावाडी येथे रोज रात्री ८ ते १० च्या वेळेत काजवा महोत्सव आयोजन ठेवले होते.
पुणे ,सातारा, सांगली, मुंबई ,सोलापूर या ठिकाणाहून आपली नावे नोंदवली होती, हे दृश्य पाहण्या योग्यच होते.
हे काजवे मात्र शहरात कमी दिसतात परंतु ते मोठ्या प्रमाणात खेड्यात असतात.
काजवे हे दाट झाडीच्या ठिकाणी पाहण्यास मिळतील.
कालांतराने ते कमी होताना दिसत आहेत
Post a Comment