मित्रांनो फाशी हा शब्द एकल्यावर मला सुद्धा वाईट वाटत परंतु मी हे सत्य तुमच्या पर्यंत पोचवत आहे .
तुम्ही न्यायालयात गेला असाल न्यायमूर्तींना (फाशी) न्याय करताना पाहिले असेल,
न्यायालयात सर्व गोष्टीचे न्याय निवाडे होत असतात आणि या ठिकाणी सामान न्याय केला जातो.
आपल्या भारतात गुन्हेगाराने मोठा गुन्हा केल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा दिली जाते.
![]() |
फाशी देते वेळी गुन्हेगाराला काळा कपडा का घातला जातो |
मित्रांनो जज सुद्धा एक माणूसच आहे परंतु त्यांना सरकारच्या आज्ञेत राहून न्याय करावा लागतो,त्याना सुद्धा दुःख होतेच ना.
तुम्हा सर्वांना माहित तर असेलच कि जज फाशी सुंवल्यानंतर ते पेनची निब मोडतात.
का मोडतात ते मागच्या पोस्ट मध्ये दिले आहे ते सविस्तर वाचू शकता.
गुन्हेगाराची फाशीचा दिवस ठरवल्या नंतर त्याचे मृत्यू प्रमाणपत्र तयार केले जाते.
मृत्यू प्रमाणपत्रावर fashi देण्याचा दवस आणि वेळ व ठिकाण ठरवले जाते,नंतर FASHI दिली जाते.
आणखी एक महत्वाचे म्हणजे मेडिकल टेस्ट सुद्धा होतात.
![]() |
फाशी देते वेळी गुन्हेगाराला काळा कपडा का घातला जातो |
गुन्हेगाराला फाशी देते वेळेस डॉक्टर , जलाद (Executioner),तुरूंग अधीक्षक, दंडाधिकारी हे सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी असतात.
मित्रांनो गुन्हेगाराला फाशी देतेवेळेस जलाद सहसा मदिरा पिऊन असतात.
गुन्हेगाराला काळा कपडा हा का घातला जातो ? कारण fashi देते वेळेस त्याच्या तोंडातील जीभ हि भायेर पडलेली दिसू नये म्हणून काळा कपडा घातला जातो.
हे अतिशय वाईट दृश्य पाहण्यासाठी कोणाला हि आवडत नाही त्यामुळे
fashi देताना जलाद हा गुन्हेगाराला त्याच्या कानात मला माफ करा, आणि हिंदू गुन्हेगार असेल तर त्याला राम-राम असे कानात बोलतो व मुस्लिम असेल तर त्याच्या कानात सलाम हा शब्द बोलला
फासा तुटल्यावर फाशी माफ होते का ?
Post a Comment