मित्रानो तुमचे आधार कार्ड जर हरवले असेल तर uidai.gov.in या साईट वरून डाउनलोड करू शकता.
हि साईट ओपन केल्यानंतर पेज वर आल्यानंतर My Aadhaar ऑपशन वर क्लिक केल्यानंतर डाउनलोड आधार ऑपशन वर क्लिक करायचे आहे.
आधार नंबर टाकायाचा आहे व नंतर want a masked Aadhaar या ऑपशन डिसेलेक्ट करावा.
( हा ऑपशन सिलेक्ट करू नका नाहीतर तुम्हाला आधार नंबर दिसणार नाही )
आधार रिप्रिंट करते वेळी my aadhaar वर क्लिक करून order aadhaar pvc card हा option select करा.
![]() |
आधार रिप्रिंट कसे करावे |
UIDAI वरून आधार डाउनलोड व रिप्रिंट करावयाच्या पद्धती
१. uidai.gov.in लिंक ओपन करा .
२. MY AADHAAR ऑपशन वरून order aadhaar pvc card या ऑपशन वर क्लिक करा पेज ओपन होईल.
३. पहिले आधार नंबर भरावा.
४. सिक्युरिटी कोड एंटर करावा.
५. मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर नॉट रजिस्टर वर क्लिक करून आपल्यापाशी उपलबध असलेला मोबाईल नंबर टाकून घ्यावा
६. नंतर सेंड ओटीपी वर क्लिक करावे.
७. मोबाईल वर आलेला ओटीपी टाकावा.
८. आपल्या सर्व डिटेल शो होतील
९. खालच्या बाजूला मेक पेमेंट चा ऑपशन दिसेल त्यावर क्लिक करावे.
१०. पेमेंटचा ऑपशन उघडल्यावर पेमेंट कसे करायचे ते सिलेक्ट करून पेमेंट करा.
![]() |
आधार रिप्रिंट कसे करावे |
https://uidai.gov.in या साईट वरून रिप्रिंट करण्याची फीस हि ५० रुपये आहे.
पेमेंट तुम्ही डेबिट कार्ड आणि नेटबँकिंग द्वारे सुद्धा करू शकता.
![]() |
वरून आधार रिप्रिंट कसे करावे |
![]() |
वरून आधार रिप्रिंट कसे करावे |
Post a Comment