आपण पाहिले असेल की कोर्टात मोठा अपराध असल्याशिवाय फाशी देत नाहीत. मात्र मित्रांनो तो जज जरी असला तरी तो सुध्दा एक माणूसच आहे .त्यांना जरी ते काम करू वाटत नसेल तरी त्यांची ती मजबुरी आहे कारण ते सरकारचे सेवक आहेत आणि हे काम त्यांच्यासाठी खूपच अवघड आहे.
![]() |
!! तुम्हाला माहीत आहे का ? कैद्यांना मृत्युदंड दिल्यावर जज पेनची निब का मोडतात !! |
याचे खरे कारण काय
मित्रांनो तुम्ही जर न्यायालयात गेला असाल तर न्यायमूर्ती जेव्हा कैद्यांना फाशीची शिक्षा ठरवतात तेव्हा ते पेंनची निब का तोडतात .
सरन्यायाधीश ज्या पेनने गुन्हेगाराला शिक्षा सुनावताना तेव्हा त्या पेनची निब मोडतात कारण त्या पेनने त्या व्यक्तीचे जीवन संपलेले असते त्याचे प्रतिक म्हणूनच न्यायमूर्ती पेनची निब मोडतात आणि दुसरे कारण म्हणजे पुन्हा हा अपराध कोणाच्या हातून घडू नये ते अशी आशा करतात .ज्या पेनने एखाद्याचा जीव घेतला जातो तो पेन पुन्हा वापरत नाहीत.
न्यायमूर्ती जेव्हा फाशी देण्याची तयारी करतात तेव्हा पहिले फाशीचे ट्रायल घेतात. कारण फाशी देते वेळेस अडथळा निर्माण होणार नाही त्यामुळेच पहिली फाशीची ट्रायल ही बनवलेल्या डेमो चा उपयोग करतात.
![]() |
!! तुम्हाला माहीत आहे का ? कैद्यांना मृत्युदंड दिल्यावर जज पेनची निब का मोडतात !! |
मित्रांनो तुम्हाला माहित असेल की जल्लाद हे अशा अशावेळी मदिरा/दारू पिऊन असतात. आणि जल्लाद फाशी देते वेळेस त्या व्यक्तीच्या कानात मला माफ करा असे म्हणतो आणि दुसरे हिंदूंचा व्यक्ती असेल तर राम राम आणि मुस्लिम असेल तर सलाम असे म्हणतो बोलतो. न्यायमूर्ती आणि जल्लाद हे सरकारचे सेवक असल्यामुळे त्यांना मजबूरी मध्ये ते काम पूर्ण करावे लागते
गुन्हेगाराला फाशी ही पहाटेच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस दिली जाते कारण तेथील सर्व व्यवस्था विस्कळीत होणार नाही आणि तो मृतदेह त्यांच्या घरच्यांना लवकरात लवकर मिळावा यासाठी फाशी पहाटेच्या वेळी दिली जाते
फाशीची शिक्षा देण्याचा ट्रेंड /प्रकार फक्त भारतातच आहे. एका वेळेस फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्यावर पुनर्विचार करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपतिचाच असतो .
न्यायमूर्तींना एका वेळेस अपराध सुनावल्यानंतर व पेनची निब मोडल्यावर कोणताही निर्णय बदलू शकत नाहीत किंवा फेर विचार सुद्धा करू शकत नाहीत.
![]() |
!! तुम्हाला माहीत आहे का ? कैद्यांना मृत्युदंड दिल्यावर जज पेनची निब का मोडतात !! |
फाशीची शिक्षा देत असताना न्यायमूर्ती त्यांच्या मनात कसे होत असेल ती आपण कल्पनाही करू शकत नाही.फाशीची शिक्षा देणे ही प्रथा ब्रिटिश काळापासून चालत आलेली आहे.
परदेशामध्ये फाशी ही इलेक्ट्रिक खुर्ची वर दिली जाते. इलेक्ट्रिक खुर्चीला पाच स्विच असतात आणि त्या पाच पैकी एका मध्ये करंट असते त्यांना सुद्धा माहित नसते नेमके कोणत्या स्विच मध्ये करंट आहे . त्या गुन्हेगाराला त्या खुर्चीवर बसवल्यानंतर ते पाच जण ते स्विच ऑन करतात मग त्या गुन्हेगारचा मृत्यू होतो
Post a Comment