मित्रांनो तुम्हाला तर माहित असेलच कि उत्तर कोरियाचा शासक किम जोंग ऊन हा अतिशय कडक आणि तापट वृत्तीचा शासनाकर आहे. किम जोंग उन यांचा जन्म 8 जानेवारी 1984 या साली झाला आणि त्यांचे वडील किम जोंग इल व त्यांचे आजोबा किम सुंग हे होते. किम जोंग यांना तानाशाह या नावाने सुद्धा ओळखले जाते .
![]() |
!! तुम्ही हे जाणता का ? उत्तर कोरिया चे खतरनाक नियम !! |
उत्तर कोरिया चे नियम
१. किम जोंग ऊन च्या विरुद्ध निवडणूक कोणीही लढवत नाही त्यामुळे तेथील जनतेला दुसरा पर्याय नाही उत्तर कोरियातील जनतेला व्होट तर किम जोंग ला द्यावा लागतो . किम जोंग च्या शासन काळात तेथील जनतेला तीन टीव्ही चॅनेल पाहायलं मिळतात .या चॅनेल वर फक्त उत्तर कोरियातील सरकारने दाखवलेले पाहावे लागते.
२. २०१३ मध्ये लागू केलेला नियम : उत्तर कोरिया मध्ये हेअर स्टाईल करण्यावर सुद्धा नियम आहेत त्या किती प्रकारच्या आहेत ते पाहू...उत्तर कोरियात फक्त २८ प्रकारच्या हेअर केल्या जातात. त्या मध्ये सुद्धा माणसासाठी १० प्रकाच्या हेअर स्टाईल आहेत आणि स्त्रियांसाठी १८ प्रकारच्या हेअर स्टाईल आहेत.
३. मित्रांनो एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या कॅलेंडर मध्ये २०२१ चालू आहे आणि तेथील कॅलेंडर मध्ये ११० (वर्ष )चालू आहे हि तर आस्चर्य जनक गोष्ट आहे ना.
४. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग मध्ये गरीब जनता राहण्यासाठी मनाई आहे, त्या ठिकाणी फक्त श्रीमंत लोक राहु शकतात. जर मित्रांनो कोणी गुन्हा केला तर त्याला पुढच्या ३ पिढ्यांपर्यंत शिक्षा मिळते. तर बघा मित्रांनो उत्तर कोरिया मध्ये कोणी काही तरी नियम भंग करेल काय.
५. उत्तर कोरिया मध्ये पॉर्न साईट बघणार्यांना मारले जाते आणि उत्तर कोरिया मध्ये नेट सुविधा फक्त ६०० लोकांना आहे.
![]() |
!! तुम्ही हे जाणता का ? उत्तर कोरिया चे खतरनाक नियम !! |
६. आपल्या शाळेमध्ये आपण शिक्षकांना प्रश्न विचारू शकतो तसे उत्तर कोरिया मध्ये विद्यार्थी शिक्षकांना प्रश्न विचारू शकतात पण क्लास पूर्ण झाल्यावर.
७. उत्तर कोरिया मध्ये उन्हाळ्यात शाळांना सुद्धा सुट्टी नसते.
मित्रांनो जर तुम्हाला उत्तर कोरियाला जाण्याचा योग्य आला तर जाल का व तेथील नियम पाळाल का ? तुमचे या उत्तर कोरियाच्या शासनाबद्दल काय मत आहे ते कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा ?
Post a Comment