जगभरात खूप काळापासून चहा पिण्याचा नियम चालत आलेला आहे, कोणत्या हि गोष्टीचे फायदे आणि तोटे तर असतात च ,जगभरातील लोक हे त्यांच्या सकाळची सुरवात तर चहा पिऊन चा चालू करतात मग तो चहा काळा असो किंवा दुधाचा असो तो पिऊनच दिवसाची सुरवात करतात. सर्व व्यक्तींना चहा पिल्यानंतर तर फ्रेश वाटते पण मित्रांनो चहा पिल्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे याचा विचार आपण कधी केला आहे का ?
![]() |
सकाळच्या वेळी चहा पिताय मग त्याचे फायदे तोटे |
शरीरावरील परिणाम /फायदे
मित्रांनो आपण जर सकाळी उठल्यानंतर चहा पीत असाल तर सावधान ! सकाळी उठून आपण जर चहा पिला तर आपण काही वेळ जेवण करू शकत नाही.जर आपण आपल्या शरीरासाठी लागणारे पोषक असे पदार्थ सेवन नाही केले तर आपल्या शरीरात कॅन्सर, हृदयरोग, ई .प्रकारचे रोग उत्पन्न होतील ते सांगता येत नाहीत.
आपण चहा पिल्यानंतर चांगली वाटते कारण मित्रानो आपल्या पोटामध्ये ऍसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखे वाटते, आणि आपण काही वेळानंतर जेवण केल्यावर ते व्यवस्तीत रित्या पचन होत नाही त्यामुळे ऍसिडिटी वाढते. मित्रानो आपल्या शरीरीराला व्यवस्तीत ठेवण्यासाठी सकाळच्या वेळी कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनची गरज असते, परंतु आपण चहा पिल्यानंतर दिवसाची सुरवात करतो.
मित्रानो चहा पिल्यावर तर ताकत मिळते परंतु हि ताकत टिकून राहण्याची नसते जसे कि आपल्याला जेवणातून मिळते. चहा मधून मिळणारी ताकत हि शुगर आणि कॅफिन पासून मिळते आणि या पासूनच आपल्या शरीरावर ज्यास्त प्रमाणात परिणाम होण्यास सुरुवात होते.
![]() |
सकाळच्या वेळी चहा पिताय मग त्याचे फायदे तोटे |
आपण सकाळच्या वेळी चहा पिल्यानंतर व काही वेळानंतर जेवण केल्यावर आपल्याला निद्रा/झोप येत असेलच ना ,चहा मध्ये पत्ती आणि साखर असते त्यामुळे तर आपल्या शरीरावर्ती ज्यास्त परिणाम पडतो जसे कि पचन व्यवस्तीत ना होणे आणि नंतर शरीर ज्यास्त सुस्तावने अश्या प्रकारचे आजार होऊ शकतात ते काही वेळा नंतर परंतु जीवनातील विचार केला तर आपले शरीर हे पूर्ण पणे रोगाच्या विळख्यात असेल.
मित्रांनो चहा प्यावा पण रिकाम्या पोटी नाही तर आपण चहा हा दुपारच्या वेळी पिऊ शकतो ,आपल्या भारतातील ९०% लोक चहा हा पितात , मित्रानो चहा प्यावा परंतु कमी प्रमाणात. आपण जर अती चहा पित असाल तर तुम्ही या संकटाना तोंड देत असालच जसे कि ब्लड प्रेशर वाढणे व कोलेस्ट्रॉल वाढणे ,ऍसिडिटी, ई
Post a Comment