आनंदी देश फिनलँड हा देश सर्व जगात सुंदर तर आहे पण या देशातील लोक हे अतिशय प्रेमळ आहेत.आणि या देशामध्ये चहा हा प्रसिद्ध आहे.
फिनलँड या देशामध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही कारण या देशामध्ये सर्व फ्री मध्ये मिळते.
फिनलँड या देशाची लोकसंख्या ५.५ मिलियन लोकसंख्या आहे आणि त्या देशाचे क्षेत्र ३३८४५५ चौरस किलोमीटर आहे.
![]() |
आनंदी देश फिनलँड |
आनंदी देश फिनलँड माहिती
मित्रांनो फिनलँड या देशाचे सरकार हे त्या देशातील लोकांची पूर्ण पणे काळजी घेते,जसे सर्व लोकांच्या गरजा पुरवते या देशामध्ये कसले हि कर जनतेवर लादलेले नाहीत.
फिनलँड या देशामध्ये १८७८८८ सरोवरे आहेत.फिनलँड या देशाची राजधानी हेलसिंकी आहे.
फिनलँड या सिटी मध्ये प्रसिद्ध खेळ म्हणजे तेथील रहिवासी आणि गेलेले पर्यटक यांच्यासाठी सुद्धा आहे.
या खेळामध्ये आपल्या स्वतःच्या बायकोला घेऊन दौड असते, त्यात जो माणूस जिंकेल त्याला त्याच्या बायकोच्या वजनाची बियर दिली जाते.
मित्रांनो या देशातील सर्वात महत्वाचे म्हणजे फिनलँड या देशातील मुलांना ७ वर्ष होईपर्यंत शिक्षणाच्या सानिध्यात सुद्धा जाऊ दिले जात नाहीत.
फिनलँड या देशाने संयुक्त राष्ट्रसंघात १९५५ मध्ये सामील झाला होता,फिनलँड हा देश २०२१ च्या अहवालानुसार आनंदी देशांत पहिला क्रमांक आहे.
फिनलँड या देशामध्ये सायकलिंग,जम्पिंग, बॉक्सिंग ई खेळ चालत असतात.नोकिया मोबाइल ची कंपनी हि या देशांने सुरु केली.
दुसरा प्रसिद्ध खेळ हा आहे कि जर रविवारी लोक आपल्या घराच्या बाल्कनी मध्ये येऊन मच्छर मारण्याचा खेळ खेळतात.
फिनलँड या देशामध्ये एक बॉडी थेरपी आहे ज्याने माणूस रिलॅक्स होतो जर तुम्ही या देशात गेलात तर या बॉडी थेरपी घेऊन बघा.
फिनलँड या देशातील पासपोर्ट हा जगातील चार नंबर चा पासपोर्ट आहे.पहिल्या नंबर वर जर्मनी जपान सिंगापूर हे देश आहेत.
फिनलँड या देशातील लोक बिना व्हिसा चे दुसऱ्या देशात जाऊ शकतात, आणि महत्वाचे म्हणजे महिलांना यूरोप मध्ये सर्वात आधी मतदान करण्याचा अधिकार दिला आहे.
![]() |
आनंदी देश फिनलँड |
मित्रांनो आपल्या देशामध्ये जसे करप्शन चालते तसे या देशामध्ये चालत नाही.मित्रानो या देशात भेदभाव सुद्धा केला जात नाही.
जसे आपल्या देशात गरीब लोक हे गरीबाच राहतात कारण सर्व लोक हे स्वार्थी पणाने वागतात.
आपल्या देशात जसे गरीब लोकांना कमी लेखले जाते तसे त्या देशामध्ये होत नाही.
आपल्या देशामध्ये पहिल्या वेळेस तर सरकारी कर्मचारी हे चहा पिणे पान खाणे यात घालवत होते परंतु आता आपला देश डेव्हलप होत आहे.
फिनलँड या देशामध्ये काम म्हणल्यानंतर ते आपले पूर्ण लक्ष्य कामावर केंद्रित करतात.
Post a Comment