मित्रांनो आपल्या पूर्ण जगातील शोधकर्ता (earth) पृथ्वीबद्दल रोज काही ना काही शोध लावत असतात

परंतु अश्या काही गोष्टी आहेत कि शोधकर्ता सुद्धा काही गोष्टीचा परिपूर्ण शोध लावू शकत नाहीत.

पृथ्वी व सूर्याबद्दल माहिती:

पृथ्वीने आपल्या पोटात किती तरी रहस्य लपवले आहेत, ते शोध करण्यामध्ये शोधकर्ता आपला पूर्ण वेळे घालवतात परंतु काही शोध असे आहेत कि त्यांचा पूर्णपणे उलघडा होत नाही झालेला नाही.

तर आता आपण काही आश्चर्यकारक बाबी पाहणार आहोत.

knowledge about earth
पृथ्वीबद्दल ज्ञान

मित्रांनो पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १५१.६३ मिलियन किलोमीटर आहे, आणि सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडण्यासाठी ८.३ मिनटे लागतात.

मग मित्रांनो तुम्ही विचार करू शकता कि सूर्याची किरणे कितीं वेगाने पडत असतील.

पृथ्वी पासून आकाशाची उंची हि ३८४,४०३ किलोमीटर आहे.

सूर्याचे वजन १.९८९E३० KG इतके आहे.

सूर्याच्या सर्वात जवळ चा गृह हा बुद्ध आहे आणि पृथ्वीच्या जवळचा गृह शुक्र आहे.

शुक्र ग्रहाचा रंग हा लाल आहे. शुक्र ग्रहावर ढगांमध्ये  fasfin गॅस उपलब्ध आहे.

मित्रांनो  पृथ्वीपासून सूर्य हा ३ जानेवारीला १४.७ करोड किलोमिटर अंतर असते,आणि  ४ जुलैला पृथ्वी हि सूर्यापासून  १५.२ किलोमीटर अंतर होते.

knowledge about earth
पृथ्वीबद्दल ज्ञान


मित्रानो तुम्हा सर्वांना माहिती आहे का ?  सूर्याचा जन्म केव्हा झाला

सूर्याची रचना भ्रमाजी यांनी केली असे मानले जाते, म्हटले जाते कि भ्रम देवतांच्या तोंडून ऊ शब्द निघाला होता आणि या शब्दापासून सूर्याचा जन्म झाला होता.

सूर्याच्या जाण्याच्या रस्त्याला डिफरेन्शियल रोटेशन म्हटले जाते.

मित्रांनो पृथ्वी आणि शुक्र यांना जुळे का म्हणले जाते ? भाऊ बहीण जसे असतात तसे

शुक्र हा गृह पृथ्वीच्या ८१% सारखे दिसते त्यामुळे आणि आकार जवळ जवळ सारखा असल्यामुळे त्यांना जुळे म्हणले जाते. सौरमंडलात एकूण ८ गृह आहेत.

बुध , शुक्र, पृथ्वी, मंगल , बृहस्पती ,शनी , युरेनस ,नेपच्युन हे ८ गृह आहेत.

knowledge about earth
 ( सुर्यमाला )


 सौरयंत्रणेतील ग्रह (earth )

बुध , शुक्र, पृथ्वी , मंगल , बृहस्पती ,शनी , युरेनस ,नेपच्युन हे ८ गृह आहेत.

knowledge about earth


1. ग्रहाचे नाव – बूध (mercury )

सूर्यापासुन चे अंतर – ५७.९१

परिवलन काळ – ५९

परिभ्रमन काळ – ८८ दिवस

तापमान
(श्रेणी किंवा सरासरी)_ १००-७००k

Feature – सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान आहे.

knowledge about earth
 ( बुध )
 

2. ग्रहाचे नाव – शुक्र (venus)

सूर्यापासुन चे अंतर – १०८.२

परिभ्रमन काळ – २२४.७ दिवस

परिवलन काळ – २४३ दिवस

तापमान
(श्रेणी किंवा सरासरी)_७२६k

knowledge about earth

 

3. ग्रहाचे नाव – पृथ्वी (earth )

सूर्यापासुन चे अंतर –१४९.६

परिवलन काळ – २३.५६ तास

परिभ्रमन काळ –३६५ दिवस

तापमान
(श्रेणी किंवा सरासरी)_२६०-३१०k

वैशिष्टे –  हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.

knowledge about earth
 (earth )
 

4. ग्रहाचे नाव – मंगळ (mars )

सूर्यापासुन चे अंतर – २२७.९

परिभ्रमन काळ – ६८७

परिवलन काळ – २४.३७ तास

तापमान
(श्रेणी किंवा सरासरी)_ १५०-३१०k

Feature – या ग्रहाला दोन उपग्रह आहेत, शुक्रानंतर पृथ्वीच्या जवळचा दूसरा ग्रह.

knowledge about earth
(mars )
 

5. ग्रहाचे नाव – गुरु (jupiter )

सूर्यापासुन चे अंतर – ७७८.५

परिभ्रमन काळ – ११.८६ वर्षे

परिवलन काळ –९.५० तास

तापमान
(श्रेणी किंवा सरासरी)_ १२०k

 

knowledge about earth
 (jupiter )

6. ग्रहाचे नाव – शनि (saturn)

सूर्यापासुन चे अंतर – १.४३४

परिभ्रमन काळ – २९१/२ वर्ष

परिवलन काळ – १०.१४ तास

तापमान
(श्रेणी किंवा सरासरी)_ ८८k

knowledge about earth
(saturn )
 

7. ग्रहाचे नाव – युरेनस  (uranus )

सूर्यापासुन चे अंतर – २.८७१

परिभ्रमन काळ – ८४ वर्षे

परिवलन काळ – १६.१० तास

तापमान
(श्रेणी किंवा सरासरी)_ ५९k

वैशिष्टे –  जर्मन मधील शास्त्रज्ञ हर्षलने १३ मार्च १७८१ रोजी या ग्रहाचा लावला.

या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


knowledge about earth
(uranus )


8. ग्रहाचे नाव – नेपच्यून (nepthun )  

सूर्यापासुन चे अंतर – ४.४९५ मिलियन  कि.मी.

-१९ दिवस (स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यास)

परिवलन काळ – १६ तास

परिभ्रमन काळ – १६५ वर्ष

तापमान
(श्रेणी किंवा सरासरी)_४८ k

Feature – या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत, या ग्रहाचा शोध सन १८८६ मध्ये लागला.

knowledge about earth
 (neptune )

पृथ्वी (earth ) बद्दल मनोरंजक तथ्ये

  • १०० वर्ष्यामधे १ दिवस १.७ मिलीने कमी होतो आहे.
  • शास्त्रज्ञ म्हणतात कि १०० करोड वर्ष्यानंतर १० ते १२ % सूर्याचे तापमान अधिक वाढेल.
  • ४०० करोड वर्षांनि प्रत्येक ठिकाणचे पाण्याचे गरम पाण्यात रूपांतर होईल. मिंत्रानो पृथ्वी पूर्ण पणे गोल नाही हे सर्वांना माहिती आहे,आणि ७५० वर्ष्यानंतर पृथ्वीवर नष्ट होईल, कोणताही ग्रह राहणार नाही.
  • आपल्या पृथ्वी वरील ७१% पाण्यातील  ३% पाणी पिण्या योग्य आहे आणि ११% भागात शेती केली जाते.
  • पृथ्वीवर ६५ करोड वर्ष्या अगोदर दिवसात २१.९  तास होते.
  • ४.५४ billion year पृथ्वीचे वय हे आहे.(दगडावरून शोध )
  • ५६.७ डिग्री सेल्सिअस तापमान हे  १९१३ मध्ये युनाइटेड स्टेट मध्ये होते ( सर्वात जास्त तापमान ).
  • ( सर्वात कमी तापमान ) रशिया मध्ये १९८३ मध्ये -८९.२ डिग्री झाले होते.
  • earth rotational speed is slow?

  • शास्त्रज्ञ म्हणतात कि १४ करोड वर्षानंतर १ दिवस हा २५ तासाचा होईल.
  • पृथ्वी ची फिरण्याची स्पीड हि ३० km पर सेकंड आहे.

 


Post a Comment

Previous Post Next Post