red cross history
मित्रांनो आपण चिकित्सा समंधित ठिकाणी गेल्यावर आपल्याला ( रेड क्रॉस ) प्लस चे चिन्ह पाहण्यात येत असेल,
ते का असते असा विचार आपल्या मनात आला असेलच हे असे चिन्ह का असते पण ते का असते हे आपण पाहणार आहोत.
हे मुख्यालय जिनेव्हा येथे आहे. interntional committe of the red cross (icrc)
आंतरराष्ट्रीय red cross दिवस प्रत्येक वर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो.
![]() |
दवाखान्याचे चे चिन्ह |
जीन-हेन्री दुनान्ट जन्म मध्ये ८ मे १८२८ ला झाला होता,आणि त्या दिवसाला आंतरराष्ट्रीय red cross डे म्हणून साजरा केला जाऊ लागला .
![]() |
जीन-हेन्री दुनान्ट |
जगातील पहिला red cross दिवस ८ मे १९३८ रोजी सुरु करण्यात आला होता.
१९८४ मध्ये याचे नाव वर्ल्ड रेड क्रॉस डे असे करण्यात आले होते.
रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीचे (ifrc) संस्थापक आणि पहिले नोबेल शांतता ( मनुष्य सेवा ) पुरस्कार विजेता होते.
पहिले विश्व्युद्ध आणि दुसरे विश्व्युद्ध झाले, त्यात injured दुखापती झालेल्या सैनिकांना उपचार करत असत.
युद्धामध्ये दुखापती झालेल्या सैनिकांना मदत करणारी संस्था होती त्या संस्थेला १९१७ मध्ये नोबेल शांती पुरस्कार प्राप्त झाला होता.
पहिल्या काळामध्ये red cross समितीचे अध्यक्ष हे राष्ट्रपती होत असत .
१९९४ मध्ये red cross मध्ये संशोधन त्या वेळेस अध्यक्ष राष्ट्रपती होते.
मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर माहिती असेल कि हॉस्पिटल वरती चिन्ह हे कश्या प्रकारचे असते.
क्रॉस चिन्ह हे पांढऱ्या पटीवर लाल मध्ये क्रॉस चिन्ह काढले गेले.
A symbol of suffering humanity (red cross )
विश्वातील पहिली ब्लड बँकहि १९३७ मध्ये अमेरिकेत सुरु करण्यात आली.
![]() |
दवाखान्याचे चे चिन्ह |
रेड क्रॉस सेवा भावी संस्था आणि भारत
आज च्या काळात प्रत्येक पेशंट साठी ब्लड बँक किती महत्वाची ठरते आहे हे तुम्ही पाहत असालच.
मित्रांनो आपण चिकित्सा समंधित ठिकाणी गेल्यावर आपल्याला + च चिन्ह पाहण्यात येत असेल.
international federation of red cross and red crescent societies या संस्था हि सेवा भावी संस्था आहे,ती संस्था जी माणसे आजारी आहेत.
त्यांची तर मदत करतच होते परंतु जे गरीब लोक होते त्यांच्यासाठी सुद्धा सोई सुविधा करायचे.
या संस्थेचे ध्येय मोटो असा होता कि आपल्याकडून जण सेवा तर होईल त्या बरोबर बेरोजगारांना रोजगार सुद्धा मिळेल.
आपल्या भारतामध्ये red cross ची स्थापना १९२० पार्लमेन्ट ऍक्ट नुसार करण्यात आली होती.
भारतामध्ये red cross सोसायटी च्या ७०० पेक्षा ज्यास्त शाखा आहेत.
Post a Comment