अघोरी बाबा व इतिहास
भगवान दत्तात्रय शास्त्राचे गुरु असे मानले जाते. काळूराम आणि कुलसिह हे बाबू कीनाराम चे गुरु होते.
किनाराम यांचा जन्म बनारस मधील रामगड या गावी झाला होता.
किनाराम यांचे गुरु बाबा शिवा राम हे होते आणि काही दिवसानंतर बाबा काळूराम यांचे शिष्य बनले व 1826 मध्ये त्यांचा मृत्यु झाला होता.
अघोरी बाबा हे मास खात असताना मद्यपान हे मृत लोकांच्या कवटीमध्ये घेऊन पित असतात.
अघोरी साधूंचे अनुयायी हे सर्व जाती मधील लोक आहेत .
![]() |
अघोरी बाबा |
सर्वात जास्त बनारस मध्ये आहेत आणि वाराणसी किंवा भारतातील काशी हे प्रमुख स्थान मानले जाते.
अघोरी बाबांचे रात्रीच्या वेळेस राहण्याचे स्थान म्हणजे स्मशानभूमी.
अघोरी पंथातील लोकांना शिवभक्त मांनले जाते.
अघोरी बाबा हे आपला जास्त वेळ शिवभक्ती करण्यात मग्न असतात.
अघोरी साधू हे अघोरी माता आणि भोलेनाथ चा अवतार भैरव यांना जास्त मानतात.
अघोरी साधु म्हणतात की आम्ही आम्ही कोणत्याही व्यक्तीवर नाराज राहू शकत नाही आणि राहत नाही कारण आम्ही नाराज राहिलो तर भोलेनाथ भक्ति करू शकत नाही.
खासकरून अघोरी साधूंन ध्यानमग्न होण्यासाठी स्मशानात जाऊन भोलेनाथ यांच्या भक्ती मग्न असतात मग्न होतात.
अघोरी साधूंचे भस्म म्हणजे कपडे असतात.
अघोरी साधू हे भस्म लावल्यानंतर त्यांना कोणताही आजार होत नाही.
अघोरी अघोरी साधूंना कोणत्याही गोष्टीचा कमीपणा वाटत नाही आणि कमीपणा वाटला तर ते साधना करू शकत नाहीत.
अघोरी साधू साधना
अघोरी साधु स्मशानातील मृत्युमुखी पडलेले लोक त्यांना खाऊन त्यावर बसून ध्यान साधना करतात. अघोरी साधु हे पवित्र अपवित्र किंवा साप नसली तरीही ते लोक ध्यानमग्न असतात.
कधी अघोरी साधु कच्ची मास न खाता त्याला भाजून खातात . अघोरी साधू हे काळी शक्ती करण्यामध्ये सुद्धा निपुण असतात.
साधू म्हणतात की आम्ही मिळवलेल्या या शक्तीचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी करतो . साधू आपल्या शक्तीचा उपयोग हे आलेले भक्त यांचे आजार दूर करण्यासाठी करतात .
अघोरी साधूंनी फक्त भगवान शिव यांची भक्ती करण्यात त्यांचे पूर्ण जीवन घालवतात
Post a Comment