डोमेन : 

तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी / बिझनेससाठी एक वेबसाईट बनवायची असेल तर तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता असते एक आहे डोमेन आणि दुसरा होस्टिंग आहे.

तुमची व्यवसायासाठी वेबसाईट बनवायचे असेल तर डोमेन होस्टिंग ची गरज का भासते  हे देखील आपण पाहणार आहोत.

डोमेन पहिल्यांदा काय आहे ते आपण  पाहु डोमेन  ऍड्रेस ऑफ वेबसाईट  डोमेन तुमच्या वेबसाईट ऍड्रेस असतो किंवा तुमच्या वेबसाईट चे  नाव असते.

इंटरनेटवर युजरला तुमची वेबसाईट दिसण्यासाठी दिलेला  एड्रेस असतो.

इंटरनेटवर एखादे युजरला तुमच्या व्यवसायाबद्ल माहिती हवी असेल तर तो काय करेल त्याला तुमच्या वेबसाईट चे नाव माहिती असणे आवश्यक असते  तरच  तुमच्या वेबसाईट ला भेट करू शकेल.

इंटरनेटवर हजारो-लाखो वेबसाईट असतात प्रत्येक वेबसाईट ओळखण्यासाठी इंटरनेटवर वेबसाईटला वैयक्तिक वेबसाईटला ॲड्रेस प्रदान  केलेला असतो एक नाव प्रोव्हाइड केलेल असते  ज्याच्या माध्यमातून  यूजर त्या नावा वरून एखाद्या वेबसाईटला भेट  करू शकतो किंवा ती वेबसाईट पाहू शकतो ते नाव म्हणजे ऍड्रेस म्हणजे डोमेन . तुम्हाला उदाहरणार्थ  सांगतो  गुगल डॉट कॉम फेसबुक डॉट कॉम   युट्युब डॉट कॉम हि सुद्धा  डोमेन नावे आहेत.

तुम्हाला फेसबुक ओपन करायचं असेल तर कॉम्प्युटर ब्राउजर वर जाता आणि  फेसबुक डॉट कॉम असे टाकतो तो असतो डोमेन नाव.

गुगल वर जायचं असेल तर तुम्ही गुगल डॉट कॉम टाकता . तुमच्या वेबसाईटवरून भेट करायचा असेल तर त्याला देखील ऍड्रेस दिला पाहिजे त्याला देखील काहीतरी नाव दिले पाहिजे तरच तो तुमच्या वेबसाईट ला भेट देऊ शकतो .




Web hosting / domain काय असते
domain




वेब होस्टिंग :

फोटो विडिओ आणि  दुसरे काही  आपण आपल्या कॉम्पुटर वरती  सेव करून ठेवतो याच प्रकारे इंटरनेट वर डेटा स्टोर होत असतो.

विडिओ फोटो साठवून ठेवण्यासाठी होस्टिंगची गरज असते व हा डेटा इंटरनेट वर सेव  होतो. इंटरनेट वर ज्या ठिकाणी आपण डेटा सेव ठेवतो जागेला / ठिकाणाला  होस्टींग असे म्हणले जाते. होस्टिंग म्हणजेच सर्वर होय. 

एखादी सर्वर कंपनी आपल्याला  भाडे तत्वावर होस्टिंग देतात त्या होस्टिंग पुरवणाऱ्या  

कंपन्या असतात.

आपण जेव्हा वेबसाईट बनवतो तेव्हा वेबसाईट वर  विडिओ फोटो ऑडिओ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे टेक्स्ट  अपलोड करतो त्याला कन्टेन्ट म्हणतात.

व सर्व डेटा सेव करण्यासाठी दिलेली जागा म्हणजे होस्टिंग होय . आपण जे होस्टिंग विकत घेतो  ते पुरवणारे असतात [ होस्टिंग प्रोव्हायडर ] . 






Web hosting / domain काय असते
Web hosting










लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]

मो : ८३९०५७८०२०




बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते . 




Post a Comment

Previous Post Next Post