मार्क झुकरबर्ग जीवन 

मार्क झुकरबर्ग जन्म 14 मे 1984 .फेसबूक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग व मेनलो पार्क कॅलिफोर्निया अमेरिका येथे मुख्यालय ( headquarter ) आहे . फेसबुकचा उप संस्थापक डस्टिंग मॉस्कोवीत्झ होते   व मार्क यांना  कम्प्यूटरची जास्त आवड होती . मार्क झुकरबर्ग वडील प्रोग्रामिंग शिकवत .


फेसबुक वापरताय पण त्याचा इतिहास माहिती आहे का
मार्क झुकरबर्ग 


मार्क आणि फेसबूक चा इतिहास 

मार्क झुकरबर्ग कॉम्प्युटर मध्ये सर्व जाणून होते . मार्क हे कंप्यूटर शिकवणाऱ्या शिक्षकाला अवघड प्रश्न विचारत आणि तो शिक्षक याचे उत्तर देऊ शकत नव्हता . मार्क हे  १२ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी एक मेसेंजर zeuk net तयार करून ते आपल्या वडिलांसोबत त्यावरून बोलत असत . मार्क यांनी बारा वर्षांमध्ये गेम सुद्धा बनवण्याचे सुरू केले होते . मार्क या विद्यार्थ्याने जेव्हा हॉवर्ड युनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घेतले .  युनिव्हर्सिटी मध्ये त्यांना प्रोग्रामिंग एक्सपर्ट असे म्हणून त्यांना ओळखत . कारण ते एक कॉम्प्युटर मधील सर्व प्रोग्राम जमत होते . हावर्ड युनिव्हर्सिटी मधील जेव्हा शिकत होते तेव्हा त्यांनी फेसमाश नावाची वेबसाईट बनवली . ती वेबसाईट व्यक्तीमधील सुंदरता तपासत होते . मार्क यांनी जेव्हा फेसबुक बनवले तेव्हा ते १९ वर्षाचे होते . 



मार्कने 2004 मध्ये द फेसबुक या नावाची वेबसाइट चालू केली. फेसबुक ही साईट चालू केल्यानंतर हॉवर्ड युनिव्हर्सिटी पूर्ती (use) वापरात होती . परंतु दुसऱ्या युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा त्याचा होऊ लागला . काही दिवसानंतर त्यांनी कॉलेज सोडून आपले लक्ष पूर्णपणे वेबसाईट वर दिले . 2005 मध्ये मार्क यांनी आपल्या वेबसाईट चे नाव बदलून फेसबुक असे केले . मार्ग यांनी आपले लक्ष पूर्णपणे फेसबुक वर दिल्यानंतर फेसबुक की वेबसाईट 2011 पर्यंत जगात सर्वात नामांकित वेबसाईट झाली होती व ती सर्वत्र पसरली होती . व्हाट्सअप ची उत्पत्ती ही 2014 मध्ये झाली . 


फेसबुक वापरताय पण त्याचा इतिहास माहिती आहे का
फेसबुक व्हाट्सअप 


अमेरिकेतील फेसबूक सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे . फेसबुक मध्ये अकाउंट असलेल्या सर्व व्यक्तींना आपल्या ओळखीच्या व्यक्तींना मित्रांना विनंती पाठवून  मित्र  बानू शकतो . फेसबुक वर मित्र मित्र झालेल्या लोकांना आपण पण फोटो संदेश पाठवू शकतो . आपण कोणताही संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया चा उपयोग करतो . सोशल मीडियामध्ये फेसबूक इंस्टाग्राम ट्विटर आणि इत्यादी सोशल मीडियावर आपण सर्व लोकांपर्यंत मेसेज पाठवू शकतो . 



पुस्तक 

डेव्हिड कर्कपॅट्रिक यांनी मार्क झुकरबर्ग यांच्या यशोगाथा बद्दल सांगणारे द फेसबूक इफेक्ट या नावाचे पुस्तक लिहिले होते . त्या इंग्लिश पुस्तकाचे मराठीतील वर्णन वर्षा वेलणकर यांनी केले होते . 

 


मित्रानो तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल तर ते काम लहान मोठे म्हणू नका कारण  लहानातूनच  विश्व निर्माण होते 






लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]

मो : ८३९०५७८०२०




बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते . 




Post a Comment

Previous Post Next Post