टी शर्ट प्रिंटिंग मशीन
आपण हा व्यवसाय अगदी कमी पैशात करू शकता . या व्यवसायाला २०२१ नंतर भरपूर मागणी येणार आहे .
मित्रानो तुम्हाला माहिती असेल कि बेवकूफ डॉट कॉम कंपनी ने २०१२ ला सुरवात केली होती पण त्या वेळेस एवढी मागणी नव्हती .
बेवकूफ डॉट कॉम या कंपनीने ३०००० रु गुंतवून हा व्यवसाय सुरु केला होता पण ती आज १०० करोड पेक्षा ज्यास्त कमवत आहे .
तर मित्रांनो हि संधी घालवू नका .
![]() |
टी शर्ट प्रिंटिंग मशीन |
टी शर्ट प्रिंटिंग (sublimation machine)
सर्वात अगोदर आपल्याला कोणती डिसाईन हवी असेल ती सुबलिमेशन पेपर प्रिंट करून घेणे .
या मशीन वर आपण temprature सेट करु शकतो . समजा आपण t-shirt प्रिंट करण्यासाठी मशीन मध्ये सेट केली नंतर ती मशीन t-shirt पूर्ण पणे प्रिंट झाल्यावर मशीन बीप असा साऊंड करते.
तेव्हा t-shirt प्रिंट झालेला असतो .
tshirt प्रिंट करत असताना सर्वात अगोदर आपल्याला सुबलिमेशन पेपर ची गरज असते .
आपल्याला tt-shirt प्रिंट करण्यासाठी मशीन चे टेम्परेचर ३५० वर असावे फक्त टी शर्टसाठी .
आपण या मशीन वर कुशन , मग , ई प्रिंट करून घेऊ शकतो .
मित्रानो पण मशीन घेते वेळेस फाईव्ह इन वन मशीन घ्यावी कारण त्यात वेगवेगळे जोड असतात .
सुबलिमेशन पेपर
कॉम्पुटर सॉफ्टवेर फोटोशॉप , coraldraw ,इलस्ट्रेटर हे येण आवश्यक असते.
जरी येत नसेल तर रॉ मटेरियल फ्रीलान्सर वरून किंवा आपण मशीन डिलर कडून मागवू शकतो .
आपण t-shirt मग , कॅप खरेदी करते वेळी त्याची गुणवत्ता तपासून घ्या .
मित्रांनो आपण जेवढे उत्कृष्ट पणे डिसाईन बनवाल तेवढा खप वाढेल .
![]() |
कप |
विक्री लक्ष्य
मित्रांनो या सर्व प्रिंट केलेल्या वस्तू कोणत्या वयातील मुलांना आवडतात तर त्या १४ पासून २८ वयापर्यंत च्या सर्व मुलांना प्रिंट केलेल्या टी शर्ट ची ज्यास्त आवड असते
म्हणून ज्यास्त विक्री या ठिकाणी होऊ शकते.
याची मागणी वाढवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग महत्वाची ठरवते .
आपण फेसबुक इन्स्टाग्राम वर या सर्व वस्तूंची ऍड लावून ठेऊ शकतो . तुम्हाला माहित असेल कि फेसबुक वर डीपी कॉम्पिटीशन असते .
तर आपल्याला त्या ग्रुप च्या ऍडमिन ला संपर्क करून असे म्हणायचे कि डीपी कॉम्पिटिशन जो जिंकेल त्याला माझ्याकडून कॅप किंवा मग बक्षीस दिला जाईल अश्या गोष्टीने तुमच्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग होईल आणि हळू हळू तुमचा प्रॉडक्ट ची ग्रोथ होईल आणि तुम्ही सुद्धा बेवकूफ डॉट कॉम कंपणी सारखे कामू शकता .
Post a Comment