Earth day :
![]() |
Earth day ( वसुंधरा दिवस ) |
Earth day ( वसुंधरा दिवस ) पर्यावरण :
या जगात मानवी विकास होत आहे ,परंतु निसर्गात प्रदूषण वाढत आहे. आत्ता माणूस विचार करत करत नाही की प्रदूषण जर झाले तर आपल्या जगात पूर्णपणे ऑक्सीजन संपल्यानंतर आपण सर्व लोक मृत्युमुखी पडू शकतो सर्वात मोठे कारण आहे.
त्यामुळे हा अर्थ डे दिवस साजरा केला जातो जेणेकरून लोकांना समजून यावे की आपण सुद्धा आपल्या निसर्गासाठी काहीतरी योगदान केले पाहिजे म्हणून हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो .
आजचा माणूस वृक्षतोड करून त्या ठिकाणी घर बांधत आहे किंवा बिल्डिंग बांधून वृक्षतोड करत आहे.
वृक्षतोड झाल्यामुळे प्रदूषण वाढत आहे आणि प्रदूषण वाढल्यामुळे ऑक्सिजन कमी मिळत आहे . मनुष्यजाती पूर्णपणे रोगाच्या विळख्यात पडत आहे.
आपल्या देशात कोरोना असल्यामुळे निसर्गाला थोडीशी शांती मिळाले आहे .EARTH DAY [ वसुंधरा दिवस ] हा जवळ जवळ १२० देशामध्ये साजरा केला जातो.
२०१६ या वर्षी १२० देशांनी हवामान बदलाच्य पॅरिस करारावर्ती सह्या केल्या . Earth Day network ही संघटना या दिवसाचे ( circulation ) करते .
![]() |
Earth day ( वसुंधरा दिवस ) |
Earth day [ वसुंधरा दिवस ] मत :
प्रत्येक वर्षी हा दिवस आपल्याला स्मरणात राहावा म्हणून वसुंधरा दिनाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. तरी आपण या दिवशी वृक्षारोपण करू शकतो आणि पर्यावरणाला मदत करू शकतो.
यामुळे आपल्या पृथ्वीतलावरील वातावरण चांगले राहण्यास मदत होते.
लॉकडाऊन मुळे पृथ्वीवरील प्रदूषण कमी झाले आहे त्यामुळे वन्यजीव मोकळेपणाने हिंडू फिरू शकतात.
मित्रांनो आपल्याला आपले पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण वृक्ष लागवड आणि आपल्या वापरातील दुचाकी व चारचाकी छा उपयोग कमीत कमी करावा.
earth Day या दिवसाबदल काय वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा .
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशी नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment