उस्मानाबाद: शंकरराव गडाख पालक मंत्री २६ एप्रिल रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत . पालकमंत्री पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे . उस्मानाबाद जिल्ह्यात १९ पेक्षा जास्त मृत्यू पावत आहेत आणि रोजचा आकडा ७०० पेक्षा जास्त होत आहे .

उस्मानाबादमध्ये सध्या ५७९५ ॲक्टीव रुग्ण गुण आहेत व मृत्यू पावलेले ७१० लोक आहेत. उस्मानाबादेत जवळ जवळ चार दिवसात ६७ जणांचा मृत्यू झाला आहे . पालक मंत्री उस्मानाबाद दौऱ्यावर येणार म्हणल्यानंतर जनतेत उत्साह भरून आला आहे.




शंकरराव गडाख पालकमंत्री उद्या उस्मानाबाद दौऱ्यावर ( २६ एप्रिल )
 शंकरराव गडाख पालकमंत्री उद्या उस्मानाबाद दौऱ्यावर ( २६ एप्रिल )



दौरा कोठून कोठे

पालक मंत्री शंकरराव गडाख हे ९.३०  सुमारास अमदनगर ऊन निघाल्यानंतर पहिले भूम येथील ग्रामीण रुग्णालय येथे भेट देणार व नंतर मालेगावातील कोविड केअर सेंटरला भेट देणार आहेत असे समजले आहे , नंतर साडे अकराच्या सुमारास उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामा बाबत बैठक घेणार व त्यानंतर एक वाजता कोरोना बाबत बैठक घेणार.१.४० सुमारास शासकीय रुग्णालयातील covid सेंटर ला भेट 


रुग्णांची संख्या वाढत आहे आणि रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन कमी पडत आहे तरी सर्वत्र ऑक्सिजन व इंजेक्शन कमी पडत असल्यामुळे मृत्यु दर वाढत आहे . जिल्ह्यातील शल्य चिकित्सक डॉक्टर गलांडे हे नाकामी ठरले म्हणून त्यांच्या ठिकाणी डॉक्टर धनंजय पाटील यांना पदभार दिला परंतु गलांडेच बरे हे म्हणण्याची वेळ लोकांवर आलेली आहे .


ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत . 


राजकारण 

उस्मानाबाद जिल्ह्याच्या वैद्यकीय यंत्रणेवर कोणाचाही भीती नाही त्यामुळे सध्या शासकीय रुग्णालयात कोरोना व इतर रुग्णांची परवड होत आहे . रुग्णांचीकोविड च्या परिस्थितीमध्ये राज्यात राजकारण जास्त चालू आहे , एकत्र येऊन या कोरोनाशी लढायचे सोडून राजकारण करत आहेत . उस्मानाबाद जिल्ह्यातील यंत्रणेला कोणाचाही धाक राहिलेला नाही . शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे आपले प्रायव्हेट मोठे मोठे हॉस्पिटल सुरू आहेत . 


महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना लस मुफ्त देण्याचा निर्णय घेतला आहेअसे वक्तव्य अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिले व ते म्हणाले की उद्धव ठाकरे अजित पवार यांची आहे . तेव्हा आम्ही काही जणांनी कोरोना लस मुक्त देण्याचा विचार केला, परंतु सर्वांचे एकमत नसल्यामुळे ते शक्य झाले नाही . आता सर्वांनी एकमत दर्शविले आहे आणि कोरोना लस मुक्त देण्याचा महाराष्ट्र राज्यसरकारने निर्णय घेतला आहे

Post a Comment

Previous Post Next Post