कर्नाटक राज्याने लॉकडाउन वाढवून  १४ दिवसाचा केला आहे . त्यामध्ये फक्त अत्यावश्यक दुकाने उघडी राहतील ती दुकाने सकाळी ६ पासून १० पर्यंत उघडी राहतील .राज्यात कोव्हीडं कन्डिशन खराब होत चालली आहे ती फक्त आणि फक्त इंजेकशन व ऑक्सिजन मुळे .


karnatak government lockdown announce in 14days
karnatak government lockdown announce in 14days 


कर्नाटक सरकार ( मुख्यमंत्री: बी एस येदियुरप्पा )

कर्नाटक कॅबिनेट मिटिंग मध्ये २७ एप्रिल पासून रात्री ९ वाजल्यापासून सुरु करण्यात येणार आहे व हा  लॉकडाऊन  १४ दिवसाचा असेल .रविवार या दिवशी ३४८०४ नवे रुग्ण सापडले होते . म्हणून कर्नाटक सरकारने १४ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे .

कर्नाटकामध्ये फक्त मॅन्युफॅक्चर (production )आणि कंट्रक्शन कामासाठी सूट दिली जाईल आणि वैद्यकीय सेवेसाठी यांना सोडून सर्व  दुकाने मॉल इत्यादी सर्व बंद राहील. मुख्यमंत्री म्हणाले की ग्रामीण भागात सर्व कामांना सूट दिली जाईल . मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा म्हणले की आम्ही तीन तास तज्ञा सोबत  चर्चा करून हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे . बेंगलोर मध्ये सर्वात जास्त रूग्ण मिळत आहेत .

१ मे पासून केंद्र सरकार 18 वर्षे वयोगटातील व  40 वर्षे वयोगटातील व्यक्तींना लस देणार आहेत . मुख्यमंत्री म्हणले की केंद्राकडून ८०० टन ऑक्सिजन पुरवठा होत आहे व काही  दिवसानंतर आपल्याला ऑक्सिजन कमी पडणार नाही .


कर्नाटक चे मुख्य सचिव रवी कुमार हे म्हणाले की राज्यात कोरोना जास्त प्रमाणात वाढत आहे त्यामुळे सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागत आहे

कर्नाटकचे आरोग्यमंत्री सुधाकर सोमवारच्या बैठकीत म्हणाले की कॅबिनेट बैठकीत निर्बंधावर चर्चा होईल .

karnatak government lockdown announce in 14days
karnatak government lockdown announce in 14days 


भारत कोरोना अपडेट

भारत - ३४९६९१

मृत्यु - २७६७

२४ तासात बरेझालेले रूग्ण -  २१७११३



महाराष्ट्र  कोरोना अपडेट

महाराष्ट्र - ६६१९१

मृत्यु - ८३२

सक्रिय रुग्ण - ६.९८ लाख 

२४ तासात बरेझालेले रूग्ण - ६१४५०


भारत देशातील सर्व राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत .

एखादा व्यक्तीची चाचणी घेतल्यावर आई सी एम आर पोर्टल वर अपलोड करून सकारात्मक अहवालाच्या पेशंट कोड तयार केला जातो .

 कर्नाटकमध्ये 15 दिवसांच्या लॉकडाउनची मागणी कुमारस्वामी यांनी केली, कुमारस्वामी म्हणाले कि लॉकडाऊन लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे . 

Post a Comment

Previous Post Next Post