कोरोना लसीकरण मोफत महाराष्ट्र राज्यसरकारचा मोठा निर्णय व चांगली लस उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक टेंडर काढणार 

कोरोना लसीकरनाबाबद राज्यसरकारचा मोठा निर्णय
कोरोना लसीकरनाबाबद राज्यसरकारचा मोठा निर्णय


मोफत लसीकरणाचा सर्व खर्च राज्यसरकारच्या तिजोरीतून जाणार अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची माहिती .
१८ वर्षावरील व्यक्तींना १ मे पासून लसीकरण करण्याचा केंद्रसरकारचा  निर्णय ,
कोवॅक्सिन राज्याला ६०० आणि खाजगीला १२००० रुपये .
केंद्रसरकार ला कॉव्हिडशिल्ड १५०  रुपयेला आणि राज्यसरकारला ४०० रुपये व खाजगीना ६०० रुपये अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली .


नवाब मलिक म्हणाले कि मागच्या कॅबिनेटबैठकीत सर्वांचे एकमत होत मोफत लस देण्यचा निर्णय झाला होता .  उद्धव ठाकरे यांनी व अजित पवार यांची सुद्धा सहमती आहे. 


कोरोना लसीकरनाबाबद राज्यसरकारचा मोठा निर्णय
कोरोना लसीकरनाबाबद राज्यसरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्यात आज ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण -६७,१६०

ठीक होऊन घरी गेलेले - ६३८१८

मृत्यु - ६७६

Recovery rate - ८२.२

चाचण्या - २ कोटी ५४ लाख ६० हजार ८

पॉझिटिव्ह- ४२ लाख २८ हजार ८३६

थोडीशी आनंदचम बातमी महाराष्ट्रातील दोन शहरामध्ये  कोरोना रुग्णांची कमी 


केंद्रीय सरकारने घोषणा केल्यानंतर पहिल्यांदा उत्तर प्रदेशने मोफत लस देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे, छत्तीसगड ,बिहार इत्यादी राज्यांनी मोफत  लस देण्याचा निर्णय घेतला आहे . देशातील covid-19  रुण वाढत असल्याचे दिसत आहे लसीकरणाची प्रक्रियाही वेगाने करावी लागणार. आतापर्यंत दहा कोटीहून अधिक लोकांना ही लस टोचण्यात आलेली आहे v lashila परवानगी दिल्यावर ती लोकांना घरोघरी जाऊन टोचण्यात येईल . ४५ वय वर्षापेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना सुद्धा लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे केंद्र सरकारने १ मेपासून 18 वर्षावरील व्यक्तींना कोरूना लस मिळणार आहे.




राज ठाकरे व अमित ठाकरे 

अमित ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र  कोरोणावर मात करून घरी परतले. महाराष्ट्रातील लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते २० एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अमित ठाकरे हे आता स्वतःच्या राहत्या  घरी चौदा दिवस क्वारंटाईन राहणार आहेत . 



मित्रांनो जर लस घ्यायची असेल तर २८ तारखेपासून कोविनवर नोंदणी चालू होणार आहे तेव्हाच कोरोना लस आपल्याला मिळू शकते . ज्या व्यक्तींनी कोविनवर नोंदणी केली आहे त्यांना लस मिळेल, ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांना लस मिळणार नाही

Post a Comment

Previous Post Next Post