नरेंद्र दामोदरदास मोदी : ( जन्म १७ सप्टेंबर १९५० वडणगर, मेहसाणा जि.गुजरात) भारताचे १५ वे pantpradhan.
२०१४ पासून पंतप्रधान आहेत गुजरात विधानसभेत २००२ ते २०१२ तसेच १९९५ व १९९८ च्या निवडणुकीत मोटे योगदान आहे.
गुजरातमध्ये सन २००१ पासून २२ मे २०१४ पर्यंत गुजरात चे मुख्यमंत्री होते.
मोदी यांची विचारसरणी हिंदुत्ववादी आहे. आपल्या देशाचे pm म्हणून २६ मे २०१४ रोजी शपथ घेतली. जनतेशी संवाद करणारे पहिले पंतप्रधान आहेत.
![]() |
नरेंद्र दामोदरदास मोदी ( pm ) |
वैयक्तिक : दामोदरदास मुळचंद मोदी हे नरेंद्र मोदी यांचे वडील व त्यांच्या आईचे नाव हिराबेन मोदी होते. आजोबांचे मुळचंद मगणलाल मोदी असे होते.
दामोदरदास मोदी यांना सहा मुले होती त्यातील हे तिसरे मुल होते.
पूर्वकाळ : नरेंद्र मोदी हे महाविद्यालयीन शिक्षण घेताना संघाचे प्रचारक बनले. १९९१ श्रीनगर व कन्याकुमारी येतील यात्रेपासून राजकारणातील पाऊल चालू झाले.
भाजपचे राष्ट्रीय सचिव १९९१ मध्ये पाच राज्याची जबाबदारी सभाळली.
गुजरातमधील मुख्यमंत्री काळ २००१ ते २००२ २००२ ते २००७ व २००७ ते २०१२. भाजपकडून पंतप्रधानपदाचा भावी उमेदवार म्हणून सप्टेंबर २०१३ ला घोषणा झाली.
मुख्यमंत्री : गुजरातचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले. चौथ्या वेळी शपथ घेते वेळी सर्व राज्यातील मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते मंडळी हजर होती.
पुस्तके : नरेंद्र मोदी हे ( नमो ) या नावावर वृत्तपत्र काही नियतकालकांमधून लेखात प्रसिद्ध होत होते.
१. इंदिरा ते मोदी - भाऊ तोरसेकर
२. In era of modi - r.k Sinha
३. ( अनुवाद ) सुनिल माळी नमोची एक राजकीय प्रवासाची ( इंग्लिश )
४. कुशल सारथी - लेखक डॉ भगवान अंजनीकर
५. दूरदृष्टा ( हिंदी ) लेखक पंकज कुमार
६. द नमो स्टोरी अ पॉलिटिकल लाईफ
७. रविकांत पागनीस ,शशिकला उपाध्ये ( लेखक ) आश्वासक नेतृत्व
८. एक झंझावात - लेखक डॉ दामोदर
९. कर्मयोग्याची संघर्षगाथा - लेखक - विनायक आंबेकर
१०. राजनैतिक सफर - लेखक - तेजपाल सिंह
११. पुन्हा मोदींच का - भाऊ तोरसेकर ( लेखक)
१२. Modinomics - writer - vinayk govilkar
१३. Modi- अर्थकारण , निती व रणनिती लेखक - चंद्रशेखर टिळक
१४.मोदींच का - भाऊ तोरसेकर ( लेखक )
१५. स्पाकिंग द मोदी - लेखक - विरेंद्र कपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लिहलेली :
१.आंख आ धन्य चे छे - कवितासंग्रह
२. अपत्काल मे गुजरात
३. Education is empowerment : a book of questions in education ( English )
४. India Singapore story : २३ november २०१५
५. Exam warrior
६. एक भारत श्रेष्ठ भारत - प्रदीप पंडित ( संपादक )
७. convinient action : continuity of change ( English )
८. convinient action : Gujarat Response challenge to climate change
९. A journey : ( poem )
१०. जोतीपुंज्य
११. President Pranav mukherjee : A statesman
१२. सामजिक समरसता
१३. साक्षीभाव ( हिंदी)
१४. सेतुबंध
१५. सोशल हार्मनी ( इंग्लिश )
Post a Comment