अमेझॉन जंगल :  अ‍ॅमेझॉन जंगल हे आपल्या भारतापासून  १५३९४  किलोमीटर आहे अ‍ॅमेझॉन जंगल हे ब्राझील मध्ये ६०% ,कोलंबिया  १०% , आणि असेच हे जंगल ९ देशात  पसरलेले आहे.  

अ‍ॅमेझॉन जंगलातुन  २०% ऑक्सिजन  मिळते . अमेझॉन जंगलामध्ये  ४  मिलियन झाडांच्या जाती आहेत. 

अमेझॉन  हे  ५.५  मिलियन SQUARE किलोमीटर  मध्ये आहे आणि अ‍ॅमेझॉन  जंगलातील नदी दोन नंबरची नदी आहे.

 १७५००  पेक्षा सुद्धा जास्त झाडे आहेत .अ‍ॅमेझॉन जंगलामध्ये  ३२०० पेक्षा ज्यास्त कोळी[प्राणी , कीटक ] जाती आहेत. 

३००००  पेक्षा  ज्यास्त कीटकांच्या जाती आहेत, आणि  ५०००  पेंक्षा सुद्धा  ज्यास्त माश्याच्या जाती आहेत

अ‍ॅमेझॉन जंगलामधींल बेडूक हे ज्यास्त विषारी आहेत. 

ऍनाकोंडा पिचर शूटिंग ही  अ‍ॅमेझॉन जंगलातील आहे. 

खरे जर जंगलात बघितले तर तिथे असे ऍनाकोंडा साप हे मोठे दाखवले आहेत पण तसे साप अस्तित्वात त्या जंगलात नाहीत. 

अमेझॉन जंगलात ३० ते ४० फूट लांबीचे ऍनाकोंडा आहेत.

 अ‍ॅमेझॉन जंगल  मधील ६२% पाणी आहे. जगातील २०% नद्या अ‍ॅमेझॉन जंगलातील नदीत जाऊन  मिळते .अ‍ॅमेझॉन जंगल जगातील  ४% भाग हा अ‍ॅमेझॉन नदीने व्यापलेला  आहे.

अ‍ॅमेझॉन मध्ये १० लाखाच्या  वर लोकांच्या जाती राहतात ,आणि त्या वेगवेगळ्या  वंशीय  जाती  राहतात. 

अ‍ॅमेझॉन या ठिकाणी  ९ % लोक राहतात . 





अ‍ॅमेझॉन  जंगल
 अ‍ॅमेझॉन जंगल 



अ‍ॅमेझॉन  जंगल
अ‍ॅमेझॉन जंगल 



अ‍ॅमेझॉन नदीतील पाणी हे ११० डिग्री असते म्हणजे  गरम असते.

अ‍ॅमेझॉन जंगलाच्या   भागातील लोक हे त्याच्यातील जरी कोणी मृत्यू  पावला असेल तर ते लोक त्या व्यक्तीला अमेझॉन नदीत टाकून देतात. 

अ‍ॅमेझॉनजंगलात माकड , चिंता  तसेच गरुड , बेडुक ,साप ,ई  प्राण आढळतात . अ‍ॅमेझॉन नदी हि पाण्याच्या बाबतीत सर्वात  मोठी नदी आहे. 

अमेझॉन  जंगलात बेडूक हा एक वेळेस १० ते ११ लोक त्याच्या विषाने मारू शकतो. 

बेडूक वेगवेगळ्या कलर चे आढळतात.  

अ‍ॅमेझॉन जंगलात थोडा सुद्धा उजेड खाली पडत  नाही कारण  घनदाट जंगल असल्यामुळे खाली पडत नाही . अ‍ॅमेझॉन जंगलात उष्णकटिबंधीय वातावरण असते.

२१००० वर्षांपूर्वी झालेल्या बदलामुळे  जंगलातील तिथल्या वनस्पतीला बदल झालेले दिसते आहे.  

अ‍ॅमेझॉन जंगल हे विश्व स्तरावर सर्वात मोठे  जंग आहे . दक्षिण अमेरिकेत सर्वात ज्यास्त उष्ण वातावरण असते . 







लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]

मो : ८३९०५७८०२०



बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते . 

Post a Comment

Previous Post Next Post