महात्मा ज्योतिराव फुले [महाराष्ट्र खानवडी पुणे] :

जन्म 11एप्रिल 1827 मृत्यू 28 नोव्हेंबर 1890.

 महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संगिनी सावित्रीबाई फुले होत्या.

महात्मा ज्योतिराव फुले हे एक भारतीय थोर समाजसेवी लेखक आणि कार्यकर्ता होते.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची  संस्था स्थापन केली.

महात्मा ज्योतिराव फुले हे जातिभेद भावाच्या विरुद्ध होते.  

ज्योतिराव फुले यांचे खरे उद्दिष्ट स्त्रियांना शिक्षण मिळवून देणे हे होते.

आपल्या भारतात अंधश्रद्धा जास्त लोक पाळत होते म्हणून ज्योतिराव फुले यांना अंधश्रद्धा दूर करायच्या होत्या.

भारतात अशा अंधश्रद्धा होत्या की मुलींचे  मुलींचे बाल विवाह करणे विधवा विवाह करणे अंधश्रद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांना नष्ट करायची होती.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा पुणे येथे  चालू केली.

महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या बायकोला शिकवले आणि भारतातील प्रथम पहिली महिला शिक्षिका बनवले होते.



महात्मा  जोतीराव  फुले  [ जयंती निमित्त ]
महात्मा जोतीराव फुले



 महात्मा फुले यांचे जीवन : 

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या घरचा व्यवसाय फुलांचा होता .

ज्योतिराव फुले यांचे लग्न 1840 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला .

महात्मा फुले यांनी पहिल्यांदा मराठीचे शिक्षण घेत असताना काही दिवस  काही दिवस शिक्षणापासून लांब राहिले त्यामुळे त्यांनी 21 व्या वर्षात  इंग्रज विषयाचे   सातवीतील  शिक्षण घेतले.

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी मिळून स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले.




महात्मा  जोतीराव  फुले  [ जयंती निमित्त ]
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले 



कार्य

महात्मा ज्योतिराव फुले  आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपल्या घरचा विचार न करता त्यांचा विचार केला.

ज्योतिराव फुले यांना स्त्री शिक्षण देण्यासाठी केलेल्या सर्व कामात अडथळा आणण्याचे प्रयत्न भरपूर जणांनी केली. 

तरीसुद्धा फुले यांनी पुढे चालत राहिले नंतर लोकांनी त्यांच्या वडिलांवर दबाव टाकला त्यामुळे दोघांनाही घराच्या बाहेर जावे लागले 





शाळेची स्थापना

महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री-पुरुष यामध्ये भेदभाव केला नाही पहिली महिला शाळा 1851 मध्ये सुरू केली. शिक्षण देण्यासाठी शिक्षिका नाही मिळाली म्हणून त्यांनी आपल्या बायकोला म्हणजेच सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन शिक्षिका बनवले आणि वर्ग चालू केले




 महात्मा  नाव

  महात्मा ज्योतिराव फुले यांची समाज सेवा पाहून  त्यांना 1888 मध्ये मुंबई येथे सभेत महात्मा ही उपाधी दिली होती .

भारतात अशी परंपरा होती की ब्राह्मणाशिवाय लग्न लावले जात नव्हते परंतु अशा परंपराना ज्योतिराव फुले यांनी वाव दिला नाही .

यासाठी ज्योतिराव फुले यांना मुंबई हायकोर्टाने मान्यता पण दिली होती. 

महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले पुस्तके, छत्रपती शिवाजीराजे भोसले, शेतकरी कोडा.

महात्मा ज्योतिराव फुले यांना  आद्य जनक ही पदवी ब्रिटिश सरकारने 1883 मध्ये दिली होती




महात्मा फुले असे थोर समाजसुधारक होते आणि त्यांचा सोबत चालणारी त्यांची बायको सावित्रीबाई फुले होत्या .





बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते . 




Post a Comment

Previous Post Next Post