स्वप्न म्हणजे नेमके काय
आपल्या मेंदूमध्ये प्रतिमा कल्पना व भावना असतात . आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करतो आणि ते विचार मध्ये थांबून दुसरी कामे सुरू करतो. रात्री आपण झोपल्यानंतर आपला मेंदू हे रिवाइंड चे काम करत असतो . आपण ज्या गोष्टी जास्त विचार केलेल्या असतात त्या गोष्टी करत असतो . रिवाइंड करत असतो म्हणजे रिपीट करत असतो . आपण स्वप्न पाहत असताना जर आपण आपले स्वप्न मध्यंतरापर्यंत पाहिले तर ते आपल्या लक्षात राहतील अन्यथा हा लक्षात राहत नाही . आपले स्वप्न ही २० मिनिटात पक्षा जास्त नाही . स्वप्नही आपल्याला पहाटे ४ ते ६ च्या दरम्यान पडतात . स्वप्न आपल्याला या वेळेतच का पडतात ?
![]() |
आपल्याला स्वप्न पडतात का |
स्वप्न का पडतात
जगात काही माणसे असे आहेत काही व्क्ती म्हणण्यापेक्षा सर्व माणसे असे आहेत की सतत काही ना काही विचार करत असतात आणि ते विचार करत असताना त्या विचारांना खंड पडतो . प्रत्येक गोष्टीचा विचार केल्यानंतर मानवी मेंदू रात्री झोपेत जास्त क्रियाशील होत असतो . माझ्या अनुभवानुसार मी सांगतो की माझी स्वप्न खरी केव्हाच झाली नाहीत मॉर्निंग होतही नसतात . काही जुन्या लोकांचे म्हणणे येथे की आडू खाली म्हणजेच आपल्या घरातील पत्र्याच्या खालील लावलेले बांबू . काही काही लोकांचे म्हणणे असे आहे की आपण आपल्या घरामध्ये तर स्वच्छता न ठेवता झोपल्यानंतर आपल्याला स्वप्ने पडू शकतात . भारतातील लोक म्हणतात की पुराणात स्वप्न सुद्धा देवीदेवतांची संबधित आहे . स्वप्न का पडतात उत्तर अजून कोणीही देऊ शकले नाही . १८९९ मध्ये आपले स्वप्न पूर्ण न झाल्यास इच्छा मूर्त स्वरूप आहे असे सांगितले .
![]() |
आपल्याला स्वप्न पडतात का |
आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपण गाढ झोप घेत असतो त्या स्थितीत प्रचंड शक्ती असते असे म्हणतात . इजिप्त मधील लोक स्वप्नाला देवाकडून आलेला आदेश से मानतात. आपली झोप ही दोन प्रकारात असते ती पहिली म्हणजे डोळ्यांच्या हालचाली शिवाय आणि दुसरी म्हणजे डोळ्याची जलद हालचाल . एवढ्या शोधातून कळले की झोप नाही आपल्यासाठी एक प्रकारची थेरपी आणि काम करते . आपल्याला जर बघायचे असेल की स्वप्न खरी होतात का नाही तर दररोज पाहिलेली स्वप्ने एका डायरीत लिहून ठेवावी म्हणजे स्वप्न खरी होतात का नाही त्या गोष्टींचा उलगडा होईल . आपण पाहिलेली पहाटेची स्वप्ने खरी होतात . काही लोकांचे म्हणणे येते की पहाटेची स्वप्न खरी होतात . जर वैज्ञानिक दृष्टया विचार केला तर स्वप्नांचा आपल्या जीवनाशी काही अर्थाअर्थी संबंध नाही . आपले स्वप्न आपण पूर्ण करू शकतो, स्वप्न पाहून स्वप्न पूर्ण होत नाहीत सत्यात उतरवावे लागतात .
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment