तुम्हा सर्वांना तर माहीतच असेल कि आपण ट्रान्सलेशन चा उपयोग का करतो. आपण कोणत्या हि भाषेतील शब्द असोत आपण ते  ट्रान्सलेशन द्वारे समजून घेऊ शकतो . आपणं  आता  १०९ भाषांचे  ट्रान्सलेशन करू शकतो .आपण हि वेबसाईट आपल्या मोबाइल वर डेस्कटॉप वर उघडू शकतो . google translation चा ५०० दशलक्ष पेक्षा सुद्धा ज्यास्त व्यक्ती वापर करतात आणि १०० अब्ज शब्द ट्रान्सलेट होतात . 

भाषांतर सेवेमध्ये 2006 मध्ये सुरु करण्यात आलेल्या भाषा डेटा गोळा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र व युरोपीयन संसदेची कागदपत्र यांचा वापर करण्यात आला. आपण जरी कोणतीही भाषा टाकले असेल तर तो प्रोग्राम त्याची मूळ भाषा म्हणजेच इंग्रजी मध्ये करतो आणि नंतर आपण सिलेक्ट केलेली भाषा दाखवते . 

Google translation
Google translation

इतिहास

गुगल ट्रान्सलेशन हे 2006 मध्ये सुरू झालेली भाषांतर सेवा  आहे या सेवेमध्ये कोणत्याही भाषेचे ट्रान्सलेशन करू शकतो आपण निवडलेल्या भाषेत मजकूर हा प्रथम इंग्रजी भाषांतर होतो . त्या इंग्रजी भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतरित करण्यासाठी एस एम टी व्याकरण आत्मक अचूकता  कमी असणारे . असे असताना सुद्धा भाषेत विकसनशील बदल होत असल्यामुळे गुगलने ही मर्यादा सोडवण्यासाठी सुरुवातीला भाषाशास्त्रज्ञांची नेमणूक केली नाही . 

गुगलने फेब्रुवारी 2011 मध्ये अँड्रॉइड ॲप लॉन्च केले आणि फेब्रुवारी 2010 पर्यंत क्रोम ब्राउजर मध्ये ओपन होण्यास चालू झाले
व्हिज्युअल आणि व्हाईस भाषांतराची गुणवत्ता सुधारण्यासाठी मे 2014 वर्ड लेन्सची सुरुवात केली या लेन्स डिवाइस ने एखाद्या पेजवरील मजकूर स्कॅन करण्यास सक्षम होते आणि ते लवकर भाषांतरित होते . 


 हे सिस्टम परदेशीय भाषा स्वयंचलित भाषा पूर्णपणे ओळखते . गूगल ने नोव्हेंबर 2016 यास आली या सिस्टीम मध्ये भाषांतर करण्याची पद्धत बदल केले होते . हे तंत्र एकाच वेळी वाक्यातील संपूर्ण शब्दांचे भाषांतर करू लागल, गुगल ट्रान्सलेशन हे विकसित तंत्र फ्रेंच, जर्मन , इंग्रजी या भाषांचे भाषांतर करण्यात जास्त चुका होत नाही .

Gnmt म्हणजेच गुगल युवर ऑल मशीन ट्रान्सलेशन ही एक ट्रान्सलेशन मशीन आहे व गूगलने विकसित केली आहे आणि November 2016 मध्ये जगासमोर सादर केली या मशीन मध्ये ट्रान्सलेशन अचूक होते . 


काम कसे करते 

गुगल ट्रान्सलेट ही आपले कार्य मजकुराचे भाषांतर कन्या चे कार्य करते . हे परदेशी भाषेत सुद्धा ट्रान्सलेट करण्याचे काम करते . कागदपत्र doc, docx, ppt, ps, pdf, xls, xlsx ya स्वरूपात असणे आवश्यक असते . जरी आपण google translation व्हॉईस tool ने केले तर सर्वात फास्ट व जलद होते . 2018 मध्ये गूगल ने टॅप टू ट्रान्सफर मोबाईल मध्ये नवीन फंक्शन चालू केले . गुगल ने एक त्याचे स्वतंत्र ऑफलाईन ॲप सुरू केले आहे . 


प्रमुख वैशिष्ट्य 

माहित नसलेल्या भाषेचा मजकूर सुद्धा ओळखला जातो, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणत्याही भाषेतील व्हॉइस कीबोर्ड वापरू शकतो आणि दुसरी म्हणजे तो text  वाचू सुद्धा शकतो . आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईलच्या कीबोर्ड वर ती सुद्धा गुगलने त्यांच्या ट्रान्सलेशन चा सेट अप करून दिलेला आहे . 





Post a Comment

Previous Post Next Post