ग्लुकोमीटर [ सेल्फ मॉनिटरिंग डिव्हाईस ] [  BSL शोध १९७०  वापर १९८० ] : ब्लड शुगर लेवल टेस्ट करण्यासाठी वापरात येणारे  यंत्र आहे . या यंत्राने मदतीने  मानवाच्या शरीरातील ब्लड शुगर लेवल चेक केली जाते. आपण आता दवाखान्यात  न जाता  ब्लड शुगर लेवल आपण  घरी बसून स्वतः चेक करू शकतो. ज्या व्यक्तींना मधुमेह आहे अश्या व्यक्तींना  ग्लुकोमीटर मशीन  सर्वात उत्तम पर्याय आहे. ग्लुकोमीटर ने  रक्तातील शुगरचे प्रमाण  फक्त ३ सेकंड ते  १ मिनिटामध्ये समजते . ग्लुकोमीटर ने शुगरचे प्रमाण  डेसिमेटर,मिलिग्रॅम मध्ये मोजले जाते. आपण जर दवाखान्यात गेलो तर रक्त  शिरामधून काढुन घेतले जाते. आणि आपल्या ग्लुकोमीटर मध्ये धमन्यातुन घेतले जाते. दवाखान्यात गेल्यावर  नंतर ते प्लास्मा  मधील ग्लुकोजचे प्रमाण मापतात . ग्लुकोमीटर मध्ये ग्लुकोजचे प्रमाण मोपले जाते.  ग्लुकोमीटर हे सेल वर चालते. ग्लुकोमीटर हे कॉम्पुटरला सुद्धा केबले द्वारे कनेक्ट करू शकता . रक्त चेक करताना डिस्प्ले रिडींग येते का ते बघावे . ग्लुकोमीटर म्हणजे काय
ग्लुकोमीटर म्हणजे काय   
 

ग्लुकोमीटर मध्ये काय असते ते आपण पाहू 


लॅन्सिंग डिव्हाइस  : लेंसेट म्हणजेच एक प्रकारची सुई आणि लॅन्सिंग डिव्हाइसमध्ये  ऍडजेस्ट करून  सुई लावली जाते जेणेकरून रुग्णाला सुई टोचलेली सुद्धा कळू नये. लॅन्सिंग डिव्हाइसला सुई  ऍडजेस्ट  करता येते  म्हणजे सुई वर खाली करता येते. 


ग्लुकोमीटर लॅन्सिंग डिव्हाइस
ग्लुकोमीटर लॅन्सिंग डिव्हाइसटेस्ट स्ट्रीप :
ब्लड घेतल्यावर  ते ब्लड  टेस्टिंग स्ट्रीप वर  घेतले जाते  व ती पटी  ग्लुकोमीटर ला लावली जाते . तर काही सेकंदात  शुगर लेवल चेक होते. टेस्टिंग स्ट्रीपमला एक प्रकारचे केमिकल लावलेले असते. त्यामुळे शुगर CALCULATE  होते. ग्लुकोमीटर टेस्टिंग स्ट्रीप
ग्लुकोमीटर टेस्टिंग स्ट्रीप


आपल्या भारतातील नामांकित  डिव्हाइस - जॉन्सन अँड जॉन्सन वन टच अल्ट्रा , बायर का कांटूर, इत्यादी .   


ग्लुकोमीटर डिव्हाईसचे वापर  अतिशय काळजीपूर्वक करावा . शुगर चेक करून झाल्यावर ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे कारण ते इलेकट्रॉनिक असल्यामुळे खराब होऊ शकते .  ग्लुकोमीटर डिव्हाईसला  लहान मुलापासून सुद्धा जपून ठेवा. ग्लुकोमीटर हे पूर्ण पणे प्लास्टिकचे बनवलेले असते. त्यामध्ये फक्त स्ट्रीप मधील काही भागला  केमिकल  व ऍडजेस्टेबल  लेंसेट मध्ये सुई असते . 

  

ग्लुकोमीटर डिव्हाईस हे मेडिकल स्टोर ऑनलाईन स्टोर जसे अमेझॉन, फ्लिपकार्ट  इत्यादी ठिकाणी मिळते.

लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]

मो : ८३९०५७८०२०
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते . 
Post a Comment

Previous Post Next Post