टॅबलेट : रेड लाईन व Rx , NRx , XRx का लिहलेले असते.
![]() |
गोळ्या औषधावरील रेड लाईनचे महत्व |
Rx : डॉक्टरच्या सल्याशिवाय हि गोळी घेऊ नका कारण या गोळीने साईड इफेक्ट होऊ शकतो.
NRx : गोळ्याचा स्ट्रीप वर nrx लिहिलेले असते ती गोळी हि मादक आहे. ज्यांच्याकडे लायसन्स आहे तोच व्यक्ती हि गोळी विकू शकतो.
XRx : फक्त डॉक्टरकडे मिळणारी गोळी,पेशंटसाठी डायरेक्ट डॉक्टर हि गोळी देतो. यामध्ये मेडिकल स्टोरचा संबंध येत नाही.
डीबॉस लाईन : गोळ्याच्या मधोमध लाईन असते ती गोळी पावरफुल असते. डॉक्टरच्या सल्याशिवाय हि गोळी घेऊ नये.डॉक्टर तपासणी करून त्या गोळीचा किती डोस सांगतात त्या प्रमाणे घ्या. या गोळीला मधोमध मोडून घेता येते.माणसाच्या पावर नुसार दिली जाते.
पॅरासिटामोल टॅबलेट : पॅरासिटामोल टॅबलेट हि २४ तासात ४ वेळे पेक्षा ज्यास्त घेऊ नये पॅरासिटामोल टॅबलेट हि गोळी मात्र लहान मुलापासून मोठ्या वयाच्या व्यक्तीपर्यंत चालते तरीसुद्धा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये .कारण कोणती व्यक्ती लिव्हर किंवा किडनी पेशंट असू शकते. त्याला त्रासदायक ठरू शकते. पॅरासिटामोल हि लहान मुलांना सुद्धा दिली जाते.ज्या गोळीची पॉवर ज्यास्त त्या गोळीवर डीबॉस लाईन असते.
अल्कोनोल टॅबलेट : अल्कोनोल टॅबलेट हि दारू पिणाऱ्या व्यक्तीसाठी वापरली जातेव व स्ट्रीप मध्ये ४ गोळ्या चे पॉकेट असते.
पी ६५० टॅबलेट : पी ६५० टॅबलेट हि गोळी सर्दी व तापीवर पण चालते. हि गोळी पेनकिलर चे सुद्धा काम करते
कॅलपॉल ५०० MG : डोकेदुखी व सर्दी वर चालते.
कोणताही वस्तू पदार्थ जास्त खाणे वाईट असते हे मात्र खरे आहे. कारण गोळ्या ज्यास्त खाल्यावर वयाची ६० वर्ष ओलांडल्यावर पाहिले नुकसान गुडघ्या मध्ये दुखणे चालू होते.
लेखन : सचिन चंद्रशेखर सर्जे [उस्मानाबाद ]
मो : ८३९०५७८०२०
बंधू भगिनींनो तुम्हाला माहिती कशी वाटली ? तुमच्या सर्वांचा आशय /अभिप्राय आमच्यासाठी खूपच महत्वाचा आहे .त्यामुळे कंमेंट करायला विसरू नका व हि माहिती शेयर करण्यासाठी / पाठवण्यासाठी विसरू नका कारण हि माहिती तुमच्या मित्रासाठी आणि तुमच्यासाठी मौल्यवान आहे. तुमच्यासाठी गेटमराठी अशीच नव नवीन माहिती घेऊन येत असते .
Post a Comment